• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Raigad »
  • Alibaug Saswane Village Attempt To Construct Illegal Construction On Women Gymnasium Building

Alibaug news: महिलांच्या नावे अश्लील चिठ्ठ्या लिहून घरी पाठवल्या, व्यायाम शाळेतही टाकल्या; सासवणे गावात टवाळखोरांचा हैदोस

Alibaug news: काही टवाळखोर तरुणांनी व्यायामशाळेत अश्लील भाषेत मजकूर लिहून त्या चिठ्ठ्या व्यायामशाळेत तसेच काही महिलांच्या घरात टाकल्या. यामुळे सासवणे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 17, 2025 | 12:08 PM
महिलांच्या नावे अश्लील चिठ्ठ्या लिहून घरी पाठवल्या,व्यायाम शाळेतही टाकल्या; सासवणे गावात टवाळखोरांचा हैदोस

महिलांच्या नावे अश्लील चिठ्ठ्या लिहून घरी पाठवल्या,व्यायाम शाळेतही टाकल्या; सासवणे गावात टवाळखोरांचा हैदोस

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारत रांजणकर, अलिबाग : अलिबाग तालुक्यातील सासवणे गावात काही तरुणांची दहशत माजवली आहे. गावातील महिला व्यायामशाळेच्या इमारतीच्यावर क्रिकेटचे साहित्य ठेवण्यासाठी बेकायदा करण्यात येणारे बांधकाम गावातील महिलांनी बंद पडले. याचा राग धरून काही टवाळखोर तरुणांनी व्यायामशाळेत अश्लील भाषेत मजकूर लिहून त्या चिठ्ठ्या व्यायामशाळेत तसेच काही महिलांच्या घरात टाकल्या. यामुळे सासवणे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. त्यांनी याबाबत जिल्हा प्रशासनासह, पोलिस अधीक्षक तसेच राज्याच्या गृह विभागाकडे अर्ज करीत न्याय मागितला आहे. या अर्जावर ३८४ नागरिकांच्या सह्या असून, शासनाने सर्वप्रथम लाडक्या बहिणींना सुरक्षा पुरविणे गरजेचे असल्याचची मागणी केली आहे. तसेच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने व्यायामशाळा परिसरात जमून, या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.

हॉटेलचे बिल देण्यावरुन वाद; पुण्यात कंटेनर चालकाला चाकाखाली चिरडलं

सासवणे येथील संतश्रेष्ठ पेडणेकर महाराज मठ परिसरात शासकीय जागेत महिला व्यायामशाळा बांधण्यात आली आहे. या व्यायामशाळे लगत तलाव व झाडे होती. येथील जागेतील झाडे तोडून व तलाव बुंजवून बेकायदा क्रिकेटचे मैदान तयार करण्यात आले आहे. मात्र याबाबीकडे ग्रामपंचायतीने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. येथे कोळीवाड्यातील‌ मुले क्रिकेट खेळायला येत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी व्यायामशाळा इमारतीच्यावर क्रिकेटचे साहित्य ठेवण्यासाठी रूम बांधण्याचा प्रयत्न तरुणांनी केला. या बाबीला गावातील महिलांनी तसेच ग्रामस्थानी विरोध करीत काम बंद पाडले. यांनतर सदर तरुणांनी व्यायामशाळेवर बेकायदा सीसीटीव्ही कॅमेरा जोडला आहे.

महिलांनी रूमचे काम बंद पाडल्याने काही टवाळखोर तरुणांनी महिलांना त्रास देण्यासाठी व्यायामशाळेच्या खिडकीतून व्यायामशाळेच्या आत अश्लील मजकूर लिहिलेल्या चिठ्ठ्या टाकल्या. तसेच काही महिलांच्या घराच्या परिसरातही अशा आशयाच्या चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. याबाबत महिलांनी मांडवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सदर प्रकारामुळे गावातील महिला व ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. सदर टवाळखोर तरुणांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच राज्याच्या गृह विभागाकडे केले आहे.

सासवणे ग्रामपंचायत महिला व्यायामशाळेला लागून बेकायदा क्रिकेटचे मैदान तयार करण्यात आले आहे. येथे कोळीवाड्यातील काही मुले क्रिकेट खेळायला येतात. काही दिवसांपूर्वी व्यायाम शाळेच्यावर त्यांनी बेकायदा रुम बांधण्याचा प्रयत्न केला. त्याला महिलांनी विरोध केल्याने सदर मुलांनी महिलांना धमकावणे, त्यांच्या नावाने अश्लील चिठ्ठ्या टाकणे असे प्रकार सुरू केले आहेत.‌ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे या महिलांसाठी लाडकी बहिण योजना तसेच महिलांसाठी इतर योजना राबवित आहेत‌. मात्र त्यांनी या योजनांपेक्षा प्रथम महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, अशी प्रतिक्रिया स्नेहल देवळेकर यांनी दिली.

तसेच, आमच्या गावात काही बेकायदा कृत्य सुरू आहेत. येथील‌ तलाव बुजवून तसेच पेडणेकर मठात ये-जा करण्याच्या क्रिकेटचे मैदान तयार करण्यात आले आहे. यामुळे एखादा अपघात होण्याची शक्यता आहे. आम्ही विरोध केल्यानंतर संबंधित तरुण दादागिरी करतात. महिलांवर दहशत माजविण्याचा प्रकार सुरू आहे. या तरुणांचा आका कोण आहे, हे प्रशासनाने शोधणे गरजेचे आहे असं मत निशिकांत घरत यांनी व्यक्त केलं.

मैदानासाठी झाडे तोडण्यात आली. ग्राउंडलगत असणारा पाण्याचा नाळा बुजविण्यात आला. तरुणांकडून महिलांना व ग्रामस्थांना दादागिरी केली जाते. आम्ही प्रशासनाला घाबरत नाही असे ते सर्रासपणे सांगतात. त्यांच्या पाठी कोणाचा हात आहे, याचा शोध प्रशासनाने घ्यावा, असं निवेदिता गावंड यांनी म्हटलं आहे.

नशा नको नोकरी द्या, पुण्यात युवक काँग्रेस आक्रमक; 27 आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Web Title: Alibaug saswane village attempt to construct illegal construction on women gymnasium building

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2025 | 12:08 PM

Topics:  

  • Alibaug
  • police

संबंधित बातम्या

Karur Stampede: “चेंगराचेंगरीनंतर गायब झाले, यातून तुमची…!” मद्रास उच्च न्यायालयाने अभिनेता विजयला फटकारले
1

Karur Stampede: “चेंगराचेंगरीनंतर गायब झाले, यातून तुमची…!” मद्रास उच्च न्यायालयाने अभिनेता विजयला फटकारले

पाणीपुरी खाणाऱ्यांनो सावधान! पाणीपुरी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
2

पाणीपुरी खाणाऱ्यांनो सावधान! पाणीपुरी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

प्रेमासाठी काय पण! दोन नातवंडांच्या आजीने ३५ वर्षीय प्रियकरासाठी स्वत:च्या घरात केली चोरी
3

प्रेमासाठी काय पण! दोन नातवंडांच्या आजीने ३५ वर्षीय प्रियकरासाठी स्वत:च्या घरात केली चोरी

आई-बाप की हैवान? नवजात बाळाला जंगलात सोडून दगडाने…., सरकारी नोकरी गमावण्याच्या भीतीने केलं भयंकर कृत्य
4

आई-बाप की हैवान? नवजात बाळाला जंगलात सोडून दगडाने…., सरकारी नोकरी गमावण्याच्या भीतीने केलं भयंकर कृत्य

ताज्या बातम्या

पुढे वाचा
संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.