• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Mp Medha Kulkarni Has Made A Big Demand In The Rajya Sabha

भूजल संवर्धनासाठी ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ची व्यवस्था सक्षम करा; खासदार मेधा कुलकर्णी यांची मागणी

भूजल संवर्धनासाठी पुण्यासह राज्यात पावसाच्या पाणीसाठवणुकीची (रेनवॉटर हार्वेस्टिंग) व्यवस्था तातडीने प्रभावी व सक्षम करण्याची मागणी खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी राज्यसभेत केली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 16, 2026 | 12:54 PM
भूजल संवर्धनासाठी 'रेनवॉटर हार्वेस्टिंग'ची व्यवस्था सक्षम करा; खासदार मेधा कुलकर्णी यांची मागणी

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे : भूजल संवर्धनासाठी पुण्यासह राज्यात पावसाच्या पाणीसाठवणुकीची (रेनवॉटर हार्वेस्टिंग) व्यवस्था तातडीने प्रभावी व सक्षम करण्याची मागणी खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी राज्यसभेत केली. शून्य प्रहरात डॉ. कुलकर्णी यांनी हा मुद्दा उपस्थित करीत हा विषय केवळ पर्यावरणापुरता मर्यादित नसून, शहरी जलसुरक्षा, पूरनियंत्रण आणि हवामान बदलाशी जुळवून घेण्यासंबंधित असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “पुण्यासारख्या शहरात सरासरी पुरेसा पाऊस पडत असतानाही दरवर्षी उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई आणि पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होते. यामागील मुख्य कारण म्हणजे पावसाचे पाणी वैज्ञानिक पद्धतीने साठवण आणि भूजल पुनर्भरण न होणे हे आहे. दाट वस्तीच्या भागांत मोठे साठवण टाके उभारण्यासाठी जागेचा अभाव, बांधकामाचा जास्त खर्च आणि तांत्रिक मार्गदर्शनाची कमतरता यामुळे अनेक गृहनिर्माण सोसायट्या ही प्रणाली राबवू शकत नाहीत. तसेच अनेक ठिकाणी बसवलेल्या प्रणाली मानकांनुसार नसल्याने जलप्रदूषणाचा धोका निर्माण होतो. योग्य गाळणी व नियमित देखभाल नसल्यास साठवलेले पाणी वापरायोग्य राहत नाही किंवा भूजल पुनर्भरणालाही उपयोगी पडत नाही.”

अनियंत्रित शहरीकरण आणि वेगाने वाढणारे काँक्रीटीकरण यामुळे नैसर्गिक जलनिस्सारण मार्ग व मोकळी जमीन नष्ट होत असून, जमिनीची पाणी शोषण्याची क्षमता घटत आहे. परिणामी अल्प कालावधीत होणारा मुसळधार पाऊस थेट नाले व नद्यांत वाहून जातो, ज्यामुळे शहरी पूरस्थिती निर्माण होते; मात्र भूजलपातळीत सुधारणा होत नाही. हवामान बदलामुळे हलक्या, दीर्घकालीन पावसाऐवजी कमी वेळात अतिवृष्टीचे प्रमाण वाढत असल्याने ही समस्या अधिक तीव्र होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर सहकारी गृहनिर्माण संस्थांना खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधी (एमपीएलएडी) अंतर्गत पावसाचे पाणी साठवण प्रकल्पांसाठी पात्र ठरवावे, अशी मागणी केली. तसेच ज्या सोसायट्यांत कार्यक्षम प्रणाली बसविल्या आहेत, त्यांना मालमत्ता कर सवलत, पाणीपट्टीत सूट आदी आर्थिक प्रोत्साहने द्यावीत, जेणेकरून इतर संस्थाही या उपाययोजना स्वीकारतील. नवीन इमारती, व्यापारी संकुले व मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी पावसाचे पाणी साठवण अनिवार्य करावे, त्यासाठी डिजिटल ट्रॅकिंग, भौतिक पडताळणी आणि वेळोवेळी लेखापरीक्षण असलेली मजबूत देखरेख यंत्रणा उभारावी. नियमांचे पालन न करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाईचे स्पष्ट प्रावधान असावे, अशीही मागणी करण्यात आली.

