बीड : कोरोना कालावधीत खाजगी रूग्णालयात उपचार घेवून शासनाच्या तिजोरीवर दरोडा घालणाऱ्या मंत्र्यांच्या स्वार्थी मनोवृत्तीच्या निषेधार्थ बीड मध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी”भिख मांगो आंदोलन केलं.
कोरोना कालावधीत शासकीय रुग्णालयात दर्जेदार उपचार मिळत असल्याचां दावा करणाऱ्या मंत्रांचा शासकीय यंत्रणेवर विश्वास नाही का विश्वास असता तर खासगी आलिशान रुग्णालयात उपचार घेवून महाराष्ट्रातील 18 मंत्र्यांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेऊन कोट्यवधी रूपये खर्च केले.
[read_also content=”हिंगोलीच्या वसमतमध्ये दिव्यांग नागरीकांची नोंदणी व तपासणी; दिव्यांग बांधवांना उपयोगी विविध साहित्याचे होणार वाटप https://www.navarashtra.com/maharashtra/registration-and-inspection-of-disabled-citizens-in-wasmat-of-hingoli-divyang-brothers-will-be-provided-with-various-useful-materials-nrdm-272981.html”]
तसेच कोरोनाचा महामारी संकटात सामान्य नागरिक आर्थिक अडचणीत असताना शासनाच्या तिजोरीवर गोरगरिबांच्या चुकीचा आहे असे म्हणत सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी याची चौकशी करण्याची मागणी केली.