• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Fruits Are Sold By Migrant Fruit Sellers After Being Poisoned

Mumbai Fruit Seller: नागरिकांनो फळ खाताय, मग हा Video बघाच…! परप्रांतीय फळविक्रेत्यांकडून फळांना विषारी पदार्थ लावून विक्री

काही फळ विक्रेते फळांना उंदरांपासून वाचवण्यासाठी चक्क 'उंदीर मारण्याचे औषध' लावून त्यांची विक्री करत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मालाड पोलिसांनी त्वरित कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 25, 2026 | 06:12 PM
नागरिकांनो फळ खाताय, मग हा Video बघाच...! (Photo Credit- X)

नागरिकांनो फळ खाताय, मग हा Video बघाच...! (Photo Credit- X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

  • नागरिकांनो फळ खाताय,
  • मग हा Video बघाच…!
  • परप्रांतीय फळविक्रेत्यांकडून फळांना विषारी पदार्थ लावून विक्री
Mumbai Fruit Seller News: मुंबईच्या (Mumbai) उपनगरातील मालाड परिसरातून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणारा एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील काही फळ विक्रेते फळांना उंदरांपासून वाचवण्यासाठी चक्क ‘उंदीर मारण्याचे औषध’ लावून त्यांची विक्री करत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मालाड पोलिसांनी त्वरित कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांचे दुकान सील केले आहे.

असा उघड झाला हा प्रकार

मिळालेली माहिती अशी की, संबंधित विक्रेते फळांवर ‘रेटिनॉल’ नावाचे विषारी औषध लावत होते. हा प्रकार स्थानिक नागरिक कुणाल साळुंखे यांच्या लक्षात आला. त्यांनी या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण केले आणि तत्काळ मालाड पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. तक्रारीसोबतच त्यांनी पुराव्यादाखल पोलिसांकडे व्हिडिओ रेकॉर्डिंगही सुपूर्द केले. यामध्ये फळ विक्रेते चक्क उंदरांच्या औषधाचा वापर फळांवर करताना स्पष्ट दिसत होते.

View this post on Instagram

A post shared by NavaRashtra (@navarashtra)

Karjat-Panvel Railway: लोकल प्रवाशांसाठी सुखद बातमी! कर्जत-पनवेल अवघ्या 30 मिनिटांवर, देशातील सर्वात आधुनिक बोगद्याचे काम पूर्ण

पोलिसांची तत्काळ धाड आणि कारवाई

तक्रारीचे गांभीर्य ओळखून मालाड पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाड टाकली. प्राथमिक चौकशी दरम्यान, आरोपींनी आपली चूक कबूल केली. “फळांना उंदीर कुरतडतात, त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आम्ही ही औषधे लावत होतो,” अशी धक्कादायक कबुली आरोपींनी दिली आहे. फळे थेट खाल्ली जात असल्याने, अशा प्रकारे विषारी औषधांचा वापर करणे हे सार्वजनिक आरोग्यासाठी अत्यंत घातक आणि बेकायदेशीर आहे.

आरोपींची ओळख आणि गुन्हा दाखल

या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत: १. मनोज कुमार केसरवानी २. बिपिन केसरवानी दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १२५, २७४, २७५ आणि २८६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांचे दुकान सील केले असून पुढील तपास सुरू केला आहे. अन्नामध्ये भेसळ किंवा विषारी पदार्थांचा वापर खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

प्रशासनाचा इशारा आणि आवाहन

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, “खाद्यपदार्थांच्या बाबतीत अशी निष्काळजी करणे हा गंभीर गुन्हा आहे. या प्रकरणातील धागेदोरे तपासले जात असून, गरज पडल्यास अन्न व औषध प्रशासनालाही पुढील कारवाईसाठी सूचित केले जाईल.” या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली असून, नागरिकांनी बाजारपेठेतून फळे किंवा भाजीपाला खरेदी करताना तो स्वच्छ धुवून वापरण्याचे आवाहन आरोग्य तज्ज्ञांनी केले आहे.

