• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Nagpur »
  • Nagpur Wife Killed Husband Critical In Bear Attack Ramtek Taluk In Terror

Nagpur: अस्वलाच्या हल्ल्यात पत्नी ठार, पती गंभीर; रामटेक तालुका दहशतीत

रामटेकमध्ये अस्वलाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू व पती जखमी, तर नागपूरच्या यशोधरानगरमध्ये ४ किलोहून अधिक गांजासह दोघांना अटक. दोन्ही घटनांनी ग्रामीण सुरक्षितता आणि अमली पदार्थविरोधी कारवाईचा मुद्दा ऐरणीवर आणला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 09, 2026 | 03:50 PM
crime (फोटो सौजन्य: social media)
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • रामटेक तालुक्यात अस्वलाच्या हल्ल्यात ४० वर्षीय महिलेचा मृत्यू
  • पती गंभीर जखमी; परिसरात भीतीचे वातावरण
  • वनविभागाकडून सानुग्रह मदत जाहीर
नागपूर: रामटेक तालुक्यातील चिचदा उपवन क्षेत्रातील मानेगाव बीटमध्ये रविवारी (दि. ८) दुपारी ३ वाजता अस्वलाने केलेल्या हल्ल्यात सुलोचना राजकुमार भलावी (४०, रा. उमरी) यांचा मृत्यू तर पती राजकुमार रामनाथ भलावी गंभीर जखमी झाले. या घटनेने रामटेक तालुक्यातील ग्रामीण भागात पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. अस्वलाने हल्ला केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये हल्ल्यात भीती पसरली आहे. जंगलाने वेढलेल्या गावांमध्ये असलेले वन्य प्राण्यांशी संपर्क व संघर्ष गंभीर समस्या बनले आहे. घटनेनंतर रामटेक वनपरिक्षेत्र व देवलापार पोलिस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन सखोल चौकशी करीत आहे.

नागरिकांनी प्रशासनाला तत्काळ उपाययोजना करून सुरक्षिततेची खात्री करण्याची मागणी केली आहे. लोकांचे जीवन आणि संपत्ती सुरक्षित ठेवण्यासाठी अधिक कठोर उपायांची आवश्यकता असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे. घटनेनंतर सहायक वनसंरक्षक गोविंद लुचे यांच्या हस्ते सानुग्रह निधीचा धनादेश मृत महिलेचे पती राजकुमार भलावी यांना देण्यात आला. मानद वन्य जीव रक्षक अविनाश लोंढे, वनपरिक्षेत्र अधिकारी रामटेक राहुल शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी पवनी सागर बन्सोड व वनरक्षक उपस्थित होते.

गाजा बाळगणाऱ्याला अटक ऑटोमधील इसमावर संशय अन् झाडाझडती

नागपूर:  शनिवारी सायंकाळी ५ ते ७ वाजता अमली पदार्थ विरोधी पथकाला यशोधरानगरमधील वांजरा ले-आऊट, म्हाडा क्वार्टर झोपडपट्टीजवळ ऑटोमधील इसमावर संशय आला. पथकाने ऑटोचा पाठलाग करून थांबविला. पंचासमक्ष तपासणी केली असता आदिल शेख करीम शेख (४०) असे इसमाने नाव सांगितले. त्याच्या जवळील पांढऱ्या रंगाच्या पोत्याची झडती घेतली असता हिरव्या रंगाचा ४ किलो १२९ ग्रॅम गांजा आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत ३ लाख १३ हजार २२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सखोल चौकशीत त्याने सुखराजसिंग ऊर्फ राजा रंधावा हरविंदरसिंग (३१) याच्या मदतीने तसेच अतिक रफिक खान यांच्या सहकार्यान गांजा आणल्याची माहिती दिली. त्यानुसार सुखराजसिंगला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरोधात एनडीपीएस अॅक्टअंतर्गत कारवाई केली. कारवाईत दोघांना अटक तर एकाचा शोध सुरू आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अस्वलाचा हल्ला कुठे झाला?

    Ans: रामटेक तालुक्यातील चिचदा उपवन क्षेत्रातील मानेगाव बीट येथे.

  • Que: हल्ल्यात काय घडले?

    Ans: ४० वर्षीय सुलोचना भलावी यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे पती गंभीर जखमी झाले.

  • Que: दुसरी घटना कोणती?

    Ans: नागपूरच्या यशोधरानगरमध्ये ऑटोमधून ४ किलोहून अधिक गांजा जप्त करून दोघांना अटक करण्यात आली.

