• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Amit Chhallare Post Allegations On Mandar Devasthali For Unpaid Payment

‘इतके दिवस गप्प राहिलो, ६,७०,१५१ चं पेमेंट अडकवलं…,’ मंदार देवस्थळींसाठी मालिकेच्या दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत

मराठी मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माता मंदार देवस्थळी यांची चर्चा सुरू आहे. मंदार देवस्थळी यांनी मानधन थकवल्याचा आरोप मालिकेच्या दिग्दर्शक अमित छल्लारे यांनी त्यांच्यावर केला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 12, 2025 | 12:52 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • मंदार देवस्थळी यांच्यावर गंबीर आरोप
  • मालिकेचे दिग्दर्शक अमित छल्लारेचे मानधन थकवले
  • अमित छल्लारे यांची पोस्ट व्हायरल

मराठी मालिका विश्वात मानधन थकबाकीचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. आता पुन्हा एकदा या चर्चेला उधाण आले आहे. काही वर्षांपूर्वी शशांक केतकर यांनी मंदार देवस्थळी यांच्यावर मानधन थकवल्याचा आरोप केला होता. मात्र मला वेळ द्या, असं म्हणत मंदार देवस्थळी यांनी कलाकाराचे पैसे मिळतील, अशी आशा दाखवली होती. पण आता पुन्हा एकदा हा चर्चेचा विषय ठरला आहे. अभिनेते विजय पटवर्धन यांनी या संदर्भात पोस्ट शेअर केल्यानंतर इतर कलाकारांनी देखील पोस्ट शेअर करत मानधन न मिळाले असल्याचे सांगितले.

तसेच, आता पुन्हा एकदा ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेत दिग्दर्शक म्हणून काम पाहिलेले अमित छल्लारे यांनी मानधन थकबाकी संदर्भात शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. त्यांनी पोस्ट शेअर करून मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माता मंदार देवस्थळी यांच्यावर मानधन थकवल्याचा आरोप केला आहे. आता त्यांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल आहे.

Sunidhi Chauhan Birthday: वयाच्या चौथ्यावर्षी सुरु केला गाण्याचा प्रवास; कुटुंबासोबत लढून मोडले धर्माचे बंधन

अमित छल्लारे यांनी शेअर केली पोस्ट
अमित छल्लारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून लिहिले की, ‘माझ्या कामाचे पैसे अजूनही मिळाले नाहीये.’ नमस्कार. मी अमित छल्लारे. मार्च २०१९ ते मार्च २०२० या कालावधीत मी मंदार देवस्थळी सर यांच्या टीम वर्क अल्ट्रा क्रिएशन निर्मित हे मन बावरे या मालिकेसाठी दिग्दर्शक म्हणून काम केले. या एक वर्षात, वेळ काळ न बघता, प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि जीव तोडून काम केले. पेमेंट वेळेत न मिळाल्यामुळे मला सिरिअल सोडावी लागली. पण अजूनही माझे ६,७०,१५१/- (सहा लाख सत्तर हजार, एकशे एकावन्न) रुपयांचे पेमेंट अडकले आहे.’

View this post on Instagram

A post shared by Amit Chhallare (@amit_chhallare)

तसेच ते पुढे म्हणाले, ‘या पाच वर्षांत मी संयम ठेवला, अनेकदा संधी दिली, प्रत्येक वेळी समजून घेतलं, नेहमीच सपोर्ट केला, पण मला फक्तं तारखा आणि आश्वासनं मिळत गेली. मंदार देवस्थळी सर हे खूप सिनिअर आहेत. त्यांच्याबद्दल नेहमीच आदर आहे आणि राहील. म्हणूनच इतके दिवस गप्पं होतो पण आता त्याच गोष्टींचा विचार करून मला खूप मानसिक त्रास होतोय आणि याआधीही झालाय. आता काय करायचं तुम्हीच सांगा सर.’

धनुषला डेट करण्याच्या अफवांवर मृणाल ठाकूरने सोडले मौन; सांगितले दोघांमधील नातं काय?

