• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Residents Of Sambhaji Nagar Have Developed A Fondness For Foreign Dog Breeds

संभाजीनगरकरांना लागला विदेशी श्वानांचा लळा! सुरक्षेसोबतच बनले स्टेटस सिम्बॉल

आजकाल श्वान पाळणे हा केवळ सुरक्षेचा भाग उरला नसून, ते कुटुंबाचे लाडके सदस्य बनले आहेत. अनेक कुटुंब आपल्या श्वानांचे वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरे करतात.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 31, 2025 | 04:22 PM
संभाजीनगरकरांना लागला विदेशी श्वानांचा लळा! (Photo Credit - X)

संभाजीनगरकरांना लागला विदेशी श्वानांचा लळा! (Photo Credit - X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

  • विदेशी श्वान बाळगण्याचा वाढतोय ‘शौक’
  • प्रतिष्ठा व घराच्या सुरक्षेसाठी खर्चाची नाही चिंता
  • लाखांच्या घरात किंमती आणि देखभालीचा खर्च
Chhatrapati Sambhajinagar Pet Lovers: ऐतिहासिक वारसा लाभलेल्या छत्रपती संभाजीनगर शहराचा विस्तार आता चहूकडे होत आहे. वाळूज-पंढरपूरपासून ते बीड बायपास आणि मिटमिटापर्यंत उभ्या राहिलेल्या अलिशान बंगल्यांच्या आणि सोसायट्यांच्या सुरक्षेसाठी आता केवळ सुरक्षारक्षकच नाही, तर जगभरातील नामवंत प्रजातींचे ‘तगडे श्वान’ तैनात असल्याचे पाहायला मिळत आहे.

२० पेक्षा जास्त प्रजातींचे शहरात वास्तव्य

शहरातील घराघरांमध्ये आता केवळ देशीच नाही, तर २० पेक्षा जास्त विदेशी प्रजातींचे श्वान दिसून येत आहेत. यात प्रामुख्याने खालील प्रजातींचा समावेश आहे:

रुबाबदार: सायबेरियन हस्की, जर्मन शेफर्ड, गोल्डन रिट्रीव्हर.

शक्तीशाली: रॉटव्हिलर, डॉबरमन, रशियन मास्टिफ.

खेळकर आणि लहान: शिह त्झू, पग, फ्रेंच बुलडॉग.

हे देखील वाचा: Chhatrapati Sambhajinagar Crime: संभाजीनगर हादरले! वर्षभरात १०३ ॲट्रॉसिटी आणि १५५…..; गुन्हेगारीचा आलेख उंचावला

लाखांच्या घरात किंमती आणि देखभालीचा खर्च

या श्वानांचा रुबाब, त्यांची आक्रमकता आणि बुद्धिमत्ता यावर त्यांची किंमत ठरते. काही लोकप्रिय प्रजातींचे अंदाजे दर खालीलप्रमाणे आहेत:

सायबेरियन हस्की: ६० हजार ते १.५० लाख रुपये.

इंग्लीश बुलडॉग: ८० हजार रुपये.

जर्मन शेफर्ड: १० ते ५० हजार रुपये.

गोल्डन रिट्रीव्हर: ४० हजार रुपये.

लॅब्रोडोर: १० ते ३५ हजार रुपये.

पग: २५ हजार रुपये.

केवळ रक्षक नाही, तर कुटुंबातील सदस्य

आजकाल श्वान पाळणे हा केवळ सुरक्षेचा भाग उरला नसून, ते कुटुंबाचे लाडके सदस्य बनले आहेत. अनेक कुटुंब आपल्या श्वानांचे वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरे करतात. भारतीय वातावरणाशी जुळवून घेत हे श्वान आता संभाजीनगरकरांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनले आहेत.

हे देखील वाचा: रेल्वे प्रशासनात मोठी खळबळ! १०० हून अधिक प्रशिक्षणार्थींना अन्नातून विषबाधा; रुग्णालयात उपचार सुर

महत्त्वाच्या सूचना: परवाना आणि लसीकरण

विदेशी श्वान पाळताना काही कायदेशीर आणि आरोग्याशी संबंधित बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे: १. मनपाचा परवाना: महानगरपालिकेकडून श्वान पाळण्याचा अधिकृत परवाना काढणे बंधनकारक आहे. २. लसीकरण: श्वानांचे आरोग्य आणि इतरांच्या सुरक्षेसाठी वेळेवर लसीकरण करणे आवश्यक आहे. ३. अधिकृत ब्रीडर: श्वान खरेदी करताना तो नेहमी नोंदणीकृत आणि अधिकृत ब्रीडरकडूनच घ्यावा, जेणेकरून श्वानाच्या आरोग्याची खात्री पटेल.

