• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Kantara Chapter 1 Vs Sunny Sanskari Ki Tulsi Kumari Box Office Collection Day 1

BO Collection: ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ ची ‘कांतारा चॅप्टर १’ समोर नाही चालली जादू; पहिल्या दिवशी केली एवढी कमाई

ऋषभ शेट्टीचा "कांतारा चॅप्टर १" हा चित्रपट वरुण धवन फेम "सनी संस्कार की तुलसी कुमारी" चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगली टक्कर देत आहे. या पौराणिक चित्रपटाने पहिल्या दिवशीच मोठी कमाई केली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 03, 2025 | 08:32 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ ची कमाई
  • ‘कांतारा चॅप्टर १’ ने मारली बाजी
  • ‘कांतारा चॅप्टर १’ ने केजीएफ टाकले मागे
ऋषभ शेट्टीचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘कांतारा चॅप्टर १’ आणि वरुण धवनचा ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ २ ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. दोन्ही चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर जोरदार स्पर्धा सुरू असल्याचे दिसून आले आहे. शशांक खेतान दिग्दर्शित या कौटुंबिक मनोरंजन चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. तर ऋषभ शेट्टीच्या पौराणिक चित्रपटाची लोकांमध्ये वेगळीच क्रेझ दिसून येत आहे. हे दोन्ही चित्रपट वेगवेगळ्या शैलीचे आहेत, परंतु ‘कांतारा चॅप्टर १’ पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवताना दिसत आहे. दुसरीकडे, ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ची सुरुवात पहिल्या दिवशी संथ झाली. आणि आता हा चित्रपट देखील चांगली कमाई करताना दिसत आहे.

‘मी ऋषी कपूरची अनैतिक मुलगी…’ काय बोलून गेली ट्विंकल खन्ना, आलिया भटला कळेना काय द्यावी प्रतिक्रिया

वरुण धवन, ऋषभ शेट्टी: कोणी मारली बाजी?
“सनी संस्कार की तुलसी कुमारी” ने भारतीय बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी ₹९.२५ कोटी कमावले, तर जगभरात या चित्रपटाने २० कोटी रुपयांची कमाई केली आहे. यापूर्वी, वरुण धवन अभिनीत “जुग जुग जिओ” या याच शैलीतील चित्रपटाने पहिल्या दिवशी ₹८.५० कोटी कमावले होते. दरम्यान, “कांतारा चॅप्टर १” ने भारतीय बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली. बॉक्स ऑफिस ट्रॅकर सॅकनिल्कच्या प्राथमिक आकडेवारीनुसार, पहिल्या दिवशी या चित्रपटाने ₹१७ कोटी कमावले आहेत. महाराष्ट्रात या चित्रपटाची सर्वोत्तम सुरुवात झाली. गुजरातमध्येही या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे, परंतु ती आणखी चांगली असू शकली असती, कारण डब केलेले दक्षिण भारतीय चित्रपट सहसा जास्त प्रेक्षक आकर्षित करतात.

‘सनी संस्कारी तुलसी कुमारी’च्या हिंदी चित्रपटगृहांमध्ये पहिल्या दिवशी प्रेक्षकांची गर्दी झालेली दिसून आली.

सकाळचे शो: १४.७७% ऑक्यूपेंसी
दुपारीचे शो: ३८.९३% ऑक्यूपेंसी
संध्याकाळचे शो: ४३.६५% ऑक्यूपेंसी
रात्रीचे शो: ३८.९५% ऑक्यूपेंसी

‘ती धनश्रीवर काळी जादू करतेय…’ आकृती नेगीवर लागले ‘Rise And Fall’ मध्ये लागले गंभीर आरोप, नव्या वादाला फुटले तोंड

‘कांतारा चॅप्टर १’ चित्रपटाला मिळाले यश
सुरुवातीच्या अंदाजानुसार, ‘कांतारा चॅप्टर १’ ने हिंदी ऑक्यूपेंसी अंदाजे ₹१९-२१ कोटींची कमाई केली आहे. येत्या काळात सिंगल स्क्रीनवर अवलंबून ही संख्या वाढण्याची अपेक्षा आहे. ऋषभ शेट्टी स्टारर हा चित्रपट हिंदी, कन्नड चित्रपटासाठी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक ओपनिंग चित्रपट ठरला आहे, यशच्या ‘केजीएफ: चॅप्टर २’ नंतर, ज्याने ₹५४ कोटींची मोठी कमाई केली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस आला आहे.

Web Title: Kantara chapter 1 vs sunny sanskari ki tulsi kumari box office collection day 1

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2025 | 08:32 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • kantara 2

संबंधित बातम्या

४० व्या वर्षी Kirti Kulhari पुन्हा पडली प्रेमात, वयापेक्षा लहान असलेल्या अभिनेत्याला करतेय डेट
1

४० व्या वर्षी Kirti Kulhari पुन्हा पडली प्रेमात, वयापेक्षा लहान असलेल्या अभिनेत्याला करतेय डेट

दृष्टी धामीने पहिल्यांदाच दाखवला मुलगी लीलाचा चेहरा, गोड मुलीची झलक पाहून चाहते खुश
2

दृष्टी धामीने पहिल्यांदाच दाखवला मुलगी लीलाचा चेहरा, गोड मुलीची झलक पाहून चाहते खुश

