सध्या सोशल मीडियावर एक गाणं जोरदार ट्रेंडमध्ये आहे ते म्हणजे ‘धतड तटड धिंगाणा’! ‘पी.एस. आय. अर्जुन’ चित्रपटातील प्रमोशनल साँग प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस उतरत आहे.
अंकुश चौधरी पी.एस.आय. अर्जुनच्या भूमिकेत दिसणार असून त्यासोबत मराठी इंडस्ट्रीतील टेलिव्हिजन मालिकेंमध्ये मुख्य भूमिका साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री दिसणार आहे. ती नेमक्या कोणत्या भूमिकेत हे सुद्धा अद्यापही गुलदस्त्यात आहे
नुकताच 'पी.एस. आय. अर्जुन' चा भव्य ट्रेलर लाँच सोहळा अतिशय अनोख्या पद्धतीने पार पडला. यावेळी पोलीस स्टेशनचे रिक्रिएशन करून जेलमध्ये हा सोहळा संपन्न झाला. प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण…
अंकुशच्या पॉवरफुल लूकने राडा घातला असतानाच अंकुश प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज घेऊन आला आहे. 'पी.एस.आय. अर्जुन' मधील जबरदस्त ‘धतड तटड धिंगाणा’ हे प्रमोशनल साँग सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालायला सज्ज झालं…
‘१९२० इव्हल रिटर्न’, ‘रागिणी एमएमएस २’ आणि ‘अलोन’ यांसारख्या सुपरहिट हॉरर-थ्रिलर चित्रपटांच्या यशस्वी दिग्दर्शनानंतर भूषण पटेल यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. ‘पी.एस.आय.अर्जुन’ हा त्यांचा पहिला चित्रपट आहे.
‘पी.एस.आय अर्जुन’ चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा झाल्यानंतर आता प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपटाचा टीझर आला आहे. चित्रपटाचा टीझर काही तासांपूर्वीच सोशल मीडियावर रिलीज झाला असून टीझरची चर्चा होत आहे.
दोन वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर आता अंकुश चौधरी रुपेरी पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच अभिनेता अंकुश चौधरी 'पी.एस.आय अर्जुन' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा आणि 'स्टाईल आयकॉन' म्हणून ओळखला जाणाऱ्या महाराष्ट्राचा लोकप्रिय अभिनेता अंकुश चौधरी सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे.
अंकुश चौधरी दिग्दर्शित ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या बहुचर्चित चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता कुरळे ब्रदर्सची धमाल पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर लवकरच पाहायला मिळणार आहे.
अंकुश चौधरीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त छावा या ऐतिहासिक चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन केले. या निमित्ताने मराठी भाषा आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचा गौरव करण्यात आला.
कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या अंकुशने पद्मश्री आणि अभिनेते अशोक सराफ यांच्यासाठी खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली. अंकुश चौधरीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये, त्याने अशोक सराफांबरोबरच्या जुन्या आठवणींना उजाळा आहे.
‘स्टाईल आयकॅान’ म्हणून ओळखला जाणारा महाराष्ट्राचा लोकप्रिय अभिनेता अंकुश चौधरीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चाहत्यांना पहिल्यांदाच एका दमदार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.
अंकुश चौधरीने त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना एक दमदार गिफ्ट दिले आहे. अंकुश चौधरीने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. प्रेक्षकांना अकुंशचा धमाकेदार अभिनय पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे.
बहुचर्चित ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. 18 फेब्रुवारीला दुपारी 1 वाजता आणि रात्री 9 वाजता प्रवाह पिक्चरवर बघता येणार आहे.