• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Anant Ambani Bought Hundreds Of Chickens During His Pad Yatra Know The Reason

‘दुप्पट किंमत घ्या…’ अनंत अंबानीने शेकडो कोंबड्यांचा संपूर्ण ट्रकच घेतला विकत, काय आहे कारण?

रस्त्यावरून चालत असताना, अनंत अंबानी यांनी एका ट्रकमधून २५० कोंबड्या कत्तलखान्यात नेल्याचे पाहिले. आणि ती गाडी थांबवली आणि दुप्पट किंमत देऊन कोंबड्या विकत घेतल्या आहे. काय आहे प्रकरण जाणून घेऊयात.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 04, 2025 | 12:15 PM
(फोटो सौजन्य - अकाउंट)

(फोटो सौजन्य - अकाउंट)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी हा अनेकदा चर्चेत असतो. आजकाल तो जामनगर ते द्वारका या १४० किलोमीटर चालण्याच्या प्रवासामुळे चर्चेत आहे. मात्र, या प्रवासादरम्यान एक बातमी समोर आली आहे ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. खरं तर, ट्रिप दरम्यानच, अनंत अंबानीने दुप्पट किंमत देऊन सुमारे २५० कोंबड्या खरेदी केल्या आहेत. यामागील कारण काय आहे आणि त्याने या कोंबड्या का खरेदी केल्या हे आपण जाणून घेणार आहोत.

कोंबड्यांना वाचवण्यासाठी अनोखा उपक्रम
खरंतर, अनंत अंबानीने जामनगर ते द्वारका या १४० किलोमीटर प्रवास करताना पाहिले की एका ट्रकमधून २५० कोंबड्या कत्तलखान्यात नेल्या जात होत्या. त्याने ताबडतोब ते वाहन थांबवले आणि ड्रायव्हरशी बोलल्यानंतर दुप्पट किंमत देऊन कोंबड्या विकत घेतल्या आहे. यानंतर तो म्हणाला की आता आपण त्यांना वाढवू. हातात कोंबडी घेऊन पुढे जाताना अनंतने “जय द्वारकाधीश” असा नाराही दिला.

Manoj Kumar: मनोज कुमार यांना ‘या’ गंभीर आजारामुळे गमावावा लागला जीव, रोगाची लक्षणे काय?

धार्मिक स्थळांवर घेतले आशीर्वाद
भास्करच्या वृत्तानुसार, अनंतच्या प्रवासाच्या पाचव्या दिवशी, तो वडत्रा गावाजवळील विश्वनाथ वेद संस्कृत पाठशाळेत पोहोचला, जिथे त्याने संस्थापक मगनभाई राज्यगुरू यांचे चरणस्पर्श केले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. यानंतर, खांभालिया येथील फुलिया हनुमान मंदिरात भरतदास बापूंनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. बापूंनी अनंतला भगवान द्वारकाधीशांचा एक फोटो भेट दिला, जो त्याने आपल्या हातांनी घेतला आणि आशीर्वाद म्हणून स्वीकारला.

This video of Anant Ambani will win your heart. While going from Jamnagar to Dwarka, Anant saw chickens inside a tempo which were being taken for slaughter. Anant Ambani told his people to give their money to the owner, and now we will raise them.❤️🚩❤️ pic.twitter.com/iwkA7bY1CI — Baba Banaras™ (@RealBababanaras) April 1, 2025

१० एप्रिल रोजी द्वारकेत वाढदिवस साजरा करणार
अनंत अंबानीने २८ मार्च रोजी जामनगरमधील मोती खावडी येथून आपला प्रवास सुरू केला. तसेच तो १० एप्रिल रोजी द्वारका येथे त्यांचा ३० वा वाढदिवस साजरा करणार आहे. लोकांना कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून ते रात्री प्रवास करत आहेत. माध्यमांशी बोलताना अनंत म्हणाला की, “कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी मी नेहमीच भगवान द्वारकाधीशांचे स्मरण करतो. तरुणांना माझा संदेश आहे की देवावर श्रद्धा ठेवा, कारण जिथे देव आहे तिथे काळजी करण्याची काहीच गरज नाही.”

मनोज कुमारने किती संपत्ती सोडली मागे? अभिनय, दिग्दर्शन आणि चित्रपट निर्मितीतून केली एवढी कमाई!

