• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Shri Kshetra Bhimashankar Temple Remain Closed For Next 3 Months

Bhimashankar Temple : जानेवारीपासून भीमाशंकर बंद होण्याची शक्यता; भाविकांना मार्चपर्यंत दर्शनासाठी पहावी लागणार वाट?

बारा जोत्यिर्लिंगापैकी एक लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्रीक्षेत्र भीमाशंकर जानेवारीपासून बंद राहण्याची शक्यता आहे. परिसराच्या विकासासाठी कामे सुरु होणार असून मार्चपर्यंत दर्शनासाठी भाविकांना वाट पाहावी लागणार आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 24, 2025 | 07:29 PM
Shri Kshetra Bhimashankar temple

Bhimashankar Temple : जानेवारीपासून भीमाशंकर बंद होण्याची शक्यता; भाविकांना मार्चपर्यंत दर्शनासाठी पहावी लागणार वाट? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिर बंद राहणार?
  • मंदिर सभामंडपाचे काम ३ महिने राहणार सुरू
  • जाणून घ्या संपूर्ण अपडेट
मंचर, (वा.) श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भीमाशंकर विकास आराखड्यांतर्गत मोठ्या प्रमाणात विकास कामे प्रस्तावित आहेत. त्याचा भाग म्हणून मंदिर सभामंडपाचे आणि दर्शन बारीच्या पायऱ्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामादरम्यान कोणतीही दुर्घटना घडू नये, भाविकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर अंदाजे तीन महिने बंद ठेवण्याच्या हालचाली प्रशासन पातळीवर सुरू असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

हे देखील वाचा : नवराष्ट्रच्या बातमीचा इम्पॅक्ट! डहाणूत अवैध सावकारीचा बळी; ५ खाजगी सावकारांविरोधात गुन्हा दाखल

श्री क्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक अत्यंत महत्त्वाचे तीर्थस्थान आहे. देशभरातून लाखो भाविक दररोज दर्शनासाठी येथे येतात. आगामी काळात नाशिक येथे कुंभमेळा होणार असल्याने २०२६ मध्ये भीमाशंकर येथेही भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरून मंदिर आणि परिसरात भव्य स्वरूपात विकास कामे करण्यात येणार आहेत. यामध्ये दर्शन रांगा, सभामंडप, सुविधा केंद्रे आणि मंदिर परिसराचा समावेश असणार आहे. या विकास कामांचा एक भाग म्हणून मंदिर सभामंडपाचे आणि दर्शन बारीच्या पायऱ्यांचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी मंदिर काही काळ पूर्णतः बंद ठेवण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. अद्याप मंदिर बंद ठेवण्याची अंतिम तारीख जाहीर झालेली नाही. मात्र, येत्या आठवडाभरात विकास कामांची पाहणी करण्यासाठी विशेष समिती भीमाशंकर येथे येणार आहे. त्यानंतर तातडीने निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

भाविकांनी लवकर दर्श घेण्याचे केले आवाहन

दरम्यान, गुरुवार दि. २५ रोजी ख्रिसमस आणि त्यानंतर नववर्ष सुरू होत असल्याने दर्शनाचा प्लॅन असलेल्या भाविकांनी शक्य असल्यास लवकर दर्शन घेऊन जावे, असेही सूचित केले जात आहे. मंदिर किती कालावधीसाठी बंद राहील. किती तारखेपासून बंद राहणार असल्याचे याबाबत अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध नसली तरी, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून मंदिर विकास कामांसाठी बंद ठेवण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समजते.

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या घोडेगाव येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मंदिर बंद ठेवण्याची अधिकृत तारीख जिल्हाधिकारी जाहीर करतील. त्यानंतरच प्रत्यक्ष विकास कामांना सुरुवात केली जाईल, अशी माहिती नाव न छापण्याच्या अटीवर त्यांनी दिली आहे.

