• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Ratnagiri »
  • 167 News Msrtc Buses For Ratnagiri Bus Depo Marathi News

MSRTC News: नागरिकांचा प्रवास सुखकर होणार; ‘इतक्या’ बसेस सेवेत दाखल होणार

रत्नागिरी एसटी कॉलनी येथे लवकरच चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे. यामुळे रत्नागिरी आगाराला मिळणाऱ्या इलेट्रिक चरामुळे एसटीचा इंधन खरेदीवरील मोठा खर्च कमी होणार आहे

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 07, 2026 | 01:43 PM
MSRTC News: नागरिकांचा प्रवास सुखकर होणार; ‘इतक्या’ बसेस सेवेत दाखल होणार

रत्नागिरीत चार्जिंग स्टेशन होणार (फोटो- सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

ताफ्यात दाखल होणार नवीन १६७ बस
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था होणार सक्षम
प्रत्येक डेपोसाठी मिळणार १० नवीन बसेस

गुहागर: सार्वजनिक वाहतुकीचा कणा असलेल्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात लवकरच १६७नवीन बसचा समावेश होणार आहे. भंगारात निघणाऱ्या बससेच्या बदल्यात मिळणाऱ्या गाड्या आणि नवीन ‘टू बाय टू’च्या बसेस यामध्ये असणार आहेत. यामुळे रत्नागिरी जिल्ह्याचा सार्वजनिक वाहतूक प्रवास अधिक सक्षम होणार आहे. याबाबत एसटी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी अधिकृत माहिती दिली. गेल्या काही काळापासून जिल्ह्यातील अनेक मार्गावर जुन्या आणि खिळखिळ्या झालेल्या गाड्यांमुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत होता. वारंवार होणारे बिघाड आणि गाड्यांची दुरवस्था यामुळे प्रवाशांकडून वारंवार तक्रारी येत होत्या.

प्रत्येक डेपोसाठी मिळणार १० नवीन बसेस
हीच समस्या मुळापासून सोडवण्यासाठी प्रशासनाने आता कालबाह्य झालेल्या गाड्या ताफ्यातून कायमच्या काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील एकूण ६७ गाड्या आता स्क्रॅप म्हणजेच भंगारात काढल्या जाणार आहेत. या गाड्यांनी आपला विहित कार्यकाळ पूर्ण केला असून, त्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी योग्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Kokan Holi Festival: कोकणासाठी एसटीचा धमाका; रत्नागिरी विभागातून तब्बल…

राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रासाठी आठ हजार नवीन गाड्यांच्या खरेदीचा मोठा लॉट मंजूर केला आहे. या मोठ्या खरेदीतून रत्नागिरी जिल्ह्याला मोठा वाटा मिळण्याची अपेक्षा आहे. विभाग नियंत्रक पद्धेश बौररो यांनी व्यक्त केलेल्या शक्यतेनुसार, या नवीन लॉटमधून जिल्ह्यातील प्रत्येक एसटी डेपोसाठी किमान १० नवीन बसेस मिळण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यात रत्नागिरी, चिपळूण, दापोली, खेड, गुहागर, देवरुख, लांजा आणि राजापूर असे महत्त्वाचे डेपो कार्यरत आहेत, प्रत्येक डेपोमध्ये नवीन गाड्या दाखल झाल्यामुळे ग्रामीण भागातील फैन्ऱ्या नियमित होण्यास आणि प्रवाशांची गर्दी विभागण्यास मोठी मदत होणार आहे.

रत्नागिरी एसटी कॉलनी येथे लवकरच चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे. यामुळे रत्नागिरी आगाराला मिळणाऱ्या इलेट्रिक चरामुळे एसटीचा इंधन खरेदीवरील मोठा खर्च कमी होणार आहे. लवकर ही सेवा सुरू करण्याच्यादृष्टीने आमचे प्रयत्न आहेत, असे बोरसे यांना सांगितले.

St Bus: पालघर जिल्हावासियांसाठी आनंदाची बातमी; 2 वर्षात 200 एसटी बसेस मिळणार

नवीन गाड्या दाखल झाल्यामुळे केवळ प्रवाशांचा प्रवास आरामदायी होणार नाही, तर एसटीच्या उत्पन्नातही वाढ होईल. आधुनिक इंजिन आणि सुधारित आसनव्यवस्था असलेल्या या गाड्यांमुळे प्रवाशांचा कल पुन्हा एकदा ‘लालपरी कडे वळेल, अशी आशा प्रशासनाला आहे, कोकणातील कठीण रस्ते आणि पावसाळी हवामान लक्षात घेता, या नवीन गाडवा प्रवासासाठी अधिक सुरक्षित आणि वैगवान ठरतील, लवकरच या प्रस्तावाची अंमलबजावणी सुरू होऊन नवीन गाड्या जिल्ह्याच्या रस्त्यावर धावताना दिसतील.