वन्यजीव संवर्धनासाठी समर्पित
अनंत अंबानी त्यांच्या “वंतारा” प्रकल्पाद्वारे वन्यजीव संवर्धनात सक्रिय आहेत. केंद्र सरकारने अलीकडेच त्यांना प्राणी कल्याणासाठी “प्राणि मित्र राष्ट्रीय पुरस्कार” देऊन सन्मानित केले आहे. वांतारा येथे २००० हून अधिक प्रजातींमधील १.५ लाखांहून अधिक प्राण्यांची सुटका करण्यात आली आहे.

Web Title: Anant ambani bought hundreds of chickens during his pad yatra know the reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2025 | 12:15 PM

Topics:  

  • Anant Ambani
  • entertainment
  • viral video

संबंधित बातम्या

चिमुकले  रूप अन् डोंगराएवढी मस्ती! छोट्या प्राण्याने हत्तीवर चढवला हल्ला, पण गजराजाच्या एकाच किकने केलं गपगार; Video Viral
1

चिमुकले रूप अन् डोंगराएवढी मस्ती! छोट्या प्राण्याने हत्तीवर चढवला हल्ला, पण गजराजाच्या एकाच किकने केलं गपगार; Video Viral

गौतमी पाटीलच्या कारने रिक्षाला दिली मोठी धडक; पुण्यामधून अपघाताचे PHOTOS व्हायरल
2

गौतमी पाटीलच्या कारने रिक्षाला दिली मोठी धडक; पुण्यामधून अपघाताचे PHOTOS व्हायरल

अविका गोर आणि मिलिंद चांदवानी लग्नासाठी सज्ज; अभिनेत्रीचा वधूच्या लेहंग्यावरील फोटो आला समोर
3

अविका गोर आणि मिलिंद चांदवानी लग्नासाठी सज्ज; अभिनेत्रीचा वधूच्या लेहंग्यावरील फोटो आला समोर

अति घाई संकटात नेई! भरधाव गाडीचे नियंत्रण सुटले अन् तरुणी थेट हवेत उडाली, भयावह Video Viral
4

अति घाई संकटात नेई! भरधाव गाडीचे नियंत्रण सुटले अन् तरुणी थेट हवेत उडाली, भयावह Video Viral

ताज्या बातम्या

पुढे वाचा
सामान्य माणसाला आणखी एक धक्का! ‘Repo Rate मध्ये कोणताही बदल नाही’…., कर्जाचा EMI कमी होणार नाही, आरबीआयकडून जाहीर

सामान्य माणसाला आणखी एक धक्का! ‘Repo Rate मध्ये कोणताही बदल नाही’…., कर्जाचा EMI कमी होणार नाही, आरबीआयकडून जाहीर

कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या आहेत? मग ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा, चेहरा दिसेल कायमच तरुण

कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या आहेत? मग ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा, चेहरा दिसेल कायमच तरुण

तेच तेच बोरिंग पदार्थ खाणं सोडा, नवरात्रीच्या उपवासात घरी बनवा साबुदाण्याची लुसलुशीत पुरी

तेच तेच बोरिंग पदार्थ खाणं सोडा, नवरात्रीच्या उपवासात घरी बनवा साबुदाण्याची लुसलुशीत पुरी

Shardiya Navratri 2025: नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी करा सिद्धिदात्री देवीची पूजा, जाणून घ्या पद्धत, मंत्र आणि महत्त्व

Shardiya Navratri 2025: नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी करा सिद्धिदात्री देवीची पूजा, जाणून घ्या पद्धत, मंत्र आणि महत्त्व

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या तब्बेतीत बिघाड, रुग्णालयात दाखल; कशी आहे परिस्थिती?

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या तब्बेतीत बिघाड, रुग्णालयात दाखल; कशी आहे परिस्थिती?

Ladki Bahin Yojna News:लाडकी बहीण योजनेत नवे नियम; आता पती आणि वडिलांचे ई-केवायसी बंधनकारक

Ladki Bahin Yojna News:लाडकी बहीण योजनेत नवे नियम; आता पती आणि वडिलांचे ई-केवायसी बंधनकारक

Tasgaon News : बेकायदा दारूसाठ्यावर छापे; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त, राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांवर दबाव

Tasgaon News : बेकायदा दारूसाठ्यावर छापे; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त, राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांवर दबाव

व्हिडिओ

पुढे बघा
Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव;  ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव; ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.