• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Young Man Delivers Woman At Railway Station

तरुणाने रेल्वे स्टेशनवरच केली महिलेची प्रसूती; डॉक्टरला व्हिडिओ कॉल केला अन् महिलेने बाळा जन्म दिला

मुंबईत रिअल लाईफमधील रँचो अनुभवायला मिळाला. मुंबईतील राम मंदिर रेल्वे स्टेशनवर रात्री एकच्या सुमारास एका महिलेची प्रसूती करण्यात आली तेही व्हिडिओ कॉलवरून डॉक्टरच्या सल्ल्याने. सध्या याचीच चर्चा सुरु झाली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 16, 2025 | 08:54 AM
तरुणाने रेल्वे स्टेशनवरच केली महिलेची प्रसूती; डॉक्टरला व्हिडिओ कॉल केला अन् महिलेने बाळा जन्म दिला
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : आपल्यापैकी अनेकांनी ‘3 इडिएट्स’ हा चित्रपट पाहिला असेल. यात अभिनेता आमिर खानने रँचोची भूमिका साकारली होती. याच रँचोने व्हिडिओ कॉलवरून महिलेची प्रसूती केली होती. त्यानंतर मुंबईत रिअल लाईफमधील रँचो अनुभवायला मिळाला. मुंबईतील राम मंदिर रेल्वे स्टेशनवर रात्री एकच्या सुमारास एका महिलेची प्रसूती करण्यात आली तेही व्हिडिओ कॉलवरून डॉक्टरच्या सल्ल्याने. सध्या याचीच चर्चा सुरु झाली आहे.

रेल्वेने प्रवास करत असताना या महिलेला रात्री उशिरा एकच्या सुमारास प्रसूती कळा सुरु झाल्या. तेव्हा तरुणाने प्रसंगावधान दाखवत ट्रेनची साखळी ओढून ट्रेन थांबवली आणि डॉक्टरच्या व्हिडिओ कॉलद्वारे मार्गदर्शन करून प्रसूती केली. सध्या याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. विकास बेगडे असे या तरुणाचे नाव आहे. विकासने अत्यंत धाडसाने परिस्थिती सामोरे जात महिलेसह तिच्या बाळाचाही जीव वाचवला. त्यामुळे आता त्याचं कौतुक करण्यात आलं.

सीआरपीएफ आणि तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी या तरुणाचं कौतुक केलं आहे. या व्यक्तीच्या मदतीने महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला. मला डिलिव्हरी करताना मोठं दडपण होतं, पण डॉक्टरांनी दिलेल्या माहितीप्रमाणेच  केलं. प्रसूती झाल्यानंतर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे विकासने सांगितले.

धावत्या ट्रेनमध्ये झाली प्रसूती

राम मंदिर स्टेशनजवळ धावत्या ट्रेनमध्ये महिलेची प्रसूती झाली आहे. यावेळी डॉक्टर तेथे उपस्थित नव्हते. पण डॉक्टरांनी दिलेली माहिती त्याने तंतोतंत पाळली आणि महिलेची प्रसूती केली आहे. बाळाचे डोके अर्धे बाहेर आले होते. एम्ब्युलन्स उशिरा येत असल्याने प्रत्यक्षदर्शींनी डॉक्टरांना फोन केला. एका महिला डॉक्टरने व्हिडिओ कॉलवर मार्गदर्शन केले आणि विकास यांनी ही गोष्ट अगदी तंतोतंत तशी पाळली.

रेल्वे थांबवली स्टेशनवर

ही घटना 15 ऑक्टोबरला रात्री सुमारे 1 वाजता मुंबईतील राम मंदिर रेल्वे स्टेशनवर घडली. ट्रेन चालू असताना महिलेला प्रसूती कळा सुरु झाल्या. त्यानंतर तरुणाने प्रसंगावधान राखत स्टेशनवर ट्रेन थांबवली.

Web Title: Young man delivers woman at railway station

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2025 | 08:54 AM

Topics:  

  • Mumbai News
  • Pregnant woman

संबंधित बातम्या

महाराष्ट्राच्या रिअल इस्टेटमध्ये नव्या युगाची सुरुवात! मुंबई लवकरच भारताची ‘वॉटरफ्रंट राजधानी’ बनण्याच्या मार्गावर
1

महाराष्ट्राच्या रिअल इस्टेटमध्ये नव्या युगाची सुरुवात! मुंबई लवकरच भारताची ‘वॉटरफ्रंट राजधानी’ बनण्याच्या मार्गावर

