• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Viral Social Anil Sharma Shared Emotional Post Reaction On Dharmendra Padma Vibhushan

‘हा सन्मान आधीच केला असता…’, धर्मेंद्र यांना पद्मविभूषण मिळताच अनिल शर्मा भावुक, पोस्ट शेअर करत म्हणाले…

अनेक लोक धर्मेंद्र यांच्याबद्दल पोस्ट करताना दिसत आहेत आणि त्यांच्या मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त करत आहेत. तसेच बॉलीवूड दिग्दर्शक अनिल शर्मा यांनीही भावुक पोस्ट शेअर केली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 27, 2026 | 09:50 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • धर्मेंद्र यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित
  • धर्मेंद्र यांना पद्मविभूषण मिळताच अनिल शर्मा भावुक
  • धर्मेंद्र यांच्यासाठी हेमा मालिनीही भावुक
 
केंद्र सरकारने २०२६ चा पद्म पुरस्कार जाहीर केला आणि ज्येष्ठ दिवंगत अभिनेते धर्मेंद्र सिंह देओल यांना पद्मविभूषण जाहीर केले. या बातमीने केवळ देओल कुटुंबालाच नव्हे तर संपूर्ण चित्रपटसृष्टीला भावनिक आणि आनंदी झाला आहे. धर्मेंद्र यांना पद्मविभूषण मिळाल्याची बातमी समोर येताच लोकांनी आनंद व्यक्त करणाऱ्या पोस्ट शेअर करण्यास सुरुवात केली आहे. आता, अनिल शर्मा यांनीही त्यांची आठवण काढून आणि त्यांच्या गौरवशाली वारशाला श्रद्धांजली वाहिली आहे. चित्रपट निर्माते अनिल शर्मा यांनी अलीकडेच धर्मेंद्र यांच्याबद्दल एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये, स्टारने त्यांना आठवताना त्यांच्या भावना शेअर केल्या आहेत.

“शांततेत राहा, देश आपला आहे”, ए.आर. रहमानच्या ‘जातीयवाद’ व्यक्तव्यावर आता वहिदा रहमान यांची प्रतिक्रिया; म्हणाल्या…

२००७ मध्ये अनिल शर्मा यांनी धर्मेंद्र, सनी आणि बॉबी देओल अभिनित “अपने” हा चित्रपट बनवला. हा चित्रपट खूप हिट झाला. आता, धर्मेंद्र यांना पद्मविभूषण मिळाल्याची बातमी समोर आल्यावर, अनिल शर्मा यांनी एक भावनिक पोस्ट शेअर केली, आणि लिहिले, “काश हा सन्मान आधीच झाला असता, आणि तो स्वीकारण्यासाठी ते आमच्यासोबत असते.” अनिल शर्मा यांची भावनिक पोस्ट व्हायरल होत आहे. तसेच चाहते या पोस्टवर भरभरून प्रतिसाद देत आहेत.

Heartfelt congratulations to every admirer of @aapkadharam ji on his #PadmaVibhushan.
One only wishes this honour had come earlier, when he could have accepted it himself… the joy would have been immeasurable.
Yet the truth remains…
some legacies rise above awards.
The love,… pic.twitter.com/rCvxls82sj
— Anil Sharma (@Anilsharma_dir) January 26, 2026

“गदर २” सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे प्रसिद्ध दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्या पोस्टवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. दिग्दर्शकाने त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “@aapkadharam जी यांना पद्मविभूषण मिळाल्याबद्दल त्यांच्या सर्व चाहत्यांना हार्दिक अभिनंदन. मला वाटतं की त्यांना हा सन्मान आधीच मिळाला असता, जेव्हा ते स्वतः ते स्वीकारू शकले असते… तर त्यांचा आनंद अमर्याद असता.’ पण सत्य हे आहे की आता लोक दिग्दर्शकाच्या पोस्टवर भरभरून कमेंट करत त्याला प्रतिसाद देत आहेत.

12.45 कोटींची Rolls-Royce खरेदी केल्यानंतर रॅपर बादशाहचे धक्कादायक विधान; म्हणाला ‘आजही मी किंमत पाहून..’

धर्मेंद्र यांना पद्मविभूषण मिळणार असल्याची घोषणा होताच अभिनेत्री आणि त्यांची हेमा मालिनी यांना खूप आनंद झाला. सोशल मीडियावर आनंद व्यक्त करताना त्यांनी लिहिले की, “सरकार धर्मजींना त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी पद्मविभूषण देत आहे याचा मला खूप अभिमान आहे.” परंतु, हे पहिल्यांदाच घडलेले नाही. धर्मेंद्र यांना यापूर्वी २०१२ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

धर्मेंद्र यांनी 1960 मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर अभिनेत्याने बंदिनी, आयी मिलन की बेला आणि काजल यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आणि प्रसिद्धी मिळवली. तसेच, 1965 मध्ये आलेल्या हकीकत चित्रपटाने हा अभिनेता रातोरात स्टार बनला. आणि चाहत्यांनी धर्मेंद्र यांना बॉलीवूडचे सुपरस्टार बनवले.

Web Title: Viral social anil sharma shared emotional post reaction on dharmendra padma vibhushan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2026 | 09:50 AM

Topics:  

  • Bollywood
  • dharmendra
  • entertainment

संबंधित बातम्या

12.45 कोटींची Rolls-Royce खरेदी केल्यानंतर रