• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Nagpur »
  • Nagpur Crores Of Arrears Still Extended Governments Sand Business Plans Fail

Nagpur: कोट्यवधींची थकबाकी; तरीही मुदतवाढ; सरकारच्या वाळू व्यवसायाच्या योजना अपयशी

नागपूर-विदर्भात वाळूघाटांमधील कोट्यवधींचा घोटाळा उघडकीस आला. रॉयल्टी न भरता बनावट पावत्या, थकबाकी आणि मुदतवाढ देत सरकारची फसवणूक झाल्याचा आरोप. ईडीने ४० कोटींची मालमत्ता जप्त केली असून तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 12, 2026 | 03:40 PM
crime (फोटो सौजन्य: social media)
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • विदर्भात वाळू व्यवसायातील मोठा आर्थिक घोटाळा उघड
  • रॉयल्टी न भरता बनावट पावत्यांद्वारे फसवणुकीचा आरोप
  • एका व्यावसायिकाकडे कोट्यवधींची थकबाकी प्रलंबित
नागपूर: शहरात वाळूचा मोठा तुटवडा आहे. राज्य सरकारच्या वाळू व्यवसायाच्या योजना अपयशी ठरत आहेत. काही व्यावसायिक या तुटवड्याचा फायदा घेत सरकारची फसवणूक करीत आहे. एका वाळघाटाच्या कंत्राटात ७० ते ८० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या व्यावसायिकांवर सरकार उदार झाल्याचे चित्र आहे. या व्यावसायिकाकडे दुसऱ्या घाटावरही कोट्यवधी रुपयांची थकबाकी असूनही घाटासाठी मुदतवाढ दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या तक्रारीमुळे विदर्भात आणि जिल्ह्यात सुरू असलेला घोटाळा उघडकीस आला आहे. फडणवीसांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेतले असले तरी अधिकारी या मुद्द्यावर मौन बाळगून आहेत. बाळू व्यावसायिक रॉयल्टी देण्यात मागे पडत असून, बनावट पावत्यांच्या माध्यमातून सरकारची फसवणूक करत आहेत. पोलिसांच्या तक्रारीनंतर अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) हस्तक्षेप करावा लागला आणि सुमारे ४० कोटी रुपयांच्या मालमत्तेची जप्ती केली. १५० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा दावा करण्यात आला आहे.

Karnatak Crime: सासरच्यांच्या वेश्या व्यवसायाच्या दबावाला कंटाळून २२ वर्षीय विवाहितेची आत्महत्या; कर्नाटकातील घटना

३०० कोटींच्या घोटाळ्याचा दावा

मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात स्पष्टपणे म्हटले आहे की, ब्रह्मपुरी, भडारा आणि नागपूरसह अनेक वाळूघाटांवरील व्यापारी वाळू विकत आहेत आणि सरकारला रॉयल्टी न देता पळून जात आहेत. अनोज कुमार अग्रवाल या व्यावसायिकाने ब्रह्मपुरीमध्ये वाळूघाट घेतला होता. त्याने १३ कोटी रुपयेही डुबविले, पण स्थानिक खाण अधिकारी रौशन तावरे यांनी तीन वेळा मुदतवाढ देऊन त्याला वाळू वाहतूक करण्याची परवानगी दिली. त्यामुळे सरकारचा महसूल बुडाला आणि व्यापाऱ्याने नफा कमवला, नवीन नियमांनुसार, केवळ जिल्हाधिकारीच मुदतवाढ देऊ शकतात, मात्र खाण अधिकारी सरकारी नियमांकडे दुर्लक्ष करून ही मुदतवाढ देत होते.

भंडारा येथील ७० कोटींची थकबाकी

आश्चर्याची बाब माणजे अनोज कुमार अग्रवाल यांच्या भंडारा येथील पवनी वाळूघाटावर सुमारे ७० कोटी रुपयांची थकबाकी आहे, सरकारी यंत्रणा पैसे वसूल करण्यासाठी निष्क्रय असल्याने त्यांची हिमत वाढल्याचे बोलले जाते, वर्षानुवर्षे यकचाकी वसुल करण्यासाठी कोणतीही कारवाई केली गेली नाही, यामुळे त्यांना सरकारची फसवणूक करण्याचा थेट मार्ग मोकळा झाला, तज्ज्ञांच्या मते, त्यांनी सरकारची ७० कोटी रुपयांची फसवणूक केली असून, मुख्यमंत्र्याना या प्रकरणाची माहिती देण्यात आली होती, मात्र अधिका-यांनी अजूनही कोणतीही कारवाई केली नाही.

Gondia Crime: ‘लॉलीपॉप’ म्हणाल्याच्या गैरसमजातून शिक्षिकेचा संताप; ९ वर्षीय विद्यार्थ्याला बेदम मारहाण

💡

Frequently Asked Questions

  • Que: हा घोटाळा कुठे उघडकीस आला?