हे देखील वाचा : रायगड मिलिटरी स्कूलमध्ये जिल्हास्तरीय शालेय पॉवर लिफ्टिंग स्पर्धा २०२५–२६ यशस्वीरित्या संपन्न

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Shri kshetra bhimashankar temple remain closed for next 3 months

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 07:29 PM

Topics:  

  • bhimashankar
  • maharashtra news
  • navarshtra news

संबंधित बातम्या

राज्यात मद्यविक्रीत झाली मोठी वाढ; तब्बल 16.8 टक्के दिसला फरक
1

राज्यात मद्यविक्रीत झाली मोठी वाढ; तब्बल 16.8 टक्के दिसला फरक

ट्रेनीपासून सुरूवात, २३ वर्षांची नोकरी आणि आता राजीनामा…मिसेस मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने केले शेअर
2

ट्रेनीपासून सुरूवात, २३ वर्षांची नोकरी आणि आता राजीनामा…मिसेस मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने केले शेअर

Ahilyanagar News: शिंगणापुरातही होईल आता निविदा प्रक्रिया, आयुक्त गेडाम यांची माहिती
3

Ahilyanagar News: शिंगणापुरातही होईल आता निविदा प्रक्रिया, आयुक्त गेडाम यांची माहिती

Ahilyanagar News: भारत भूषण सोहळ्यात देशभरातील 175 शाळांच्या प्राचार्य-शिक्षणतज्ञांचा गौरव
4

Ahilyanagar News: भारत भूषण सोहळ्यात देशभरातील 175 शाळांच्या प्राचार्य-शिक्षणतज्ञांचा गौरव

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Solapur Crime: सासूच्या कळशीत सुनेने मिसळले विष, पतीने पिले त्याच कळशीतले पाणी आणि…; पंढरपुरात भयंकर घडलं!

Solapur Crime: सासूच्या कळशीत सुनेने मिसळले विष, पतीने पिले त्याच कळशीतले पाणी आणि…; पंढरपुरात भयंकर घडलं!

Feb 22, 2026 | 09:04 AM
Greater Israel : बायबलच्या वचनावरून मध्य पूर्वेत पुन्हा वादंग; माइक हकाबी यांच्या ‘त्या’ मुलाखतीने पेटला नवा वणवा

Greater Israel : बायबलच्या वचनावरून मध्य पूर्वेत पुन्हा वादंग; माइक हकाबी यांच्या ‘त्या’ मुलाखतीने पेटला नवा वणवा

Feb 22, 2026 | 09:02 AM
zodiac sign: शुक्ल योगामुळे मेष आणि मिथुन राशीसह या राशीच्या लोकांवर होईल धनाचा वर्षाव

zodiac sign: शुक्ल योगामुळे मेष आणि मिथुन राशीसह या राशीच्या लोकांवर होईल धनाचा वर्षाव

Feb 22, 2026 | 08:53 AM
आता याला काय म्हणावं? पराभूत उमेदवार म्हणतात, ‘आम्ही दिलेल्या साड्या-पैसे, भेटवस्तू परत करा…’

आता याला काय म्हणावं? पराभूत उमेदवार म्हणतात, ‘आम्ही दिलेल्या साड्या-पैसे, भेटवस्तू परत करा…’

Feb 22, 2026 | 08:52 AM
Beed Crime: बीडमध्ये शिंदे गटाच्या उपतालुकाप्रमुखाचा आत्महत्येचा प्रयत्न; साडी फाटल्याने थोडक्यात बचाव

Beed Crime: बीडमध्ये शिंदे गटाच्या उपतालुकाप्रमुखाचा आत्महत्येचा प्रयत्न; साडी फाटल्याने थोडक्यात बचाव

Feb 22, 2026 | 08:51 AM
Todays Gold-Silver Price: सोन्याचे दर वधारले, चांदीचे भावही वाढले… खरेदीपूर्वी वाचा आजचे ताजे दर

Todays Gold-Silver Price: सोन्याचे दर वधारले, चांदीचे भावही वाढले… खरेदीपूर्वी वाचा आजचे ताजे दर

Feb 22, 2026 | 08:50 AM
1000 स्तंभांवर टिकून आहे हे प्राचीन मंदिर, विष्णू-शंकरासह सूर्यदेवाचीही केली जाते पूजा

1000 स्तंभांवर टिकून आहे हे प्राचीन मंदिर, विष्णू-शंकरासह सूर्यदेवाचीही केली जाते पूजा

Feb 22, 2026 | 08:47 AM

व्हिडिओ

पुढे बघा
MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Feb 21, 2026 | 03:54 PM
KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

Feb 21, 2026 | 03:51 PM
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.