“मराठी भाषेला अभिजात….”; Akhil Bhartiya Marathi Sahitya संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचे भाष्य
3

“मराठी भाषेला अभिजात….”; Akhil Bhartiya Marathi Sahitya संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचे भाष्य

व्हॅलेंटाईन्सनिमित्त येणार हटके लव्हस्टोरी ‘रुबाब’, चित्रपटाद्वारे शेखर बापू रणखांबे यांचे दिग्दर्शनात पदार्पण
4

व्हॅलेंटाईन्सनिमित्त येणार हटके लव्हस्टोरी ‘रुबाब’, चित्रपटाद्वारे शेखर बापू रणखांबे यांचे दिग्दर्शनात पदार्पण

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Chiplun News : वाशिष्ठी कृषी महोत्सवात खवय्यांची पर्वणी ! 8 व 9 जानेवारीला  पाककला स्पर्धेचे खास आकर्षण

Chiplun News : वाशिष्ठी कृषी महोत्सवात खवय्यांची पर्वणी ! 8 व 9 जानेवारीला पाककला स्पर्धेचे खास आकर्षण

Jan 02, 2026 | 08:22 PM
पिंपरीत राष्ट्रवादीचा धडाकेबाज प्रचार! प्रभाग १९ मध्ये उमेदवारांचा घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद

पिंपरीत राष्ट्रवादीचा धडाकेबाज प्रचार! प्रभाग १९ मध्ये उमेदवारांचा घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद

Jan 02, 2026 | 08:21 PM
देवदर्शनाने करा नव्या वर्षाची सुरुवात, महाराष्टातील हे 6 प्रसिद्ध मंदिर आहेत खास

देवदर्शनाने करा नव्या वर्षाची सुरुवात, महाराष्टातील हे 6 प्रसिद्ध मंदिर आहेत खास

Jan 02, 2026 | 08:15 PM
सामान्यज्ञान स्पर्धेत ५०० विद्यार्थी सहभागी! पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली १०० गुणांची स्पर्धा

सामान्यज्ञान स्पर्धेत ५०० विद्यार्थी सहभागी! पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली १०० गुणांची स्पर्धा

Jan 02, 2026 | 08:14 PM
Ratnagiri News :  6 जानेवारीला पशुधन स्पर्धा; वाशिष्ठी कृषी महोत्सवात होणार पशुपालकांचा सन्मान

Ratnagiri News :  6 जानेवारीला पशुधन स्पर्धा; वाशिष्ठी कृषी महोत्सवात होणार पशुपालकांचा सन्मान

Jan 02, 2026 | 07:58 PM
Mumbai Crime: ‘डिलिव्हरी बॉय बनून घरात घुसला, चाकूचा धाक दाखवला अन्….’ अंधेरीत धक्कादायक घटना

Mumbai Crime: ‘डिलिव्हरी बॉय बनून घरात घुसला, चाकूचा धाक दाखवला अन्….’ अंधेरीत धक्कादायक घटना

Jan 02, 2026 | 07:55 PM
अखेर New Kia Seltos च्या किमतीबाबत झाला खुलासा! किंमत फक्त ‘इतक्या’ लाख रूपयांपासून सुरु

अखेर New Kia Seltos च्या किमतीबाबत झाला खुलासा! किंमत फक्त ‘इतक्या’ लाख रूपयांपासून सुरु

Jan 02, 2026 | 07:47 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Latur Election – भाजपामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यात नाराजीचा स्फोट, निष्ठावंतांची बैठक | BJP

Latur Election – भाजपामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यात नाराजीचा स्फोट, निष्ठावंतांची बैठक | BJP

Jan 02, 2026 | 07:13 PM
Jalgaon Election : भाजपच्या नियमाला जळगाव ठरले अपवाद,आमदारांचे पुत्र बिनविरोध

Jalgaon Election : भाजपच्या नियमाला जळगाव ठरले अपवाद,आमदारांचे पुत्र बिनविरोध

Jan 02, 2026 | 07:07 PM
Jalna : सलामी, शिस्त आणि सेवाभावाचे दर्शन, जालन्यात पोलीस वर्धापन दिन मोठ्या उत्सवात साजरा

Jalna : सलामी, शिस्त आणि सेवाभावाचे दर्शन, जालन्यात पोलीस वर्धापन दिन मोठ्या उत्सवात साजरा

Jan 02, 2026 | 06:56 PM
Kolhapur : खासदार धनंजय महाडिक यांची आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका

Kolhapur : खासदार धनंजय महाडिक यांची आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका

Jan 02, 2026 | 06:41 PM
Mumbai : बंडखोरीवर ब्रेक? सुनीता यादव यांची माघार, महायुतीची ताकद वाढली

Mumbai : बंडखोरीवर ब्रेक? सुनीता यादव यांची माघार, महायुतीची ताकद वाढली

Jan 02, 2026 | 06:09 PM
Sunil Tingre : निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराचा अर्ज ठेवला जाणार

Sunil Tingre : निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराचा अर्ज ठेवला जाणार

Jan 02, 2026 | 05:43 PM
Akkalkot :  स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Akkalkot : स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Jan 01, 2026 | 08:16 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.