Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवाब मलिकांना दिलासा नाहीच; न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ, किडनीची होणार तपासणी

कुर्ला येथील जमीन गौरव्यवहार प्रकरणात नवाब मलिक यांच्याविरोधात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांना अटक झाली होती, तेव्हापासून नवाब मलिक हे जामिनीच्या प्रतिक्षेत आहेत. आज त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली, मात्र आज देखील त्यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Jan 19, 2023 | 01:59 PM
नवाब मलिकांना दिलासा नाहीच; न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ, किडनीची होणार तपासणी
Follow Us
Follow Us:

मुंबई :  राष्ट्रवादीचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या जामिनावर आज सुनावणी झाली. मात्र आज देखील मलिक यांना दिलासा मिळू शकलेला नाहीये. मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मलिक यांचा न्यायालयीन (Court) कोठडीतील मुक्काम वाढला आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मलिक हे सध्या जेलमध्ये आहेत. कुर्ला येथील जमीन गौरव्यवहार प्रकरणात नवाब मलिक यांच्याविरोधात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांना अटक झाली होती, तेव्हापासून नवाब मलिक हे जामिनीच्या प्रतिक्षेत आहेत. आज त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली, मात्र आज देखील त्यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे.

मलिकांवर उपचार होणार…

नवाब मलिक यांच्या जामिनावर आज सुनावणी झाली. मात्र आज देखील मलिक यांना दिलासा मिळू शकलेला नाहीये. मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ करण्यात आली आहे. दरम्यान सध्या नवाब मलिक यांच्यावर न्यायालयाच्या परवानगीने कुर्ल्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तसेच किडनीची तपासणी होणार असून, यावर देखील उपचार होणार आहे, अशी माहिती समोर येत आहे.

काय आहे प्रकरण?

हसीना पारकर, सलीम पटेल, 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सरदार खान आणि नवाब मलिक यांनी गोवावाला कंपाउंडमधील मुनीरा प्लंबर या महिलेची तीन एकर जमीन कट रचून बेकायदेशीरपणे हडपल्याचा आरोप आहे. या महिलेने 1999 मध्ये सलीम पटेलच्या नावाने पॉवर ऑफ एटर्नी जारी केली होती. याद्वारे सलीम पटेलकडून या जमिनीवर असलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणाबाबत तोडगा काढणे अपेक्षित होते. मात्र, पटेलने याचा दुरुपयोग करत हसीना पारकरच्या सूचनेनुसार गोवावाला कंपाउंडमधील जमीन मलिक यांच्या सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला विकल्याचा आरोप आहे. मलिक यांनी गोवावाला कंपाउंडमधील जागा भाडेतत्वावर देऊन त्यातून आलेल्या पैशांमधून वांद्रे, कुर्ला येथील फ्लॅट्स आणि उस्मानाबादमधील शेतजमीन खरेदी केली असल्याचा ईडीनं आरोप केलाय. तर, नवाब मलिक यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

Web Title: There is no relief for nawab malik increase in judicial custody again kidney examination to be done

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2023 | 01:59 PM

Topics:  

  • Aditya Thackeray
  • ajit pawar
  • Ashish Shelar
  • bachu kadu
  • Cm Eknath Shinde
  • DCM Devendra Fadanvis
  • Hasan Mushrif
  • jayant patil
  • Prakash Ambedkar
  • sanjay raut
  • Uddhav Thackeray
  • जयंत पाटील Bhagat singh Koshyari

संबंधित बातम्या

Kidney-Liver Transplant : शासकीय रुग्णालयांत प्रत्यारोपण सुविधा वाढवा – हसन मुश्रीफ
1

Kidney-Liver Transplant : शासकीय रुग्णालयांत प्रत्यारोपण सुविधा वाढवा – हसन मुश्रीफ

BMC आयुक्त अश्विनी भिडें यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट नाकारल्याचा दावा; आयुक्तांच्या भूमिकेवर वंचित आक्रमक
2

BMC आयुक्त अश्विनी भिडें यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट नाकारल्याचा दावा; आयुक्तांच्या भूमिकेवर वंचित आक्रमक

Sanjay Raut Slams Narendra Modi:चहा विकल्याचा पुरावा द्या, राजकारण सोडेन!; संजय राऊतांचे नरेंद्र मोदी आणि भाजपला उघड आव्हान
3

Sanjay Raut Slams Narendra Modi:चहा विकल्याचा पुरावा द्या, राजकारण सोडेन!; संजय राऊतांचे नरेंद्र मोदी आणि भाजपला उघड आव्हान

‘काल पेड इव्हेंट म्हणालात, मग आजचा काय?’; जेन झी संवादावरून संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल
4

‘काल पेड इव्हेंट म्हणालात, मग आजचा काय?’; जेन झी संवादावरून संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.