• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • अन्य Navbharat LIVE
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Stop Post Death Ceremonies Change Undesirable Practices Nrab

मरणानंतरचे सोहळे थांबवा, अनिष्ट प्रथा बदला

-हभप  भरतमहाराज थोरात यांचे आवाहन

  • By Aparna
Updated On: Nov 11, 2022 | 07:35 PM
मरणानंतरचे सोहळे थांबवा, अनिष्ट प्रथा बदला
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

राजगुरूनगर : सर्वसामान्य व्यक्तीचे मरणही महाग झाले असून व्यक्ती मेल्यावर होणारा खर्च आता सर्वसामान्य माणसाच्या अवाक्याबाहेर जात आहे.  दशक्रिया वा अन्य विधी करण्यासाठी आता सर्वसामान्य कर्जबाजारी होवू लागलेत. त्यामुळे  या अनिष्ट प्रथा बदलण्याची गरज आहे,  असे प्रतिपादन  प्रवचन व कीर्तनकार हभप भरतमहाराज थोरात यांनी चास ( ता. खेड ) येथे एका कार्यक्रमात व्यक्त केले.

-माणसाच्या मृत्यनंतरचा सोहळा घातक

‘दिवसेंदिस रूढी, परंपरा यांना तिलांजली देवून नवनवीन ट्रेंड समाजात पसरताहेत.  त्यामुळे या ट्रेंडचा सर्वसामान्य व्यक्तिंना कसा त्रास होतो याविषयी भाष्य करताना हभप भरतमहाराज थोरात बोलत होते. त्यांनी सांगीतले की, माणूस मेल्यावर त्याचा सोहळा करणे घातक ठरत असून त्याचा त्रास मात्र दुःखात असलेल्या परिवाराला होत आहे. मृत  व्यक्तिंच्या घरातील लोक दुःखात  असल्याने सभोवतालची  चार माणसे जे सांगतील किंवा जे म्हणतील ते ऐकण्याची शोकाकुल  परिवाराची तयारी असते.”

-दशक्रिया निधीतून दांभिकता वाढतेय

“दशक्रिया विधी धार्मिक महत्त्व असणारा विधी अलीकडे धार्मिकतेपेक्षा, दांभिकता वाढीस लागली आहे. दशक्रिया विधी निमित्त शोकाकुल  परिवाराला होणारी आर्थिक मदत म्हणजे दुखवट्याचा प्रकार बंद करून पाकिट वाटपाची अनिष्ठ प्रथा सुरु झाली आहे. वेगवेगळ्या संस्थांना दिलेली आर्थिक मदत संबधितांपर्यंत न पोहचता त्याचा   गैरवापर होतो. पंधरा, वीस हजार भांडून घेणारा सेलिब्रिटी धंदेवाईक महाराज प्रवचनाला बोलवायचा, तर पाच हजार रुपये घेऊन सुत्रसंचालन करणारा निवेदक, असे प्रकार वाढीस लागलेले आहे. ही देण्याची प्रथा आल्याने सर्वसामान्य माणूस कर्जबाजारी होतोय. ज्यांची ऐपत असेल त्यांनी हे जरूर करावे, त्याबद्दल काही आक्षेप नाही, परंतु लोकलज्जा व लोकआग्रहास्तव गोरगरिबांना सरसकट भरडले जाते, म्हणून कधी कधी वाटतं आजकाल जगण्यापेक्षा मरणं महाग झाले.” असे थोरात महाराज म्हणाले.

-दशक्रियेच्या जेवणाचाही इव्हेंट झाला

भरतमहाराज थोरात पुढे म्हणाले,  सध्या  दशक्रियेच्या जेवणाचाही इव्हेंट झालेला असून भाऊबंदांनी केलेला स्वयंपाक आता कालबाह्य झाला आहे. आचाऱ्याला माणसांनुसार ठरवून देवून वेगवेगळे पदार्थ कसे ताटात येतील हे पाहिले जात आहे. पण यामध्ये शोकाकुल परिवाराला हस्तक्षेप करता येत नसल्याने त्यांना बघ्याची भूमीका घ्यावी लागते.

-कर्जाच्या खाईत लोटू नका
यापुढे माणसांना माणसांसाठी वेळ द्यायला शिल्लक राहिलेला नसल्याने काँट्रॅक्ट पद्धत येवून विधीही तुम्हीच करा, रडण्यासाठी माणसेही तुम्हीच आणा, दहावा, तेरावा तुम्हीच घाला फक्त आम्हाला रक्कम सांगा किती द्यायची हे सुरू होणार आहे.  यावर मात करायची असेल तर लोकांनी एकत्र या, समाजव्यवस्था ढासळणार नाही याची काळजी घ्या, ज्याला शक्य आहे त्यांनी जरूर दान करा.  मात्र, ज्याला शक्य नाही त्याला कर्जाच्या खाईत लोटू नका,” असेही ते म्हणाले.

