• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Until Amit Shah Resigns Congress Will Protest Says Irshad Sheikh

“संविधानावर राग म्हणून…. अमित शाह राजीनामा द्या”; जाणून घ्या, काय म्हणाले इर्शाद शेख

राज्यसभेत अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शाह यांच्या वक्तव्याचा देशपातळीवर निषेध करण्यात आला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 24, 2024 | 06:08 PM
"जो पर्यंत अमित शहा राजीनामा देत नाहीत , तो पर्यंत...."; काय म्हणाले इर्शाद शेख

"जो पर्यंत अमित शहा राजीनामा देत नाहीत , तो पर्यंत...."; काय म्हणाले इर्शाद शेख

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कणकवली / भगवान लोके : राज्ससभेत अमित शाह यांच्या वादग्रस्त विधानावर देशभरात आंदोलन आणि निषेध व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी अमित शाह यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. इर्शाद शेख म्हणाले की, लोकसभेला भाजप 400 जागा पार करु शकले नाही. त्यामुळे अमित शहांना आलेले अपयश आणि त्यामुळे त्यांना संविधान बदलता आले नाही.त्याचा राग अमित शहा यांना आहे. कॉंग्रेस आणि विरोधी पक्षाने लोकसभा निवडणूकीत फेक नेरिटिव्ह पसवल्याचा आरोप केला जात आहे. मात्र भाजपाचेच लोक सांगत होते की , संविधान बदलणार त्याचाच प्रचार कॉंग्रेस आणि मित्र पक्षानी केला. लोकसभेत संविधानामुळे अपयश आल्याचा मनात राग धरुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचे गृहमंत्री अमित शहा यांनी चुकीचे वक्तव्य केले. त्याबद्दल देशभर आंदोलन कॉंग्रेस आणि मित्र पक्षाने घेतले आहे. जो पर्यंत अमित शहा राजीनामा देत नसतील तर तो पंतप्रधाम मोदी यांनी घ्यावा. अन्यथा, कॉंग्रेसचे आंदोलन सुरु राहणार आसल्याचा कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी दिला आहे.

कणकवली येथे राष्ट्रीय कॉंग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते, यावेळी जिल्हा उपाध्यक्ष नागेश मोर्ये, सरचिटणीस प्रविण वरुणकर , तालुकाध्यक्ष प्रदिप मांजरेकर , युवक तालुकाध्यक्ष अनिकेत दहीबांवकर, तालुका उपाध्यक्ष प्रदीपकुमार जाधव, महेश तेली,संदीप कदम आदी उपस्थित होते. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना देशात संविधानाला मानणारे लोक कसे? याबाबत मनात राग आहे. त्यामुळे अमित शहा यांचा राजीनामा आम्ही मागत आहोत, हिवाळी अधिवेशनात संसदेत संविधानावर चर्चा करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल शहा यांनी चुकीचे वक्तव्य केलं. ज्या पद्धतीने वक्तव्य केलं, त्याच्यात द्वेष दिसून येत आहे.जे लोक डॉ.आंबेडकर यांना देव मानतात,त्यांची मन दुखावली आहेत. संविधानावर चर्चा करावी विरोधी पक्षाने केली होती. महागाई , देशात होत असलेल्या दंगली किंवा अन्य महत्तवाच्या मुद्दायांवर सरकार चर्चा करीत नाही. कॉंग्रेसच्या मागणी नंतर संविधानावर चर्चा करत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य करुन संविधानावर अमित शहा यांनी राग व्यक्त केल्याचा आरोप इर्शाद शेख यांनी केला.

भारत देश हा खंडप्राय देश आहे. ज्यावेळी ब्रिटिश सरकार गेले त्यावेळी भारत देश 10 वर्षे राहणार म्हटले होते.मात्र, 75 वर्षे झाली तरी हा देश एक राहिला आहे.या देशात अनेक जाती धर्माचे लोक राहतात.विविधता असलेला भारत देश आहे, त्यामुळे भारताचे मजबूत संविधान असून त्यामुळेच देश एक राहिला आहे. मात्र , ते संविधान लिहिणा-या डॉ. आंबेडकर यांच्याबद्दल देशाच्या सर्वोच्च सभागृहात अपमानित करणारी वक्तव्य करुन भारतातील सर्वसामान्यांचे मने अमित शहा यांनी दुखावली असल्याचे इर्शाद शेख यांनी म्हटले आहे.

Web Title: Until amit shah resigns congress will protest says irshad sheikh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2024 | 06:04 PM

Topics:  

  • Amit Shah
  • BJP
  • dr babasaheb amdekar
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा
1

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा
2

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Voter Adhikar Yatra: ‘महाराष्ट्रात १ कोटी नवीन मतदार तयार झाले’, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर थेट आरोप
3

Voter Adhikar Yatra: ‘महाराष्ट्रात १ कोटी नवीन मतदार तयार झाले’, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर थेट आरोप

…तर आम्ही महायुतीतून बाहेर पडू; आरपीआयच्या आठवले गटाचा इशारा
4

…तर आम्ही महायुतीतून बाहेर पडू; आरपीआयच्या आठवले गटाचा इशारा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘हे’ काय म्हणाला अक्षर कोठारी! आदेश बांदेकर म्हणाले होते की,”डबक्याच्या बाहेर…”

‘हे’ काय म्हणाला अक्षर कोठारी! आदेश बांदेकर म्हणाले होते की,”डबक्याच्या बाहेर…”

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी. पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी. पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब

3 लाखांपेक्षा जास्त घरांची फॅमिली मेंबर झाली Mahindra ची ‘ही’ कार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

3 लाखांपेक्षा जास्त घरांची फॅमिली मेंबर झाली Mahindra ची ‘ही’ कार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

नो जिम, नो डाएट, अशाप्रकारे फिटनेस कोचने घटवलं 40 किलो वजन; वजन नियंत्रणात ठेवायचंय तर ही ट्रिक फॉलो करा

नो जिम, नो डाएट, अशाप्रकारे फिटनेस कोचने घटवलं 40 किलो वजन; वजन नियंत्रणात ठेवायचंय तर ही ट्रिक फॉलो करा

Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना

Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना

‘टेस्ला आणलीत, रस्ते आणि शिस्त केव्हा आणाल?’ अभिनेता शशांक केतकरचा सरकारला प्रश्न

‘टेस्ला आणलीत, रस्ते आणि शिस्त केव्हा आणाल?’ अभिनेता शशांक केतकरचा सरकारला प्रश्न

Russia Nuclear System : रशियन ‘डेड हँड’ अणु प्रणाली बनू शकते संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा; वाचा काय आहे खासियत?

Russia Nuclear System : रशियन ‘डेड हँड’ अणु प्रणाली बनू शकते संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा; वाचा काय आहे खासियत?

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Raju Shetty : .. ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raju Shetty : .. ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.