Printweek Awards 2025 : मणिपाल टेक्नॉलॉजीजला मिळाला सर्वोच्च सन्मान
2

Printweek Awards 2025 : मणिपाल टेक्नॉलॉजीजला मिळाला सर्वोच्च सन्मान

National Youth Festival: युवकांच्या सुप्त गुणांना वाव मिळणार; क्रीडा अधिकाऱ्यांनी केले ‘हे’ आवाहन
3

National Youth Festival: युवकांच्या सुप्त गुणांना वाव मिळणार; क्रीडा अधिकाऱ्यांनी केले ‘हे’ आवाहन

Green Success Story 2025: 30 स्थानिक स्वराज्य संस्थांचा “हरित यशोगाथा २०२५” पुरस्काराने गौरव
4

Green Success Story 2025: 30 स्थानिक स्वराज्य संस्थांचा “हरित यशोगाथा २०२५” पुरस्काराने गौरव

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Snakes in symbiosis: पुण्यातील कार्यक्रमस्थळी सुरक्षेत चूक; राजनाथ सिंह अन्  देवेंद्र फडणवीस ज्या मंचावर बसणार तिथे आढळला साप

Snakes in symbiosis: पुण्यातील कार्यक्रमस्थळी सुरक्षेत चूक; राजनाथ सिंह अन् देवेंद्र फडणवीस ज्या मंचावर बसणार तिथे आढळला साप

मणक्याचे वय तुमच्या कल्पनेपेक्षाही वाढतेय जलद, लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका; डॉक्टरांचा सल्ला

मणक्याचे वय तुमच्या कल्पनेपेक्षाही वाढतेय जलद, लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका; डॉक्टरांचा सल्ला

28 वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत ! अखेर न्यायालयाच्या इमारतीवरून उडी मारत ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

28 वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत ! अखेर न्यायालयाच्या इमारतीवरून उडी मारत ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

PAK vs AFG War : तालिबानपुढे पाकिस्तानने टेकले गुडघे? जोरदार हल्ल्यामुळे बावचळून केली युद्धबंदीची याचिका

PAK vs AFG War : तालिबानपुढे पाकिस्तानने टेकले गुडघे? जोरदार हल्ल्यामुळे बावचळून केली युद्धबंदीची याचिका

RSS विरोधात युवक काँग्रेस आक्रमक, कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी; नेमकं काय आहे मागणी?

RSS विरोधात युवक काँग्रेस आक्रमक, कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी; नेमकं काय आहे मागणी?

Pawar Family Diwali: यंदा पवार कुटुंबीय साजरी करणार नाही दिवाळी; खासदार सुप्रिया सुळेंनी दिली माहिती, कारण काय?

Pawar Family Diwali: यंदा पवार कुटुंबीय साजरी करणार नाही दिवाळी; खासदार सुप्रिया सुळेंनी दिली माहिती, कारण काय?

धक्कादायक ! दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या आईलाच संपवलं; डोक्यात वरवंटा घातला अन्…

धक्कादायक ! दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या आईलाच संपवलं; डोक्यात वरवंटा घातला अन्…

व्हिडिओ

पुढे बघा
Latur : EVM हटाव तसेच महाबोधी महाविहार मुक्त करा यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा

Latur : EVM हटाव तसेच महाबोधी महाविहार मुक्त करा यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा

फक्त 10 रुपयांत दिवाळी फराळाचं साहित्य;  अंबरनाथमध्ये शिवसेनेचा स्तुत्य उपक्रम

फक्त 10 रुपयांत दिवाळी फराळाचं साहित्य; अंबरनाथमध्ये शिवसेनेचा स्तुत्य उपक्रम

Purandar Airport : जीव गेला तरी जमीन विमानतळाला देणार नाही; शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

Purandar Airport : जीव गेला तरी जमीन विमानतळाला देणार नाही; शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

Jalna News : शेतकऱ्यांना 24 तास वीज द्या, अन्यथा साप सोडू! वंचित बहुजन आघाडीचा इशारा

Jalna News : शेतकऱ्यांना 24 तास वीज द्या, अन्यथा साप सोडू! वंचित बहुजन आघाडीचा इशारा

Bhiwandi : भिवंडीत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; तोडक कारवाईत महापालिकेची दिरंगाई?

Bhiwandi : भिवंडीत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; तोडक कारवाईत महापालिकेची दिरंगाई?

Ulhasnagar : उल्हासनगरात फेरीवाल्यांची दादागिरी

Ulhasnagar : उल्हासनगरात फेरीवाल्यांची दादागिरी

AMBERNATH : अंबरनाथमध्ये तालुका स्तरीय दिवाळी फराळ महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

AMBERNATH : अंबरनाथमध्ये तालुका स्तरीय दिवाळी फराळ महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.