• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Thane »
  • Drinking Water Issue Is Serious In Mira Gaothan Mahajan Wadi

मीरा गावठाण महाजन वाडीत पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर, नागरिकांचा महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा

मिरा भाईंदरमधील गावठाण महाजन वाडीतील परिसरामध्ये पिण्याची पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहेत. त्यामुळे त्रस्त नागरिकांनी जर समस्या सुटली नाही तर महापालिकेवर मोर्चा काढण्याचाही इशारा दिला आहे. 

  • By नारायण परब
Updated On: Dec 10, 2024 | 08:54 PM
फोटो सौजन्य- प्रतिनिधी

फोटो सौजन्य- प्रतिनिधी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

विजय काते/ भाईंदर :-  मीरा भाईंदरमधील गावठाण महाजन वाडीतील परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. दोन दिवसांनीही या परिसरात पाणी येत नाही. हे कमी की काय  स्थानिकांना या पाण्यात जीव जंतू आणि किडेही दिसत आहे. पाण्याच्या वेळापत्रकामध्येही बदल करण्यात आला आहे. यामुळे स्थानिक नागरिक कमालीचे त्रस्त आहेत.त्यांनी पालिकेला ही समस्या सोडवण्यची विनंती केली असून जर समस्या सुटली नाही तर महापालिकेवर मोर्चा काढण्याचाही इशारा दिला आहे.

पंढरपूर परिसरात धोकादायकरित्या ऊस वाहतूक, रात्रीच्या वेळी अपघाताची शक्यता

पाण्याची समस्या गंभीर, लोक पडत आहेत आजारी

मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या मिरा गावठाण महाजन वाडी परिसरात पिण्याच्या पाणीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनली आहे. स्थानिक नागरिकांना गढूळ व गटाराचा वास येणारे पाणी पुरवठा होण्यामुळे त्रास होत आहे. अनेक दिवसांपासून पाण्यामध्ये जीवजंतू व किडेही दिसत आहेत, तसेच पाणी दोन दोन दिवस येत नसल्याने नागरिकांना पाणी मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.त्याचबरोबर, पाणी पुरवठ्याचे वेळापत्रकही बदलले असून, पूर्वी सकाळी सहा वाजता पाणी येत होते, आता दुपारी पाणी सोडले जात असल्याने नागरिकांना आणखी अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांची दिनचर्याच बदलावी लागत आहे.

अशा गढुळ पाण्यामुळेच तेथील अनेक लोक आजारी पडत आहेत.  विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा त्रास होत आहे. स्थानीक नागरिकांनी याबाबत मीरा भाईंदर महानगरपालिकेशी पत्रव्यवहार केला आहे. आणि त्यांना लवकर लक्ष देण्याची विनंती केली आहे. तसेच, परिस्थिती सुधारली नाही तर त्यांना मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यालयात मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.

विभागाशी पत्रव्यवहार करून ही समस्या त्यांच्यासमोर मांडलेली आहे

नागरिकांचा आरोप आहे की, या गंभीर समस्येचे योग्य नियोजन न केल्यास महानगरपालिका प्रशासनाला त्याची जबाबदारी उचलावी लागेल.स्थानिक रहिवाशांनी पाणी पुरवठा तातडीने सुधारण्याची मागणी केली आहे. या संपूर्ण समस्या बाबत शिवसेना शिंदे गटाचे शाखाप्रमुख अजय साळवे यांनी महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाशी पत्रव्यवहार करून ही समस्या त्यांच्यासमोर मांडलेली आहे यावर लवकरात लवकर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमार्फत तोडगा नाही काढला तर स्थानिकांना घेऊन महानगरपालिका कार्यालयात मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.

एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार? फेसबुक पेजला केलं फॉलो; नेमकं काय घडतंय?

Web Title: Drinking water issue is serious in mira gaothan mahajan wadi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2024 | 08:52 PM

Topics:  

  • mira bhayandar
  • Water Shortage

संबंधित बातम्या

Vasai Virar Crime News: आयुष्य इतकं स्वस्त झालं आहे का? वसई विरार परिसरात एकाच दिवशी 6 जणांची आत्महत्या
1

Vasai Virar Crime News: आयुष्य इतकं स्वस्त झालं आहे का? वसई विरार परिसरात एकाच दिवशी 6 जणांची आत्महत्या

Nashik News : उन्हाळ्यात भासणार १०७५ गावांना टंचाई, पाण्यासाठी टँकरवरच राहणार भर
2

Nashik News : उन्हाळ्यात भासणार १०७५ गावांना टंचाई, पाण्यासाठी टँकरवरच राहणार भर

Mira Bhayandar : डिंपल मेहता यांनी स्वीकारला मीरा भाईंदरच्या महापौर पदाचा पदभार
3

Mira Bhayandar : डिंपल मेहता यांनी स्वीकारला मीरा भाईंदरच्या महापौर पदाचा पदभार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
इम्रान खानची अवस्था वाईट! गावस्कर आणि कपिल देवसह 14 माजी क्रिकेटपटूंचे शाहबाज शरीफ यांना पत्र; वाचा सविस्तर 

इम्रान खानची अवस्था वाईट! गावस्कर आणि कपिल देवसह 14 माजी क्रिकेटपटूंचे शाहबाज शरीफ यांना पत्र; वाचा सविस्तर 

Feb 17, 2026 | 04:49 PM
बॉलीवूड अभिनेता Sunny Deolच्या ‘गबरू’ चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली, आता ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

बॉलीवूड अभिनेता Sunny Deolच्या ‘गबरू’ चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली, आता ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Feb 17, 2026 | 04:42 PM
Ayodhya Ram Mandir: नव्या राम मंदिराचे काम अंतिम टप्प्यात! मग जुन्या मंदिराचे काय होणार?  नृपेंद्र मिश्रांनी दिले उत्तर

Ayodhya Ram Mandir: नव्या राम मंदिराचे काम अंतिम टप्प्यात! मग जुन्या मंदिराचे काय होणार?  नृपेंद्र मिश्रांनी दिले उत्तर

Feb 17, 2026 | 04:40 PM
Shiv Jayanti 2026: वर्षातून 3 वेळा का साजरी केली जाते शिवरायांची जयंती? छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचा नक्की वाद?

Shiv Jayanti 2026: वर्षातून 3 वेळा का साजरी केली जाते शिवरायांची जयंती? छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचा नक्की वाद?

Feb 17, 2026 | 04:36 PM
स्पेस, सेफ्टी आणि स्टाइल…! फॅमिली ट्रिप होणार आता अधिकच खास, Toyota Grand Highlander 2026 लाँच

स्पेस, सेफ्टी आणि स्टाइल…! फॅमिली ट्रिप होणार आता अधिकच खास, Toyota Grand Highlander 2026 लाँच

Feb 17, 2026 | 04:32 PM
भाविश अग्रवालांच्या अडचणी वाढल्या? OLA CEO विरुद्ध निघाले अटक वॅारंट, विषय काय?

भाविश अग्रवालांच्या अडचणी वाढल्या? OLA CEO विरुद्ध निघाले अटक वॅारंट, विषय काय?

Feb 17, 2026 | 04:26 PM
AI मुळे बदलणार प्रवासाचा अनुभव! आता आवाजावर चालणार कार; अपघात आणि चोरी रोखण्यासाठी येणार हायटेक फीचर्स

AI मुळे बदलणार प्रवासाचा अनुभव! आता आवाजावर चालणार कार; अपघात आणि चोरी रोखण्यासाठी येणार हायटेक फीचर्स

Feb 17, 2026 | 04:23 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.