Web Title: Stop post death ceremonies change undesirable practices nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2022 | 07:35 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pune
  • Rajgurunagar
  • Western Maharashtra

संबंधित बातम्या

Navarashtra Special: पुण्यातून भुंग्याच्या नव्या प्रजातीचा शोध; ‘आकुर्डी’ असे नामकरण
1

Navarashtra Special: पुण्यातून भुंग्याच्या नव्या प्रजातीचा शोध; ‘आकुर्डी’ असे नामकरण

Pune Mhada News: “म्हाडाच्या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना…”; अजित पवारांचे निर्देश
2

Pune Mhada News: “म्हाडाच्या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना…”; अजित पवारांचे निर्देश

Cabinet Decision: शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट! वीज दर सवलतीला मार्च 2027 पर्यंत मुदतवाढ, मुख्यमंत्र्यांचे 4 महत्त्वाचे निर्णय
3

Cabinet Decision: शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट! वीज दर सवलतीला मार्च 2027 पर्यंत मुदतवाढ, मुख्यमंत्र्यांचे 4 महत्त्वाचे निर्णय

राजगुरुनगर बँकेच्या वार्षिक सभेला गालबोट, दोन सभासदांत हाणामारी; नेमकं काय घडलं?
4

राजगुरुनगर बँकेच्या वार्षिक सभेला गालबोट, दोन सभासदांत हाणामारी; नेमकं काय घडलं?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मोबाईल पासून सोशल मीडिया पर्यंत! मुलांच्या ऑनलाइन हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वापरा हे ५ स्मार्ट टिप्स

मोबाईल पासून सोशल मीडिया पर्यंत! मुलांच्या ऑनलाइन हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वापरा हे ५ स्मार्ट टिप्स

Indigo Flight: नेपाळमध्ये झालेल्या मोठ्या हिंसाचारामुळे काठमांडूला जाणारी आणि येणारी इंडिगोची सर्व उड्डाणे रद्द, जाणून घ्या

Indigo Flight: नेपाळमध्ये झालेल्या मोठ्या हिंसाचारामुळे काठमांडूला जाणारी आणि येणारी इंडिगोची सर्व उड्डाणे रद्द, जाणून घ्या

अमेरिकेच्या टॅरिफचा असा काही झाला वार! जपानचे पंतप्रधान झाले शिकार

अमेरिकेच्या टॅरिफचा असा काही झाला वार! जपानचे पंतप्रधान झाले शिकार

भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू; हडपसरमधील जेएसपीएम कॉलेजजवळील घटना

भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू; हडपसरमधील जेएसपीएम कॉलेजजवळील घटना

AFG vs HK: अफगाणिस्तानने पाडला हाँगकाँगचा फडशा, पहिल्याच मॅचमध्ये चारली धूळ

AFG vs HK: अफगाणिस्तानने पाडला हाँगकाँगचा फडशा, पहिल्याच मॅचमध्ये चारली धूळ

Asia Cup 2025: 6, 6, 6, 4…54 धावांचा पाऊस, 4 मेडन ओव्हर देणाऱ्या बॉलर्सची आशिया कपमध्ये वळली बोबडी

Asia Cup 2025: 6, 6, 6, 4…54 धावांचा पाऊस, 4 मेडन ओव्हर देणाऱ्या बॉलर्सची आशिया कपमध्ये वळली बोबडी

FII विक्री सुरूच, DII गुंतवणुकीने बाजाराला दिला आधार, IT क्षेत्रात तेजी अजूनही अनिश्चित!

FII विक्री सुरूच, DII गुंतवणुकीने बाजाराला दिला आधार, IT क्षेत्रात तेजी अजूनही अनिश्चित!

व्हिडिओ

पुढे बघा
खोपोली पोलिसांची मोठी कामगिरी, चोरीला गेलेले १७ तोळे सोने व १२५० ग्रॅम चांदी हस्तगत

खोपोली पोलिसांची मोठी कामगिरी, चोरीला गेलेले १७ तोळे सोने व १२५० ग्रॅम चांदी हस्तगत

Sindhudurg : सिंधुदुर्गात महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे सत्र सुरूच

Sindhudurg : सिंधुदुर्गात महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे सत्र सुरूच

Wardha : सेलूतील दहेगाव ते केळझर सहा किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था

Wardha : सेलूतील दहेगाव ते केळझर सहा किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था

Navi Mumbai : अरविंद शिंदे यांना वन मंत्र्यांचा जाब, अतिक्रमणावर कारवाई झालीच पाहिजे ‪

Navi Mumbai : अरविंद शिंदे यांना वन मंत्र्यांचा जाब, अतिक्रमणावर कारवाई झालीच पाहिजे ‪

Ahilyanagar : शिर्डीत माजी खासदारांचे फ्लेक्स फाडले, सुजय विखेंचा गुंडांना सज्जड इशारा

Ahilyanagar : शिर्डीत माजी खासदारांचे फ्लेक्स फाडले, सुजय विखेंचा गुंडांना सज्जड इशारा

डोंबिवलीत आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

डोंबिवलीत आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

Ulhasnagar : उल्हासनगरात नशेखोरांचा थैमान, अनेक वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात नशेखोरांचा थैमान, अनेक वाहनांची तोडफोड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.