Web Title: Residents of sambhaji nagar have developed a fondness for foreign dog breeds

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2025 | 04:22 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Dog

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन
1

Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Vaya Vandana Card: ७० वर्षांवरील ज्येष्ठांना मिळणार ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! ‘या’ जिल्ह्यायामध्ये ‘वय वंदना कार्ड’ मोहीम सुरू
2

Vaya Vandana Card: ७० वर्षांवरील ज्येष्ठांना मिळणार ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! ‘या’ जिल्ह्यायामध्ये ‘वय वंदना कार्ड’ मोहीम सुरू

Chhatrapati Sambhajinagar: नवनिर्वाचित नगरसेवकांचे पद धोक्यात? तिसरे अपत्य आणि बेकायदा बांधकामांच्या तक्रारींनी खळबळ
3

Chhatrapati Sambhajinagar: नवनिर्वाचित नगरसेवकांचे पद धोक्यात? तिसरे अपत्य आणि बेकायदा बांधकामांच्या तक्रारींनी खळबळ

Chhatrapati Sambhajinagar: शहागंजमध्ये महापालिकेचा ‘बुलडोझर’! गर्भवती महिलेला मारहाण नडली; रस्ते केले चकाचक
4

Chhatrapati Sambhajinagar: शहागंजमध्ये महापालिकेचा ‘बुलडोझर’! गर्भवती महिलेला मारहाण नडली; रस्ते केले चकाचक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Purandar Fort: दुर्गप्रेमींसाठी मोठी बातमी! ‘या’ दिवशी बंद राहणार पुरंदर किल्ला

Purandar Fort: दुर्गप्रेमींसाठी मोठी बातमी! ‘या’ दिवशी बंद राहणार पुरंदर किल्ला

Feb 28, 2026 | 02:35 AM
राजकीय पक्षांवर भांडवलदारांचा आशिर्वाद; व्यवहारासारखी देणग्यांची होते देवाण-घेवाण

राजकीय पक्षांवर भांडवलदारांचा आशिर्वाद; व्यवहारासारखी देणग्यांची होते देवाण-घेवाण

Feb 28, 2026 | 01:15 AM
निंबूत परिसरातील गावठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा; तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

निंबूत परिसरातील गावठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा; तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Feb 28, 2026 | 12:30 AM
अरे देवा! मस्तान नाका परिसरातील बंद दगड खाणीत दोन अल्पवयीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू, एकाचा मृतदेह हाती दुसऱ्याचा शोध सुरू

अरे देवा! मस्तान नाका परिसरातील बंद दगड खाणीत दोन अल्पवयीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू, एकाचा मृतदेह हाती दुसऱ्याचा शोध सुरू

Feb 28, 2026 | 12:22 AM
इंग्लंडने लाज राखली, T20 World Cup च्या सेमीफायनलमध्ये पोहचू शकतो ‘पाकिस्तान’, अशी आहे पूर्ण स्थिती

इंग्लंडने लाज राखली, T20 World Cup च्या सेमीफायनलमध्ये पोहचू शकतो ‘पाकिस्तान’, अशी आहे पूर्ण स्थिती

Feb 27, 2026 | 11:43 PM
Maruti e Vitara vs Creta Electric: कोणत्या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये किती दम? जाणून घ्या फरक

Maruti e Vitara vs Creta Electric: कोणत्या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये किती दम? जाणून घ्या फरक

Feb 27, 2026 | 09:59 PM
Matheran News: माथेरानमधील व्यापारी दाम्पत्याला बांधून दरोडा; तपास पोहोचला थेट नवी दिल्लीपर्यंत, दोन आरोपी…

Matheran News: माथेरानमधील व्यापारी दाम्पत्याला बांधून दरोडा; तपास पोहोचला थेट नवी दिल्लीपर्यंत, दोन आरोपी…

Feb 27, 2026 | 09:43 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Feb 27, 2026 | 07:29 PM
Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Feb 27, 2026 | 07:18 PM
Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Feb 27, 2026 | 06:46 PM
Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Feb 27, 2026 | 06:26 PM
Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Feb 27, 2026 | 06:18 PM
Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Feb 27, 2026 | 03:06 PM
KDMC : पीएनटी कॉलनीत पाणी टंचाईविरोधात केडीएमसीवर मोर्चा, निवडणुका संपताच पाणीपुरवठा बंद झाल्याचा आरोप

KDMC : पीएनटी कॉलनीत पाणी टंचाईविरोधात केडीएमसीवर मोर्चा, निवडणुका संपताच पाणीपुरवठा बंद झाल्याचा आरोप

Feb 27, 2026 | 02:50 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.