BMC Budget 2026-27: मुंबईचा कायापालट होणार का? अर्थसंकल्पात ८०,९५२ कोटींची तरतूद

Web Title: Fruits are sold by migrant fruit sellers after being poisoned

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 06:12 PM

Topics:  

  • Mumbai
  • Mumbai News
  • viral video

संबंधित बातम्या

Mumbai Metro 12A ची घोषणा, डोंबिवली ते नवी मुंबई आता मेट्रोने जा! कसा असेल मार्ग?
1

Mumbai Metro 12A ची घोषणा, डोंबिवली ते नवी मुंबई आता मेट्रोने जा! कसा असेल मार्ग?

Karjat-Panvel Railway: लोकल प्रवाशांसाठी सुखद बातमी! कर्जत-पनवेल अवघ्या 30 मिनिटांवर, देशातील सर्वात आधुनिक बोगद्याचे काम पूर्ण
2

Karjat-Panvel Railway: लोकल प्रवाशांसाठी सुखद बातमी! कर्जत-पनवेल अवघ्या 30 मिनिटांवर, देशातील सर्वात आधुनिक बोगद्याचे काम पूर्ण

BMC Budget 2026-27: मुंबईचा कायापालट होणार का? अर्थसंकल्पात ८०,९५२ कोटींची तरतूद
3

BMC Budget 2026-27: मुंबईचा कायापालट होणार का? अर्थसंकल्पात ८०,९५२ कोटींची तरतूद

Mumbai Railway : वांद्रे स्टेशन की कचराकुंडी? कचरा, अतिक्रमण दाखवणारा विदेशी पर्यटकाचा Video Viral
4

Mumbai Railway : वांद्रे स्टेशन की कचराकुंडी? कचरा, अतिक्रमण दाखवणारा विदेशी पर्यटकाचा Video Viral

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Kolhapur News :स्कॅनर स्कॅन करण्याचे चार दिवस नाटक; कोल्हापुरात पुन्हा कचऱ्याचे ढीग

Kolhapur News :स्कॅनर स्कॅन करण्याचे चार दिवस नाटक; कोल्हापुरात पुन्हा कचऱ्याचे ढीग

Feb 25, 2026 | 07:57 PM
Non-Veg शिवाय जगू शकत नाही? ‘हे’ वाचाच! आजारांचा पाढा वाचून रहाल चार हात लांब

Non-Veg शिवाय जगू शकत नाही? ‘हे’ वाचाच! आजारांचा पाढा वाचून रहाल चार हात लांब

Feb 25, 2026 | 07:57 PM
NMP 2.0 Infrastructure: अर्थमंत्री Nirmala Sitharaman यांची मोठी घोषणा; एनएमपी २.० मधून १० लाख कोटींचे लक्ष्य

NMP 2.0 Infrastructure: अर्थमंत्री Nirmala Sitharaman यांची मोठी घोषणा; एनएमपी २.० मधून १० लाख कोटींचे लक्ष्य

Feb 25, 2026 | 07:56 PM
सगळंच संपलं! Anil Ambani यांना ईडीचा मोठा दणका; थेट घरावर केली जप्तीची कारवाई

सगळंच संपलं! Anil Ambani यांना ईडीचा मोठा दणका; थेट घरावर केली जप्तीची कारवाई

Feb 25, 2026 | 07:46 PM
“होय, त्या रशियन महिलेशी माझे संबंध…”, Bill Gates यांची Epstein Files वर धक्कादायक कबुली; म्हणाले…

“होय, त्या रशियन महिलेशी माझे संबंध…”, Bill Gates यांची Epstein Files वर धक्कादायक कबुली; म्हणाले…

Feb 25, 2026 | 07:30 PM
विद्यार्थ्यांच्या शिष्यवृतीचे तब्बल 5 हजार अर्ज प्रलंबित; तात्काळ पडताळणी अन्…; आदेशात नेमके काय?

विद्यार्थ्यांच्या शिष्यवृतीचे तब्बल 5 हजार अर्ज प्रलंबित; तात्काळ पडताळणी अन्…; आदेशात नेमके काय?

Feb 25, 2026 | 07:27 PM
शिखर धवनला मोठा दिलासा! कोर्टाचा पूर्व पत्नी आयशा मुखर्जीला ५.७ कोटी परत करण्याचा आदेश

शिखर धवनला मोठा दिलासा! कोर्टाचा पूर्व पत्नी आयशा मुखर्जीला ५.७ कोटी परत करण्याचा आदेश

Feb 25, 2026 | 07:26 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM
Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Feb 25, 2026 | 03:24 PM
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.