• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Raghavendra Bappu Mankar Has Been Elected As The President Of Dharmaveer Sambhaji Pratishthan

धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानची कार्यकारणी जाहीर; अध्यक्षपदी नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर यांची निवड

पुण्यातील धर्मवीर संभाजी प्रतिष्ठान ची कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली आहे. या कार्यकारणीमध्ये पुण्यातील जवळपास सर्वच भागातून नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 08, 2026 | 04:12 PM
धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानची कार्यकारणी जाहीर; अध्यक्षपदी नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर यांची निवड

सौजन्य - नवराष्ट्र टीम

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानची कार्यकारणी जाहीर
  • अध्यक्षपदी नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर यांची निवड
  • निवड झाल्यानंतर व्यक्त केला मोठा विश्वास
पुणे : पुण्यातील धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानची कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली आहे. या कार्यकारणीमध्ये पुण्यातील जवळपास सर्वच भागातून नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे. ‘नवी पिढी स्वतःहून आता संभाजी महाराजांचे विचार जगण्याचे, त्यांच्या मार्गावर चालण्याचे प्रयत्न करीत असून छत्रपती संभाजी महाराजांचे कार्य, विचार आणि जाज्वल्य इतिहास घराघरात पोहचविण्याचे काम सर्वांनी करावे’ असे आवाहन मुख्य विश्वस्त सुरेश नाशिककर यांनी केले आहे.

‘सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन सांघिक भावनेनं धर्मवीर संभाजी प्रतिष्ठान मार्फत संभाजी महाराजांचे कार्य, इतिहास आणि विचार संपूर्ण पुणे शहरात पोहचवीत अनेक सामाजिक उपक्रम येणाऱ्या काळात राबवू’ असा विश्वास नूतन अध्यक्ष नगरसेवक राघवेंद्र मानकर यांनी दिला.

धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठान – नवनियुक्त कार्यकारिणी :

अध्यक्ष : राघवेंद्र (बाप्पू) मानकर

कार्याध्यक्ष : नगरसेवक अपूर्वजी खाडे

मुख्य विश्वस्त : माजी उपमहापौर सुरेशनाना नाशिककर

समन्वयक : संतोषजी रासकर

उपाध्यक्ष : राजाभाऊजी मदगे, प्रकाशजी कुडले, महेशजी भरगुडे, हेमंतजी कांचन, रमेशजी परदेशी.

खजिनदार : मंदारजी बलकवडे.

सहखजिनदार : सुनीलजी कुंजीर.

सचिव : कालिदासजी नाशिककर.

सहसचिव : प्रांजलजी काळे, अनिकेतजी मेणे, विश्वासजी मणेरे, नितीनजी आपटे, नरेंद्रजी पायगुडे, प्रवीणजी डोंगरे.

प्रसिद्धी प्रमुख : रोहितजी पांडे, चिंतनजी शाह, आकाशजी कामठे, अजयजी खाडे, नवनाथजी पठारे, समीरजी कोंडे, भूषणजी वरपे, श्रद्धाताई शिंदे, गणेशजी खेंगरे, अभिषेकजी अंत्रे.

महिला आघाडी : स्नेहल पाटोळे, अपर्णा कुऱ्हाडे, मनीषा कांबळे.

हे सुद्धा वाचा : संतोष देशमुख हत्या प्रकरण! जयराम चाटे जेल बाहेर येणार; कोर्टाकडून विशेष परवानगी कशाला, कारण काय ?

Web Title: Raghavendra bappu mankar has been elected as the president of dharmaveer sambhaji pratishthan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 04:12 PM

Topics:  

  • pune news

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर
1

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

वाहतूक कोंडी कमी होणार! विद्यापीठ चौकातील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल पुणेकरांच्या सेवेत
2

वाहतूक कोंडी कमी होणार! विद्यापीठ चौकातील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल पुणेकरांच्या सेवेत

Womens Day 2026 : कॅम्पसपासून समाजापर्यंत…; हर्षदा देशमुख जाधव यांचा प्रेरणादायी प्रवास जाणून घ्या सविस्तर
3

Womens Day 2026 : कॅम्पसपासून समाजापर्यंत…; हर्षदा देशमुख जाधव यांचा प्रेरणादायी प्रवास जाणून घ्या सविस्तर

वाहतूक कोंडीतून होणार सुटका? पुणे शहराबाहेरही विस्तारणार मेट्रोचे जाळे
4

वाहतूक कोंडीतून होणार सुटका? पुणे शहराबाहेरही विस्तारणार मेट्रोचे जाळे

ताज्या बातम्या

पुढे वाचा
विद्वान राजकारणी अन् प्रभावी वक्ते शशी थरुर यांचा वाढदिवस; जाणून घ्या 09 मार्चचा इतिहास

विद्वान राजकारणी अन् प्रभावी वक्ते शशी थरुर यांचा वाढदिवस; जाणून घ्या 09 मार्चचा इतिहास

Mar 09, 2026 | 10:47 AM
Maharashtra Heat Wave:विदर्भात उष्णतेची लाट; मुंबई-ठाण्यासह कोकणाला ‘येलो अलर्ट, ‘ पुढील २ दिवस महत्त्वाचे

Maharashtra Heat Wave:विदर्भात उष्णतेची लाट; मुंबई-ठाण्यासह कोकणाला ‘येलो अलर्ट, ‘ पुढील २ दिवस महत्त्वाचे

Mar 09, 2026 | 10:44 AM
फ्रिजमध्ये चुकूनही ठेवू नका ‘ही’ फळे, ताजी टवटवीत राहण्याऐवजी लवकर होऊन जातील खराब

फ्रिजमध्ये चुकूनही ठेवू नका ‘ही’ फळे, ताजी टवटवीत राहण्याऐवजी लवकर होऊन जातील खराब

Mar 09, 2026 | 10:44 AM
धक्कादायक! इराणमध्ये पडतोय ‘काळा विषारी पाऊस’? एका थेंबानेही शरीर होऊ शकते जळून खाक, थरारक VIDEO VIRAL

धक्कादायक! इराणमध्ये पडतोय ‘काळा विषारी पाऊस’? एका थेंबानेही शरीर होऊ शकते जळून खाक, थरारक VIDEO VIRAL

Mar 09, 2026 | 10:42 AM
Iran-Israel War: पश्चिम आशिया बाजार संकटात; परदेशी गुंतवणूकदारांनी काढले २१ हजार कोटी

Iran-Israel War: पश्चिम आशिया बाजार संकटात; परदेशी गुंतवणूकदारांनी काढले २१ हजार कोटी

Mar 09, 2026 | 10:30 AM
‘ओरडून माझा घसा दुखत आहे…’ भारताच्या T20 World Cup विजयावर अजय देवगणचा आनंद अवकाशात! बॉलिवूड स्टार्सनेही व्यक्त केल्या भावना

‘ओरडून माझा घसा दुखत आहे…’ भारताच्या T20 World Cup विजयावर अजय देवगणचा आनंद अवकाशात! बॉलिवूड स्टार्सनेही व्यक्त केल्या भावना

Mar 09, 2026 | 10:27 AM
Bihar Crime: संतापजनक! ट्युशन शिक्षकाने केला अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; शिक्षक फरार

Bihar Crime: संतापजनक! ट्युशन शिक्षकाने केला अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; शिक्षक फरार

Mar 09, 2026 | 10:21 AM

व्हिडिओ

पुढे बघा
SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

Mar 08, 2026 | 02:51 PM
Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Mar 08, 2026 | 02:48 PM
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.