Web Title: Nagpur wife killed husband critical in bear attack ramtek taluk in terror

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 03:50 PM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

Madhyapradesh Crime: धक्कादायक! ऑनलाईन गेमिंगने घरादाराचा घात; पत्नी-मुलीसह घेतले विष
1

Madhyapradesh Crime: धक्कादायक! ऑनलाईन गेमिंगने घरादाराचा घात; पत्नी-मुलीसह घेतले विष

Pune News: मध्यरात्री अचानक गायब, फोनही बंद अन्…,Sinhagad Fort वर ‘त्या’ व्यक्तीचा मृतदेह आढळला; काय घडलं नेमकं?
2

Pune News: मध्यरात्री अचानक गायब, फोनही बंद अन्…,Sinhagad Fort वर ‘त्या’ व्यक्तीचा मृतदेह आढळला; काय घडलं नेमकं?

Uttar Pradesh Crime: दिरानेच वहिनीची विटेने केली हत्या; नंतर 25 फूट उंच छतावरून मारली उडी, कारण काय?
3

Uttar Pradesh Crime: दिरानेच वहिनीची विटेने केली हत्या; नंतर 25 फूट उंच छतावरून मारली उडी, कारण काय?

Amravati Crime: चिकनच्या तुकड्यावरून रक्तरंजित वाद! मावस भावानेच १२ वर्षांच्या मुलाची केली हत्या; अपघाताचा बनाव फसला
4

Amravati Crime: चिकनच्या तुकड्यावरून रक्तरंजित वाद! मावस भावानेच १२ वर्षांच्या मुलाची केली हत्या; अपघाताचा बनाव फसला

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Purandar Fort: दुर्गप्रेमींसाठी मोठी बातमी! ‘या’ दिवशी बंद राहणार पुरंदर किल्ला

Purandar Fort: दुर्गप्रेमींसाठी मोठी बातमी! ‘या’ दिवशी बंद राहणार पुरंदर किल्ला

Feb 28, 2026 | 02:35 AM
राजकीय पक्षांवर भांडवलदारांचा आशिर्वाद; व्यवहारासारखी देणग्यांची होते देवाण-घेवाण

राजकीय पक्षांवर भांडवलदारांचा आशिर्वाद; व्यवहारासारखी देणग्यांची होते देवाण-घेवाण

Feb 28, 2026 | 01:15 AM
निंबूत परिसरातील गावठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा; तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

निंबूत परिसरातील गावठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा; तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Feb 28, 2026 | 12:30 AM
अरे देवा! मस्तान नाका परिसरातील बंद दगड खाणीत दोन अल्पवयीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू, एकाचा मृतदेह हाती दुसऱ्याचा शोध सुरू

अरे देवा! मस्तान नाका परिसरातील बंद दगड खाणीत दोन अल्पवयीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू, एकाचा मृतदेह हाती दुसऱ्याचा शोध सुरू

Feb 28, 2026 | 12:22 AM
इंग्लंडने लाज राखली, T20 World Cup च्या सेमीफायनलमध्ये पोहचू शकतो ‘पाकिस्तान’, अशी आहे पूर्ण स्थिती

इंग्लंडने लाज राखली, T20 World Cup च्या सेमीफायनलमध्ये पोहचू शकतो ‘पाकिस्तान’, अशी आहे पूर्ण स्थिती

Feb 27, 2026 | 11:43 PM
Maruti e Vitara vs Creta Electric: कोणत्या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये किती दम? जाणून घ्या फरक

Maruti e Vitara vs Creta Electric: कोणत्या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये किती दम? जाणून घ्या फरक

Feb 27, 2026 | 09:59 PM
Matheran News: माथेरानमधील व्यापारी दाम्पत्याला बांधून दरोडा; तपास पोहोचला थेट नवी दिल्लीपर्यंत, दोन आरोपी…

Matheran News: माथेरानमधील व्यापारी दाम्पत्याला बांधून दरोडा; तपास पोहोचला थेट नवी दिल्लीपर्यंत, दोन आरोपी…

Feb 27, 2026 | 09:43 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Feb 27, 2026 | 07:38 PM
Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Feb 27, 2026 | 07:29 PM
Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Feb 27, 2026 | 07:18 PM
Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Feb 27, 2026 | 06:46 PM
Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Feb 27, 2026 | 06:26 PM
Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Feb 27, 2026 | 06:18 PM
Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Feb 27, 2026 | 03:06 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.