• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Sunil Tatkare Statement About Both Ncp Party Merger Issue Maharashtra Politics

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार? प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचे मोठे विधान; म्हणाले, “अधिकृत प्रस्ताव…”

महायुतीतील तिन्ही घटक पक्षांमध्ये इनकमिंग चालू आहे. त्यामुळे आगामी विधानसभा स्वतंत्रपणे लढण्याची ही तयारी आहे का? यावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भाष्य केले आहे

  • By तेजस भागवत
Updated On: May 23, 2025 | 04:37 PM
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार? प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचे मोठे विधान; म्हणाले, “अधिकृत प्रस्ताव…”

दोन्ही राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष एकत्र येणार? (फोटो- सोशल मिडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
कराड: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या एकत्रिकरणाच्या चर्चा आहेत. मात्र, याबाबत कुठेही तसा अधिकृत प्रस्ताव आलेला नाही, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला.  येथील प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अभिवादन केले. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, उदयसिंह पाटील-उंडाळकर, शिवाजीराव नाईक यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकत्रीकरणाच्या प्रश्नावर त्यांनी वरील उद्गार काढले. माध्यमांशी संवाद साधताना तटकरे म्हणाले, दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांवर बहुजन समाजाचे हित असेल तर, तुम्ही सरकारमध्ये असले पाहिजे. आम्ही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सहभागी झालो. शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या सामाजिक समतेच्या विचारांपासून आम्ही तसूभरही बाजूला गेलो नाही. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांपासूनही आम्ही बाजूला गेलो नाही. या भूमिकांवर आम्ही ठाम असून भविष्यातही ठाम राहणार आहोत. आमच्या निर्णयावर राज्यातील बारा कोटी जनतेने शिक्कामार्फत केले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
महायुतीतील तिन्ही घटक पक्षांमध्ये इनकमिंग चालू आहे. त्यामुळे आगामी विधानसभा स्वतंत्रपणे लढण्याची ही तयारी आहे का? यावर  तटकरे म्हणाले, आम्ही एनडीए म्हणून एकत्रित आहोत. पंडित नेहरूनंतर नरेंद्र मोदींना सलग तीनवेळा पंतप्रधानपद भूषवण्याची संधी 130 कोटी जनतेने त्यांना दिली. मुख्य भाजपासह शिवसेना आणि राष्ट्रवादी आम्ही तिन्ही एनडीएचे घटक आहोत. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा स्वतंत्र लढवणे हा विचारही कधी कोणाच्या मनात येऊ शकत नाही.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही एकत्रितपणे कसे सामोरे जाता येईल, यावर तिन्ही पक्षांचे प्रमुख एकत्रित बसून चर्चा करतील. या निवडणुकांमध्ये जिल्हा, तालुका स्तरावर, तसेच महानगरपालिका, नगरपालिका स्तरावर वेगवेगळी राजकीय परिस्थिती असते. त्यामुळे याचा विचार करता सर्वांना एकत्रितपणे घेऊन या निवडणुकांना कसे सामोरे जाता येईल, यादृष्टीने प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळ समावेशाच्या प्रश्नावर ते म्हणाले, छगन भुजबळ यांचा समावेश आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद याचा काहीही संबंध नाही. नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचे निर्णय ज्या वेळेला झाले, त्याला स्थगिती देण्यात आली आहे. या संदर्भातील निर्णय लवकरात लवकर व्हावा, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. शेवटी सरकारमधील निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे एकत्रितपणाने लवकरच घेतील.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडचे पालकमंत्रीपद स्वीकारले तरीही, तेथील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न मिटलेला नाही? या प्रश्नावर तटकरे म्हणाले, अजितदादांनी पालकमंत्रीपद स्वीकारल्यावर त्यांनी संपूर्ण बीडचा दौरा केला. रेल्वे, रस्ते, अंबाजोगाई मेडिकल कॉलेज असे अन्य विविध प्रश्न त्यांनी तत्परकेने हाती घेतले आहेत. काही घटना घडल्यावर त्याचे परिणाम संपूर्ण राज्यभर उमटत असतात. गुन्हेगारी घटनांबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री अजितदादा पवार कटाक्षाने लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Sunil tatkare statement about both ncp party merger issue maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 23, 2025 | 04:37 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Maharashtra Politics
  • Sharad Pawar
  • sunil tatkare

संबंधित बातम्या

खुशखबर! अजित पवारांनी दिलेली ‘ही’ भेट बीडसाठी ठरणार गेमचेंजर; नेमका काय आहे प्रकल्प?
1

खुशखबर! अजित पवारांनी दिलेली ‘ही’ भेट बीडसाठी ठरणार गेमचेंजर; नेमका काय आहे प्रकल्प?

