• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Water Department Positive Providing An Additional 7 Tmc Water To Pune City From Mulshi Dam

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहराची तहान भागणार; ‘या’ धरणातून 7 TMC अतिरिक्त पाणी दिले जाणार

भविष्यात पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरांची पाण्याची गरज मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने, टाटा समूहाच्या मुळशी व ठोकळवाडी धरणातील पाणी वीजनिर्मितीऐवजी पिण्यासाठी वापरण्याचा पर्यायही पुढे आला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 25, 2025 | 09:37 PM
पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहराची तहान भागणार; 'या' धरणातून 7 TMC अतिरिक्त पाणी दिले जाणार

मुळशीमधून पुण्याला अतिरिक्त पाणी मिळण्याची शक्यता (फोटो- istockphoto)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

वाढत्या लोकसंख्येमुळे पुण्याला अपुरा पडतोय पाणीसाठा
मुळशी धरणातून अतिरिक्त पाणी दिले जाण्याचा अंदाज
जलसंपदा विभागाने घेतली सकारात्मक भूमिका

पुणे: शहराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि अपुरा पडणारा पाणीसाठा लक्षात घेता पुण्यासाठी मुळशी धरणातून अतिरिक्त पाणी देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. मुळशी धरणातून तब्बल सात टीएमसी पाणी पुणे शहरासाठी उपलब्ध करून देणे शक्य असल्याची सकारात्मक भूमिका जलसंपदा विभागाने घेतली असून, यासंदर्भातील प्रस्ताव कृष्णा खोरे विकास महामंडळामार्फत राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे.

सध्या खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा अपुरा ठरत असल्याने पुणेकरांसमोर पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर मुळशी धरणातून वाया जाणारे पाणी बिगर सिंचन व पिण्यासाठी वापरण्याचा आग्रह उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी अनेक वर्षांपासून धरून ठेवला होता. अखेर त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी मुळशीतील अतिरिक्त सात टीएमसी पाण्याच्या वापरास मान्यता दिली आहे.

या निर्णयाचा सविस्तर प्रस्ताव कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांकडे पाठवण्यात आला आहे. त्यांनी हा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केल्यानंतर शासनाची मान्यता मिळेल. त्यानंतर प्रकल्पाचा प्राथमिक अहवाल मंजूर करून पुढे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार आहे. मुळशीतील पाणी पुण्याला मिळाल्यास, येत्या काळात शहराच्या पाणीटंचाईवर मोठ्या प्रमाणात तोडगा निघणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

वीजनिर्मितीऐवजी पिण्यासाठी वापरण्याचा पर्याय

दरम्यान, दि. २४ मार्च २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुळशीतील अतिरिक्त पाण्याच्या वापराबाबत आढावा बैठक घेतली होती. त्यानंतर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागासोबत बैठका घेऊन दि. १३ ऑगस्ट २०२५ रोजी मुळशी धरणातून सात टीएमसी पाणी सिंचन व बिगर सिंचनासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयानुसारच हा प्रस्ताव पुढे सरकला आहे. भविष्यात पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरांची पाण्याची गरज मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने, टाटा समूहाच्या मुळशी व ठोकळवाडी धरणातील पाणी वीजनिर्मितीऐवजी पिण्यासाठी वापरण्याचा पर्यायही पुढे आला आहे. पाण्याऐवजी सौर ऊर्जा व अणुऊर्जेच्या माध्यमातून वीज निर्मिती करता येईल, असा पर्यायी दृष्टिकोन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारसमोर मांडला आहे.

Web Title: Water department positive providing an additional 7 tmc water to pune city from mulshi dam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2025 | 09:37 PM

Topics:  

  • ajit pawar
  • pune news
  • Pune water supply
  • water

संबंधित बातम्या

पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे ॲक्शन मोडवर; सुरक्षा व्यवस्थेवरुन अधिकाऱ्यांना फटकारले
1

पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे ॲक्शन मोडवर; सुरक्षा व्यवस्थेवरुन अधिकाऱ्यांना फटकारले

शिक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय, ‘त्या’ 75 शाळांच्या अल्पसंख्यांक दर्जाला स्थगिती, अधिकाऱ्यांची होणार चौकशी
2

शिक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय, ‘त्या’ 75 शाळांच्या अल्पसंख्यांक दर्जाला स्थगिती, अधिकाऱ्यांची होणार चौकशी

पुण्यातील राजकीय राड्यानंतर पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय; ‘आता यापुढे…’
3

पुण्यातील राजकीय राड्यानंतर पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय; ‘आता यापुढे…’

PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप
4

PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

ताज्या बातम्या

पुढे वाचा
रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा; संपूर्ण कट रचला तुरुंगात, प्रकरणाचा बिश्नोई टोळीशी संबंध

रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा; संपूर्ण कट रचला तुरुंगात, प्रकरणाचा बिश्नोई टोळीशी संबंध

Feb 17, 2026 | 12:24 PM
OpenAI च्या मिशन स्टेटमेंटमधून ‘सुरक्षित’ शब्द गायब! सिक्योरिटी वगळून नफ्याकडे वळली कंपनी? टेक वर्ल्डमध्ये रंगली चर्चा

OpenAI च्या मिशन स्टेटमेंटमधून ‘सुरक्षित’ शब्द गायब! सिक्योरिटी वगळून नफ्याकडे वळली कंपनी? टेक वर्ल्डमध्ये रंगली चर्चा

Feb 17, 2026 | 12:14 PM
महागाईचा डिजिटल फटका! सेमिकंडक्टरचा तुटवडा; संगणकाचे स्पेअरपार्ट 400 टक्क्यांनी महागले

महागाईचा डिजिटल फटका! सेमिकंडक्टरचा तुटवडा; संगणकाचे स्पेअरपार्ट 400 टक्क्यांनी महागले

Feb 17, 2026 | 12:13 PM
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडवर; ‘या’ प्रकरणाची प्रकरणाची चौकशी करण्याचे दिले निर्देश

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडवर; ‘या’ प्रकरणाची प्रकरणाची चौकशी करण्याचे दिले निर्देश

Feb 17, 2026 | 11:57 AM
Ward Formation Rules: निवडणुकांचा बिगुल वाजणार? प्रभाग रचनेबाबत उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Ward Formation Rules: निवडणुकांचा बिगुल वाजणार? प्रभाग रचनेबाबत उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Feb 17, 2026 | 11:52 AM
Maharashtra Politics : अजित पवारांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्सला आगीचा फटका; ‘डाल में कुछ काला है’ म्हणत वडेट्टीवारांचा संशय

Maharashtra Politics : अजित पवारांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्सला आगीचा फटका; ‘डाल में कुछ काला है’ म्हणत वडेट्टीवारांचा संशय

Feb 17, 2026 | 11:51 AM
IND vs PAK सामन्यादरम्यान सूर्या आणि कुलदीप यांच्यातील भांडणामागील सत्य आले समोर! Video Viral

IND vs PAK सामन्यादरम्यान सूर्या आणि कुलदीप यांच्यातील भांडणामागील सत्य आले समोर! Video Viral

Feb 17, 2026 | 11:35 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.