• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Thane »
  • Thane Municipal Corporation Is Ready For The Upcoming General Elections

TMC मध्ये १६,४९,८६९ इतकी मतदारसंख्या, आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी ठाणे महापालिका सज्ज

ठाणे महापालिका क्षेत्रातील ३३ प्रभागांमध्ये ही निवडणूक बहुसदस्यीय पॅनल पध्दतीने होत असून १ ते २८ व ३० ते ३३ प्रभागांमध्ये अ,ब, क, ड अशा ४ जार्गाकरीता व प्रभाग क्र. २९ मध्ये अ,ब,क अशा ३ जागांकरीता मतदारांना मतदान करावयाचे

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 14, 2026 | 06:04 PM
१६,४९,८६९ इतकी मतदारसंख्या, आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी ठाणे महापालिका सज्ज(फोटो सौजन्य-Gemini)

१६,४९,८६९ इतकी मतदारसंख्या, आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी ठाणे महापालिका सज्ज(फोटो सौजन्य-Gemini)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • १६,४ ९,८२ ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये इतकी मतदार संख्या
  • ३०५ संवेदनशील ठिकाणे
  • प्रक्रियेवर वेबकास्टिंगव्दारे नियंत्रण
ठाणे : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली १५ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी ठाणे महापालिका प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील ३३ प्रभागांमध्ये ही निवडणूक बहुसदस्यीय पॅनल पध्दतीने होत असून १ ते २८ व ३० ते ३३ प्रभागांमध्ये अ,ब, क, ड अशा ४ जार्गाकरीता व प्रभाग क्र. २९ मध्ये अ,ब,क अशा ३ जागांकरीता मतदारांना मतदान करावयाचे आहे. निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यातील कामकाजाचा आयुक्तांनी नियमितपणे आढावा घेतला असून प्रत्यक्ष पाहणीही करण्यात आलेली आहे. निवडणूक आयोगामार्फत नियुक्त मुख्य निवडणूक निरीक्षक पी. वेलरासू, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई व निवडणूक निरीक्षक समीक्षा चंद्राकार अध्यक्ष, जात पडताळणी समिती, जिल्हा सिंधुदुर्ग यांच्यामार्फतही निवडणूकविषयक कार्यवाहीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

Munciple elections 2026 : एकाच वेळी चार उमेदवारांना कसे करावे मतदान? पूर्ण प्रक्रिया जाणून घ्या एका क्लिकवर

३०५ संवेदनशील ठिकाणे

ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये १६,४९,८६९ इतकी मतदार संख्या असून त्यामध्ये ८,६३.८७८ पुरुष व ७.८५.८३० महिला आणि १५९ इतर मतदार आहेत. निवडणुकीसाठी १ प्रभागांमध्ये ११ निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालये असून त्या ठिकाणाहून निवडणूक साहित्य वित्तरण व संकलन केले जाणार आहे. निवडणुकीकरीता ३३ प्रभागांमध्ये एकूण २०१३ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आलेली आहेत. मतदान केंद्रांवर सर्व आवश्यक सुविधा तसेच मदतीसाठी स्वयंसेवक, दिव्यांगासाठी कौलवेअर ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची सोय, पिण्याच्या पाण्याची सुविचा उपलब्ध असणार आहेत.

प्रक्रियेवर वेबकास्टिंगव्दारे नियंत्रण

निवडणूक अधिकारी यांची कार्यालये, स्ट्रॉग रूम, ईव्हीएम व कमिशनिंगचे ठिकाण, साहित्य वाटपाची ठिकाणे, संवेदनशील अति संवेदनशील मतदान केंद्रे, मतमोजणीची ठिकाणे, मुख्य स्ट्रॉग रुम, चेक पोस्ट आदीवर काटेकोर लक्ष ठेवण्याकरीता आणि निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता व सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी आत्तापर्यंत एकूण ६४८ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत.
ठाणे महापालिकेच्या एकूण ११ विभागांमध्ये ४५ ठिकाणी एकूण ३०५ संवेदनशील व अतिसंवेदनशील ठिकाणे असून या ठिकाणी एकूण ७०१ कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

