• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • The Best Option Is Good Farming Says Dilip Swami Nrka

उत्तम शेती हाच मोठा पर्याय : दिलीप स्वामी

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे कृषी क्षेत्रात मोठे योगदान आहे. उत्तम नोकरी, मध्यम व्यापार व कनिष्ठ शेती हे जरी असले तरी उत्तम शेती हाच मोठा पर्याय आहे, असे सीईओ दिलीप स्वामी (Dilip Swami) यांनी सांगितले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 01, 2022 | 07:57 PM
उत्तम शेती हाच मोठा पर्याय : दिलीप स्वामी
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सोलापूर : माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे कृषी क्षेत्रात मोठे योगदान आहे. उत्तम नोकरी, मध्यम व्यापार व कनिष्ठ शेती हे जरी असले तरी उत्तम शेती हाच मोठा पर्याय आहे, असे सीईओ दिलीप स्वामी (Dilip Swami) यांनी सांगितले.

कृषी दिनानिमित्त माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे जन्मदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, ‘आत्मा’चे संचालक दशरथ तांबाळे, डाळींब संशोधन केंद्रांचे डाॅ. अमृतसागर, ‘आत्मा’चे सहसंचालक मदन मुकणे, जिल्हा कृषी अधिकारी कुंभार प्रमुख उपस्थित होते.

भविष्यातील शेती समोरील आव्हानांना सामोरे जावे लागणार असल्याचे सांगून शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. शेती आहे तर भाकरी आहे. असे सांगून सीईओ दिलीप स्वामी म्हणाले, शेतीचे उत्पादन वाढविण्याचे महत्वाचे काम माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी केले. त्यांचे शेती क्षेत्रातील योगदान कोणी विसरू शकणार नाही. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी वसंतराव नाईक यांची जयंती कृषीदिन म्हणून साजरा करणेचा निर्णय घेतला. मी पुसद उपजिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. स्वत: नाईक यांची शेती मी पाहिली आहे. मुख्यमंत्रिपदावर राहिलेली व्यक्ती पदावर असताना न नसताना देखील शेतीत रममाण व्हायची. त्यांना मातीची ओढ होती म्हणून त्यांनी कृषी क्षेत्रात मोठे काम केले.

शेतकऱ्यांची मुले कलेक्टर झाली पाहिजे

शेतकरी यांची मुले कलेक्टर झाली पाहिजे. कारखानदार झाली पाहिजे हे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आता परिस्थिती बदलत आहेत. शेतकरी यांचे मुले कारखानदार झाली. जिल्हाधिकारी झाली आहेत. वसंतराव नाईक यांचे स्वप्न साकार होत आहे. कृषी क्षेत्रातील अर्थ पुरवठा लक्षण होण्यासाठी त्यांनी दिलेले येगदान महत्वपूर्ण आहे.

याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे म्हणाले, कृषी क्षेत्राला बळकटी देणेच काम वसंतराव नाईक यांनी केले. त्यांचे शेती विषयक विचार व त्या दृष्टीने केलेली कृती महत्वपूर्ण आहे. दशरथ तांबाळे, डाळींब संशोधन केंद्रांचे डाॅ. अमृतसागर, मदन मुकणे यांनी मनोगत व्यक्त केले.

Web Title: The best option is good farming says dilip swami nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2022 | 07:57 PM

Topics:  

  • Dilip Swami
  • दिलीप स्वामी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Samsung Galaxy A07: Samsung चे तीन नवीन स्मार्टफोन भारतात लाँच, 6,999 रुपये आहे सुरुवातीची किंमत! 5000mAh बॅटरीने सुसज्ज

Samsung Galaxy A07: Samsung चे तीन नवीन स्मार्टफोन भारतात लाँच, 6,999 रुपये आहे सुरुवातीची किंमत! 5000mAh बॅटरीने सुसज्ज

Neechbhang Rajyog: शुक्राच्या संक्रमणामुळे तयार होत आहे नीचभंग राजयोग, शुक्र ग्रह या राशीच्या लोकांना करणार मालामाल

Neechbhang Rajyog: शुक्राच्या संक्रमणामुळे तयार होत आहे नीचभंग राजयोग, शुक्र ग्रह या राशीच्या लोकांना करणार मालामाल

अरबाज खान लवकरच देणार आनंदाची बातमी, पत्नी शूरा प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल; खान कुटुंब दिसले एकत्र

अरबाज खान लवकरच देणार आनंदाची बातमी, पत्नी शूरा प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल; खान कुटुंब दिसले एकत्र

Bapu Pathare News: शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की; बापू पठारे- बंडू खांदवेंमध्ये नेमकं काय झालं?

Bapu Pathare News: शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की; बापू पठारे- बंडू खांदवेंमध्ये नेमकं काय झालं?

कामगाराने कंपनीत दिलेले अन्न खाल्ले, नंतर घरी गेला अन् काही तासांत मृत्यू झाला

कामगाराने कंपनीत दिलेले अन्न खाल्ले, नंतर घरी गेला अन् काही तासांत मृत्यू झाला

IND vs PAK Weather Report : भारत पाक सामना रद्द होणार? जाणून घ्या कोलंबोमधील हवामानाची स्थिती

IND vs PAK Weather Report : भारत पाक सामना रद्द होणार? जाणून घ्या कोलंबोमधील हवामानाची स्थिती

Hariyana Crime: पार्टीत झालेली ओळख ठरली जीवघेणी, शिक्षिकेवर जीम ट्रेनर आणि मित्रांकडून सामूहिक बलात्कार

Hariyana Crime: पार्टीत झालेली ओळख ठरली जीवघेणी, शिक्षिकेवर जीम ट्रेनर आणि मित्रांकडून सामूहिक बलात्कार

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.