शेवटी लिहिले, ‘आज हे सगळं इथे शेअर करतोय, कारण इतके दिवस मी तुमच्या अडचणी समजून घेतल्या पण आता माझ्याही काही अडचणी आहेत, त्या तुम्ही समजून घ्याव्या. एकदा माझ्या बाजूनेही विचार व्हावा. मला कुणालाही दोष द्यायचा नाहीये. पण इतकी वर्ष वाट पाहूनही न्याय न मिळणं माझ्यासाठी खुप त्रासदायक आहे. आणि ह्या सगळ्यांत माझं काय चुकलं?’ असे लिहून अमित यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.

Web Title: Amit chhallare post allegations on mandar devasthali for unpaid payment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2025 | 12:52 PM

Topics:  

  • marathi cinema
  • marathi entertainment
  • marathi serial news

संबंधित बातम्या

स्वराज्याचा हुंकार मोठ्या पडद्यावर! ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ प्रेक्षकांच्या भेटीस
1

स्वराज्याचा हुंकार मोठ्या पडद्यावर! ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ प्रेक्षकांच्या भेटीस

‘सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधले चाहत्यांचे लक्ष, मानसी आणि सुबोधची दिसली केमिस्ट्री
2

‘सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधले चाहत्यांचे लक्ष, मानसी आणि सुबोधची दिसली केमिस्ट्री

नवरात्रोत्सवात अभिज्ञा भावेने उलगडले तिच्या निस्वार्थ सेवाभावाचं रहस्य, म्हणाली; “मी स्कंदमातेच्या गुणांशी स्वत:ला जोडते”
3

नवरात्रोत्सवात अभिज्ञा भावेने उलगडले तिच्या निस्वार्थ सेवाभावाचं रहस्य, म्हणाली; “मी स्कंदमातेच्या गुणांशी स्वत:ला जोडते”

गौतमी पाटीलच्या कारने रिक्षाला दिली मोठी धडक; पुण्यामधून अपघाताचे PHOTOS व्हायरल
4

गौतमी पाटीलच्या कारने रिक्षाला दिली मोठी धडक; पुण्यामधून अपघाताचे PHOTOS व्हायरल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘मन की बात’ खूप आहे सलोनी; पंतप्रधान नरेंद्र मोदींना म्हणतात जॉर्जिया मेलोनी

‘मन की बात’ खूप आहे सलोनी; पंतप्रधान नरेंद्र मोदींना म्हणतात जॉर्जिया मेलोनी

Acko चा महत्वाचा अहवाल, 34 टक्‍क्‍यांहून अधिक वाहतूकीसंदर्भातील गुन्‍ह्यांमध्‍ये हेल्‍मेट परिधान न करण्‍याचा समावेश

Acko चा महत्वाचा अहवाल, 34 टक्‍क्‍यांहून अधिक वाहतूकीसंदर्भातील गुन्‍ह्यांमध्‍ये हेल्‍मेट परिधान न करण्‍याचा समावेश

लवकरच धडाडेल Honda ची नवीन EV, Japan Mobility Show 2025 मध्ये दिसणार पहिली झलक

लवकरच धडाडेल Honda ची नवीन EV, Japan Mobility Show 2025 मध्ये दिसणार पहिली झलक

PoJK Protest : पीओकेमध्ये तिसऱ्या दिवशीही लष्कराविरोधी संतापाचे वातावरण; पाक रेंजरच्या गोळीबार ८ हून अधिक ठार

PoJK Protest : पीओकेमध्ये तिसऱ्या दिवशीही लष्कराविरोधी संतापाचे वातावरण; पाक रेंजरच्या गोळीबार ८ हून अधिक ठार

GST कमी झाल्याने Royal Enfield Hunter 350 साठी किती डाउन पेमेंट करावे लागेल?

GST कमी झाल्याने Royal Enfield Hunter 350 साठी किती डाउन पेमेंट करावे लागेल?

Nissan Motor India ची सप्टेंबर 2025 मध्ये धमाकेदार विक्री, मिळवली 9.3 टक्क्यांची वाढ

Nissan Motor India ची सप्टेंबर 2025 मध्ये धमाकेदार विक्री, मिळवली 9.3 टक्क्यांची वाढ

Devendra Fadnavis: “भविष्यात रस्ता बनविताना परिसरात…”; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले महत्वाचे निर्देश

Devendra Fadnavis: “भविष्यात रस्ता बनविताना परिसरात…”; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले महत्वाचे निर्देश

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.