हे सुद्धा वाचा : वडिलांकडे मुलीचा ताबा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार; वडिलांची याचिका फेटाळली

Web Title: Mp medha kulkarni has made a big demand in the rajya sabha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 12:54 PM

Topics:  

  • Medha Kulkarni
  • pune news
  • rajya sabha

संबंधित बातम्या

पीएमआरडीएचा 300 कोटींचा आराखडा तयार; 27 गावांमध्ये 1209 कोटींचे सांडपाणी प्रकल्प
1

पीएमआरडीएचा 300 कोटींचा आराखडा तयार; 27 गावांमध्ये 1209 कोटींचे सांडपाणी प्रकल्प

वडिलांकडे मुलीचा ताबा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार; वडिलांची याचिका फेटाळली
2

वडिलांकडे मुलीचा ताबा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार; वडिलांची याचिका फेटाळली

Medha Kulkarni News: शहरी पुरावर ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ हाच उतारा! पुण्याच्या जलसुरक्षेसाठी मेधा कुलकर्णींचे केंद्राकडे साकडं
3

Medha Kulkarni News: शहरी पुरावर ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ हाच उतारा! पुण्याच्या जलसुरक्षेसाठी मेधा कुलकर्णींचे केंद्राकडे साकडं

Pune Zp : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी ‘शब्द’ मिळालेल्यांचाच पराभव; ‘या’ उमेदवारांना मतदारांनी नाकारलं
4

Pune Zp : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी ‘शब्द’ मिळालेल्यांचाच पराभव; ‘या’ उमेदवारांना मतदारांनी नाकारलं

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Video : वाढलेलं वजन, चष्मा अन्…, विचित्र लूकमध्ये दिसला राजकुमार राव, व्हिडिओ पाहून चाहत्यांचा सवाल

Video : वाढलेलं वजन, चष्मा अन्…, विचित्र लूकमध्ये दिसला राजकुमार राव, व्हिडिओ पाहून चाहत्यांचा सवाल

Feb 16, 2026 | 02:27 PM
Maharashtra politics : धाराशिव जिल्हा परिषदेत सत्तासंघर्ष शिगेला; महायुतीत अंतर्गत मतभेदांमुळे राजकीय समीकरणे ढवळून निघाली

Maharashtra politics : धाराशिव जिल्हा परिषदेत सत्तासंघर्ष शिगेला; महायुतीत अंतर्गत मतभेदांमुळे राजकीय समीकरणे ढवळून निघाली

Feb 16, 2026 | 02:25 PM
चासवाडा परिसरात कांदा काढणीला वेग; अत्यल्प दरामुळे शेतकरी हतबल

चासवाडा परिसरात कांदा काढणीला वेग; अत्यल्प दरामुळे शेतकरी हतबल

Feb 16, 2026 | 02:23 PM
T20 World Cup 2026 मध्ये IND vs PAK सामना पुन्हा होण्याची शक्यता! जाणून घ्या कधी आणि कसे शक्य आहे?

T20 World Cup 2026 मध्ये IND vs PAK सामना पुन्हा होण्याची शक्यता! जाणून घ्या कधी आणि कसे शक्य आहे?

Feb 16, 2026 | 02:16 PM
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी! कोयना धरणाच्या १,२ टप्प्यांमधून ‘या’ दिवसापासून होणार वीजनिर्मिती

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी! कोयना धरणाच्या १,२ टप्प्यांमधून ‘या’ दिवसापासून होणार वीजनिर्मिती

Feb 16, 2026 | 02:14 PM
Kolhapur News : वणवा रोखण्यासाठी ठोस उपाययोजना आवश्यक; शासन स्तरावर ‘वणवामुक्त गाव’ करण्याची होतेय मागणी

Kolhapur News : वणवा रोखण्यासाठी ठोस उपाययोजना आवश्यक; शासन स्तरावर ‘वणवामुक्त गाव’ करण्याची होतेय मागणी

Feb 16, 2026 | 02:14 PM
GST Cut on Cancer Medicine: आता कर्करोग उपचार स्वस्त होणार! ३३ जीवनरक्षक औषधांवर GST ‘शून्य’

GST Cut on Cancer Medicine: आता कर्करोग उपचार स्वस्त होणार! ३३ जीवनरक्षक औषधांवर GST ‘शून्य’

Feb 16, 2026 | 02:12 PM

व्हिडिओ

पुढे बघा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.