Web Title: 167 news msrtc buses for ratnagiri bus depo marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 01:43 PM

Topics:  

  • msrtc
  • ratnagiri news
  • st bus

संबंधित बातम्या

खेडमधील ३३ गावे, ५० वाड्यांमध्ये टंचाईचा दाह; पाणीसाठा झपाट्याने कमी
1

खेडमधील ३३ गावे, ५० वाड्यांमध्ये टंचाईचा दाह; पाणीसाठा झपाट्याने कमी

Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन
2

Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

गणपतीपुळेला पर्यटकांची पहिली पसंती; शिमगोत्सवात पर्यटकांबरोबरच चाकरमान्यांची गर्दी
3

गणपतीपुळेला पर्यटकांची पहिली पसंती; शिमगोत्सवात पर्यटकांबरोबरच चाकरमान्यांची गर्दी

Kokan News: कोकणच्या ‘राजा’वर वक्रदृष्टी! खर्च वाढला अन् उत्पादन घटण्याची भीती
4

Kokan News: कोकणच्या ‘राजा’वर वक्रदृष्टी! खर्च वाढला अन् उत्पादन घटण्याची भीती

ताज्या बातम्या

पुढे वाचा
World War 3: ‘तेहरानमध्ये आग आणि विनाश!’ इस्रायलच्या 80 फायटर जेट्सचा इराणवर महाविध्वंसक प्रहार

World War 3: ‘तेहरानमध्ये आग आणि विनाश!’ इस्रायलच्या 80 फायटर जेट्सचा इराणवर महाविध्वंसक प्रहार

Mar 07, 2026 | 03:30 PM
Educational Success Story : ‘हेमकृष्ण पिसदे’ जिद्द, मेहनत आणि चिकाटीचे उत्तम उदाहरण… गोंदियाचा पठ्ठ्या झाला साहेब!

Educational Success Story : ‘हेमकृष्ण पिसदे’ जिद्द, मेहनत आणि चिकाटीचे उत्तम उदाहरण… गोंदियाचा पठ्ठ्या झाला साहेब!

Mar 07, 2026 | 03:26 PM
मराठी चित्रपटसृष्टीचा दिमाखदार सोहळा, झी चित्रगौरवच्या २०२६ च्या मंचावर मराठी गाजणार; मराठमोळ्या जल्लोषाची जोरदार तयारी

मराठी चित्रपटसृष्टीचा दिमाखदार सोहळा, झी चित्रगौरवच्या २०२६ च्या मंचावर मराठी गाजणार; मराठमोळ्या जल्लोषाची जोरदार तयारी

Mar 07, 2026 | 03:25 PM
सुरूर ते पोलादपूर कामासाठी उद्या केले जाणार महाबळेश्वर बंद आंदोलन

सुरूर ते पोलादपूर कामासाठी उद्या केले जाणार महाबळेश्वर बंद आंदोलन

Mar 07, 2026 | 03:13 PM
KALYAN : १६ मार्चला होणार KDMC ची महासभा, स्थायी समिती आणि सभागृह नेतेपदासाठी भाजप आग्रही

KALYAN : १६ मार्चला होणार KDMC ची महासभा, स्थायी समिती आणि सभागृह नेतेपदासाठी भाजप आग्रही

Mar 07, 2026 | 03:11 PM
43 हजार कोटींचे ‘व्हिजन’; 204 प्रकल्पांतून बदलणार पुणे महानगर प्रदेशाचा चेहरामोहरा!

43 हजार कोटींचे ‘व्हिजन’; 204 प्रकल्पांतून बदलणार पुणे महानगर प्रदेशाचा चेहरामोहरा!

Mar 07, 2026 | 03:09 PM
THANE : घरगुती गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात ठाण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

THANE : घरगुती गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात ठाण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

Mar 07, 2026 | 03:09 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:49 PM
Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Mar 06, 2026 | 07:41 PM
Sindhudurg  : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Sindhudurg : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Mar 06, 2026 | 07:20 PM
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM
Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:10 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.