माथेरानमधील रस्त्यासाठी आणलेले बांधकाम साहित्य जप्त, विरोधी पक्षाच्या मागणीला यश
बर्फी प्रसाद निर्मितीसाठी निविदा प्रक्रियेद्वारे साहित्य खरेदी सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी विशिष्ट ब्रेडचीच खरेदी केली जात असल्याने देवस्थानला स्पर्धात्मक दराचा लाभ मिळत नव्हता आणि आर्थिक नुकसान होत असल्याचे निदर्शनास आले होते. नव्या प्रक्रियेमुळे कामगार कायद्यांचे पालन, दर्जेदार प्रसाद निर्मिती आणि पारदर्शकता सुनिश्चित होणार आहे. भविष्यात खरेदी प्रक्रिया ई-टेंडरद्वारे राबविण्यासाठी शासन स्तरावर नोंदणी करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नियुक्त लेखा अधिकारी कार्यालयीन तपासणी करत आहेत. तपासणी पूर्ण झाल्यानंतर लवकरच वेतन अदा करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या आश्वासनामुळे कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
Navi Mumbai International Airport वर संपूर्ण स्वयंचलित एअर कार्गो हबची पायाभरणी






