• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Ultra Modern Facilities Will Be Given In St Buses

तुम्हीदेखील एसटीतून प्रवास करताय? तर तुमच्यासाठी ‘ही’ आनंदाची बातमी; एसटीतच आता…

स्वारगेट बसस्थानकावरील घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेला यापुढे अत्यंत महत्त्व दिले जाणार आहे. प्रवासात बसेसमध्ये प्रवाशांसोबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 17, 2025 | 12:33 PM
आता नव्या लालपरीतून प्रवास होणार आणखी सुखद; बसमध्ये बिघाड झाल्यास...

आता नव्या लालपरीतून प्रवास होणार आणखी सुखद; बसमध्ये बिघाड झाल्यास... (फोटो सौजन्य-X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

हिंगोली : पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर अत्याचाराची घटना घडली होती. त्यानंतर महिला व प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. यामुळे खडबडून जागे झालेल्या राज्य सरकारने पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास आता सुरक्षित होणार आहे.

भविष्यात एसटीच्या प्रवाशांना सुरक्षित प्रवासासह वक्तशीर बस सेवा देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या एसटीच्या स्मार्ट बसेस घेण्यात येणार आहेत. एसटी प्रशासनाने नव्या 3 हजार बसेसची खरेदी केली आहे. तसेच बस बांधणी कंपन्यांची नुकतीच बैठकही घेण्यात आली. नवीन लालपरीसह येणाऱ्या सर्व बसेसमध्ये एआय तंत्रज्ञानावर आधारित कॅमेरे, जीपीएस तंत्रज्ञान, एल.ई.डी, टीव्ही, वाय-फाय, चालक ब्रेथ अॅनालाईज यंत्रणा, याबरोबरच चोरी-प्रतिबंध तंत्रज्ञानावर आधारित बस-लॉक सिस्टिम असे आधुनिक तंत्रज्ञान एकात्मिक पद्धतीने लावण्यात येणार आहे. या बसेस प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित आणि आरामदायी राहणार आहेत.

स्वारगेट बसस्थानकावरील घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेला यापुढे अत्यंत महत्त्व दिले जाणार आहे. प्रवासात बसेसमध्ये प्रवाशांसोबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. चालकाच्या गाडी चालवण्याच्या पद्धतीवर देखील या कॅमेराचा तिसरा डोळा लक्ष ठेवून असणार आहे.

एलईडी टीव्ही लावण्यात येणार

नवीन बसेसमध्ये लावण्यात येणाऱ्या एलईडी टीव्हीच्या माध्यमातून जाहिरातीबरोबर विविध महत्त्वाच्या घडामोडी तसेच सन्माननीय पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचे संदेश तातडीने प्रवाशांच्या पर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवासात देखील प्रवासी जगभरातील घडामोडींबाबत अपडेट राहतील. तसेच बसच्या बाहेरील बाजूस देखील जाहिरात प्रसिद्धीकरता एलईडी पॅनल लावण्यात येणार आहे. यातून महामंडळाचा जाहिरात महसूल वाढण्यास मदत होणार आहे.

फोम बेस आग प्रतिबंधक यंत्रणा लावली जाणार

सध्या तापमान वाढीमुळे एसटी बसेसला आग लागण्याच्या घटना घडत आहेत. या आगीला प्रतिबंध करण्यासाठी फोम बेस आग प्रतिबंधक यंत्रणा लावण्यात येणार आहे. बसमध्ये ज्या ठिकाणी आग प्रज्वलित होईल, त्याचा शोध घेऊन त्या ठिकाणी संबंधित फोम वापरून आग तात्काळ शमवण्याची व्यवस्था या यंत्रणेत करण्यात आली आहे.

Web Title: Ultra modern facilities will be given in st buses

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 17, 2025 | 09:14 AM

Topics:  

  • Maharashtra Road Transport
  • Maharashtra ST Buses

संबंधित बातम्या

एसटी कामगारांचे ‘बोंब मारो’ स्थगित; अर्थ खात्याची वेतनवाढ फरकसाठी 100 कोटी मंजूर
1

एसटी कामगारांचे ‘बोंब मारो’ स्थगित; अर्थ खात्याची वेतनवाढ फरकसाठी 100 कोटी मंजूर

होळीनिमित्त रेल्वेनंतर आता कोकणात एसटीच्या फेऱ्याही वाढणार; 198 ज्यादा फेऱ्यांचे नियोजन
2

होळीनिमित्त रेल्वेनंतर आता कोकणात एसटीच्या फेऱ्याही वाढणार; 198 ज्यादा फेऱ्यांचे नियोजन

आता ST चा प्रवासाच्या सवलतीसाठी ‘NCMC’ कार्ड अनिवार्य; बोगसगिरीला बसणार चाप
3

आता ST चा प्रवासाच्या सवलतीसाठी ‘NCMC’ कार्ड अनिवार्य; बोगसगिरीला बसणार चाप

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
संपलं तरी काळजी नको! तुम्हाला माहिती आहे का? विना दूधही बनू शकतो पनीर, कंटेंट क्रिएटरने शेअर केला किचन हॅक

संपलं तरी काळजी नको! तुम्हाला माहिती आहे का? विना दूधही बनू शकतो पनीर, कंटेंट क्रिएटरने शेअर केला किचन हॅक

Feb 24, 2026 | 08:15 PM
‘माझी वसुंधरा’ अभियानात कागलचा डंका! नगर परिषदेला ३ कोटींचा पुरस्कार; कामगिरीची राज्यभर चर्चा

‘माझी वसुंधरा’ अभियानात कागलचा डंका! नगर परिषदेला ३ कोटींचा पुरस्कार; कामगिरीची राज्यभर चर्चा

Feb 24, 2026 | 08:11 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
प्रेमप्रकरणाच्या संशयावरुन तरुणाला बेदम मारहाण; इमारतीच्या तळमजल्यावर नेले अन्…

प्रेमप्रकरणाच्या संशयावरुन तरुणाला बेदम मारहाण; इमारतीच्या तळमजल्यावर नेले अन्…

Feb 24, 2026 | 08:00 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
महाज्योतीचे कोणतेही प्रशिक्षण बंद नाही! विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार ऑनलाईन प्रशिक्षणाचा निर्णय

महाज्योतीचे कोणतेही प्रशिक्षण बंद नाही! विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार ऑनलाईन प्रशिक्षणाचा निर्णय

Feb 24, 2026 | 07:59 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM
Latur Unseasonal Rainfall : अवकाळी पावसात घराचे पत्रे उडाले ,मूकबधीर कुटुंबाची दैना

Latur Unseasonal Rainfall : अवकाळी पावसात घराचे पत्रे उडाले ,मूकबधीर कुटुंबाची दैना

Feb 24, 2026 | 07:43 PM
शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

Feb 24, 2026 | 03:27 PM
Vasai : लहान मुलांच्या भांडणातून मोठा संघर्ष! वसईतील खान कॉम्प्लेक्समध्ये तणाव

Vasai : लहान मुलांच्या भांडणातून मोठा संघर्ष! वसईतील खान कॉम्प्लेक्समध्ये तणाव

Feb 24, 2026 | 03:24 PM
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.