    Ans: नागपूरसह विदर्भातील वाळूघाटांमध्ये.

  • Que: फसवणुकीचा प्रकार काय आहे?

    Ans: रॉयल्टी न भरता बनावट पावत्या आणि थकबाकीद्वारे महसूल बुडवणे.

  • Que: या प्रकरणात कोणती कारवाई झाली?

    Ans: ईडीने सुमारे ४० कोटींची मालमत्ता जप्त केली.

Web Title: Nagpur crores of arrears still extended governments sand business plans fail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

Railway ने नागपूरला जाताय? मध्य रेल्वेने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय; वाचा सविस्तर…
1

Railway ने नागपूरला जाताय? मध्य रेल्वेने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय; वाचा सविस्तर…

Nagpur: आगीत पेपर कंपनी खाक; सात तासांच्या प्रयत्नांनंतर मिळाले नियंत्रण
2

Nagpur: आगीत पेपर कंपनी खाक; सात तासांच्या प्रयत्नांनंतर मिळाले नियंत्रण

Nagpur Crime: अल्पवयीन मुलीला घरी बोलावलं आणि…; ३ जणांनी केला सामूहिक बलात्कार, नागपूर हादरलं!
3

Nagpur Crime: अल्पवयीन मुलीला घरी बोलावलं आणि…; ३ जणांनी केला सामूहिक बलात्कार, नागपूर हादरलं!

Nagpur Crime: दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून घटना; ‘लिव्ह इन पार्टनर’वर प्राणघातक हल्ला
4

Nagpur Crime: दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून घटना; ‘लिव्ह इन पार्टनर’वर प्राणघातक हल्ला

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Kolhapur News : नागरी वस्तीत शिरला गवा; वनविभागाच्या पथकाने घेतली घटनास्थळी धाव

Kolhapur News : नागरी वस्तीत शिरला गवा; वनविभागाच्या पथकाने घेतली घटनास्थळी धाव

Feb 12, 2026 | 05:44 PM
RSA vs AFG : ‘चॅलेंजसाठी तयार राहा, शेवटपर्यंत लढा…’, सुपर ओव्हरच्या थरारानंतर कर्णधार एडेन मार्करामने केला खुलासा

RSA vs AFG : ‘चॅलेंजसाठी तयार राहा, शेवटपर्यंत लढा…’, सुपर ओव्हरच्या थरारानंतर कर्णधार एडेन मार्करामने केला खुलासा

Feb 12, 2026 | 05:42 PM
अजितदादांची प्रचंड आठवण, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दादा न्याय देऊन गेले; अमोल बालवडकर भावूक

अजितदादांची प्रचंड आठवण, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दादा न्याय देऊन गेले; अमोल बालवडकर भावूक

Feb 12, 2026 | 05:38 PM
 PSL-11 : पाकिस्तानला झटक्यांवर झटके! PSL-11 मधून अफगाण खेळाडूंनी घेतली माघार; नेमकं कारण काय? 

 PSL-11 : पाकिस्तानला झटक्यांवर झटके! PSL-11 मधून अफगाण खेळाडूंनी घेतली माघार; नेमकं कारण काय? 

Feb 12, 2026 | 05:36 PM
13MP कॅमेरा, 8 GB रॅम अन् किंमत 8000 पेक्षा कमी! LAVA चा नवा स्मार्टफोन लाँच; पाणी आणि धुळीतही राहील टकाटक

13MP कॅमेरा, 8 GB रॅम अन् किंमत 8000 पेक्षा कमी! LAVA चा नवा स्मार्टफोन लाँच; पाणी आणि धुळीतही राहील टकाटक

Feb 12, 2026 | 05:32 PM
ODI World Cup 2027: वर्ल्ड कप जिंकण्यासाठी Rohit Sharma सज्ज! सांगितला आपला ‘मेगा प्लॅन’; म्हणाला…

ODI World Cup 2027: वर्ल्ड कप जिंकण्यासाठी Rohit Sharma सज्ज! सांगितला आपला ‘मेगा प्लॅन’; म्हणाला…

Feb 12, 2026 | 05:28 PM
National Productivity Day 2026: ‘मेक इन इंडिया’ ते स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग; उद्योगांना मिळाले नवे बळ

National Productivity Day 2026: ‘मेक इन इंडिया’ ते स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग; उद्योगांना मिळाले नवे बळ

Feb 12, 2026 | 05:25 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM
Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Feb 11, 2026 | 07:56 PM
Latur :  जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Latur : जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Feb 11, 2026 | 07:19 PM
Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Feb 11, 2026 | 07:06 PM
Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Feb 11, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Feb 11, 2026 | 05:38 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.