वर्ध्यात शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश; काँग्रेससह इतर पक्षांना झटका
2

वर्ध्यात शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश; काँग्रेससह इतर पक्षांना झटका

बारामतीचा पीएमआरडीएमध्ये समावेश होणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुढाकार; विकासाला मिळणार आणखी गती
3

बारामतीचा पीएमआरडीएमध्ये समावेश होणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुढाकार; विकासाला मिळणार आणखी गती

आयुष कोमकरच्या हत्येनंतर अजित पवारांची प्रतिक्रीया; केंद्र सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी
4

आयुष कोमकरच्या हत्येनंतर अजित पवारांची प्रतिक्रीया; केंद्र सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
शरीरात वारंवार थकवा जाणवतो? Vitamin B-12 वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ डाळीचा समावेश, रक्त वाढण्यास होईल मदत

शरीरात वारंवार थकवा जाणवतो? Vitamin B-12 वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ डाळीचा समावेश, रक्त वाढण्यास होईल मदत

समुद्रात दडलाय हिरे माणिकपेक्षा मोठा खजिना; भारत उलगडणार गूढ रहस्य ?

समुद्रात दडलाय हिरे माणिकपेक्षा मोठा खजिना; भारत उलगडणार गूढ रहस्य ?

Pune News: अधिछात्रवृत्ती वाटपात महाज्योतीकडून दिरंगाई: विद्यार्थ्यांच्या अडचणीत वाढ

Pune News: अधिछात्रवृत्ती वाटपात महाज्योतीकडून दिरंगाई: विद्यार्थ्यांच्या अडचणीत वाढ

एलिसाची मंगळावर जाण्याची इच्छा आहे प्रबळ; तिच्या प्रवासात येऊ नये काही अमंगळ?

एलिसाची मंगळावर जाण्याची इच्छा आहे प्रबळ; तिच्या प्रवासात येऊ नये काही अमंगळ?

Bangladesh Vs Afghanistan: अटीतटीच्या सामन्यात बांगलादेशने मारली बाजी, अफगाणिस्तानची लढाई पडली अपुरी

Bangladesh Vs Afghanistan: अटीतटीच्या सामन्यात बांगलादेशने मारली बाजी, अफगाणिस्तानची लढाई पडली अपुरी

किम जोंग उनचा विचित्र निर्णय; उत्तर कोरियात आता ‘Ice-cream’ आणि ‘Hamburger’ शब्द बोलण्यावर बंदी

किम जोंग उनचा विचित्र निर्णय; उत्तर कोरियात आता ‘Ice-cream’ आणि ‘Hamburger’ शब्द बोलण्यावर बंदी

Pandharpur : थकीत ऊस बिलासाठी कृषिराज शुगर्सचे चेअरमन गणेश पाटलांच्या घरासमोर आंदोलन

Pandharpur : थकीत ऊस बिलासाठी कृषिराज शुगर्सचे चेअरमन गणेश पाटलांच्या घरासमोर आंदोलन

व्हिडिओ

पुढे बघा
Jalna : जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 2 महिलांचा मृत्यू, अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान

Jalna : जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 2 महिलांचा मृत्यू, अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान

Mumbai News : कंत्राटदाराचे अक्षम्य दुर्लक्षपाण्याच्या टाकीचा लोखंडी भाग रस्त्यावर कोसळला,नागरिक संतप्त

Mumbai News : कंत्राटदाराचे अक्षम्य दुर्लक्षपाण्याच्या टाकीचा लोखंडी भाग रस्त्यावर कोसळला,नागरिक संतप्त

फडणवीस कोणत्याही भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करत नाहीत-आदित्य ठाकरे

फडणवीस कोणत्याही भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करत नाहीत-आदित्य ठाकरे

Municipal Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश

Municipal Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश

Pratap Sarnaik : अंजली दमानिया प्रकरणावरून प्रताप सरनाईकांचा रोहित पवारांना टोला

Pratap Sarnaik : अंजली दमानिया प्रकरणावरून प्रताप सरनाईकांचा रोहित पवारांना टोला

Kalyan : कल्याण पूर्वेत रेशनिंग दुकान मालकी हक्कावरून वाद

Kalyan : कल्याण पूर्वेत रेशनिंग दुकान मालकी हक्कावरून वाद

Babanrao Taywade : महाराष्ट्रामध्ये चुकीचा संदेश जात आहे, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही

Babanrao Taywade : महाराष्ट्रामध्ये चुकीचा संदेश जात आहे, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.