Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुकडोजी महाराजांच्या जिल्ह्यात नौटंकी करणं सोडा, रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या निशाण्यावर यशोमती ठाकूर

तुम्ही लोकांना नौटंकी म्हणतात तुकडोजी महाराजांच्या जिल्ह्यात नौटंकी करणं तुम्हीच सोडा.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 12, 2023 | 06:27 PM
तुकडोजी महाराजांच्या जिल्ह्यात नौटंकी करणं सोडा, रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या निशाण्यावर यशोमती ठाकूर
Follow Us
Follow Us:

रवी राणा – नवनीत राणा : २०२४ ची लोकसभा निवडणूक आता जवळ येत असल्याणे जिल्ह्यात राजकिय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात आरोप प्रत्यारोप करायला सुरुवात झाली आहे. आज खासदार नवनीत राणा यांनी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी त्या माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, अनेक लोक आता जनसंवाद यात्रा करत आहेत. मला त्यांना विचारायचं आहे की, 33 महिन्यांचं तुमचं सरकार होतं. तेव्हा कुठं तुमची यात्रा होती सत्ता गेली म्हणून तुम्हाला आता जनसंवाद यात्रा आठवते.

तुम्ही लोकांना नौटंकी म्हणतात तुकडोजी महाराजांच्या जिल्ह्यात नौटंकी करणं तुम्हीच सोडा. महिलांचं नाव घेऊन मी उभी राहिली महिलांचा अपमान करण्यासाठी नाही, नांदगाव पेठ मध्ये किती तरुणांना तुम्ही रोजगार दिला. फोन करून लोकांना सांगतात दहीहंडी ला जाऊ नका. मी तुमच्या नेत्या समोर झुकणार नाही.जनतेसमोर झुकेल, लोकसभा निवडणुकीत रवी राणा कडून कडक नोटा घेतल्या. रक्ताचे अश्रू काढण्याचं तुम्ही काम केलं आणि प्रचार दुसऱ्याचा केला, असं म्हणत खासदार नवनीत राणा यांची नाव न घेता माजी मंत्री, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या यशोमती ठाकूर यांच्यावर टीका केली आहे.

आज माध्यमांशी बोलताना रवी राणा यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर निशाणा साधला आहे. मी जेलमध्ये होतो. यशोमती ठाकूर जेलरला फोन करून सांगायच्या की रवी राणाला सतरंजी देऊ नये. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हा त्या यादीत यशोमती ठाकुर यांच नाव होतं. मंत्रिपद मिळाल नाही म्हणून यशोमती ठाकूर भाजपमध्ये गेल्या नाहीत, असा मोठा दावा आमदार रवी राणा यांनी केवा आहे. जनसंवाद यात्रा केल्या पेक्षा शेतकऱ्यांसाठी जेलमध्ये जा. जनसंवाद यात्रा ही नौटंकी आहे. रवी राणा किराणा वाटतो. तर तुम्ही साखर तरी वाटा. काही लोकांनी माझ्या गाडीवर हमला केला चाकू काढला. पण जनता माझ्यासोबत आहे. म्हणून रवी राणांच्या केसालाही धक्का लागत नाही, असं रवी राणा म्हणाले.

Web Title: Ravi rana navneet rana yashomati thakur bjp shivsena maharashtra politics government of maharashtra political party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2023 | 06:27 PM

Topics:  

  • BJP
  • Government of Maharashtra
  • Nationalist Congress Party
  • Navneet Rana
  • political party
  • Ravi Rana
  • shivsena
  • Thackeray Group
  • Yashomati Thakur

संबंधित बातम्या

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश
1

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा
2

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक
3

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा
4

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.