सोशल मीडियावरील प्रचारास बंदी; प्रशासनाची करडी नजर

ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणूक पारदर्शक, निर्भयपणे व शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी ठाणे महानगरपालिका सज्ज असून प्रत्येक टप्प्यासाठी व्यापक तयारी करण्यात आलीआहे. १३ जानेवारी रोजी प्रचार संपला असून त्यानंतर सोशल मिडीयाव्दारे कोणत्याही व्यक्तीस उमेदवारास, राजकीय पक्षास प्रचार करता येणार नाही, याची नोंद घ्यावयाची असून आचार संहिता पथकाने याबाबत अधिक दक्ष रहावे अशा स्पष्ट सूचना महापालिका आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी सौरभराव यांनी दिल्या आहेत व नागरिकांनाही याचाचत सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

काय आहे हे ‘PADU’ मशीन? मुंबई महापालिका निवडणुकीत EVM मध्ये होणार मोठा बदल; भूषण गगरानी यांनी दिली माहिती

Web Title: Thane municipal corporation is ready for the upcoming general elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2026 | 06:04 PM

Topics:  

  • Municipal Election Result 2026
  • Municipal Elections
  • TMC Election 2026

ताज्या बातम्या

पुढे वाचा
BSNL ची सेवा कमी अन् राजेशाही थाट जास्त; संचालक विवेक बंसल यांचा प्रयागराज दौरा ठरला वादग्रस्त

BSNL ची सेवा कमी अन् राजेशाही थाट जास्त; संचालक विवेक बंसल यांचा प्रयागराज दौरा ठरला वादग्रस्त

Mar 02, 2026 | 01:15 AM
शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने तिघांची फसवणूक; तब्बल 57 लाखांना घातला गंडा

शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने तिघांची फसवणूक; तब्बल 57 लाखांना घातला गंडा

Mar 02, 2026 | 12:30 AM
Raigad News: पोशीर नदीवरील धरणाला तीव्र विरोध; बोरगावात शेतकरी आक्रमक

Raigad News: पोशीर नदीवरील धरणाला तीव्र विरोध; बोरगावात शेतकरी आक्रमक

Mar 01, 2026 | 11:18 PM
इतिहास रचला! भारताने वेस्ट इंडिजचा केला खेळ ‘खल्लास’, संजू सॅमसनने मोडला विराटचा रेकॉर्ड

इतिहास रचला! भारताने वेस्ट इंडिजचा केला खेळ ‘खल्लास’, संजू सॅमसनने मोडला विराटचा रेकॉर्ड

Mar 01, 2026 | 10:48 PM
Shimron Hetmyer चा वर्ल्ड रेकॉर्ड, टी२० वर्ल्ड कपमध्ये ‘इतके’ 6, साहिबजादा फरहानचा रेकॉर्ड तोडला

Shimron Hetmyer चा वर्ल्ड रेकॉर्ड, टी२० वर्ल्ड कपमध्ये ‘इतके’ 6, साहिबजादा फरहानचा रेकॉर्ड तोडला

Mar 01, 2026 | 10:14 PM
Maruti Brezza की Tata Nexon, रोजच्या वापरासाठी कोणती कार बेस्टमध्ये बेस्ट? जाणून घ्या

Maruti Brezza की Tata Nexon, रोजच्या वापरासाठी कोणती कार बेस्टमध्ये बेस्ट? जाणून घ्या

Mar 01, 2026 | 10:11 PM
3 लाखांचं डाउन पेमेंट आणि Skoda Slavia थेट तुमच्या दारात हजर! EMI तर एकदमच शुल्लक

3 लाखांचं डाउन पेमेंट आणि Skoda Slavia थेट तुमच्या दारात हजर! EMI तर एकदमच शुल्लक

Mar 01, 2026 | 09:52 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Mar 01, 2026 | 07:23 PM
Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Mar 01, 2026 | 05:56 PM
Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Mar 01, 2026 | 05:47 PM
Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Mar 01, 2026 | 05:09 PM
Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Mar 01, 2026 | 04:50 PM
Mumbai News :  मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mumbai News : मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mar 01, 2026 | 04:32 PM
Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Mar 01, 2026 | 03:34 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.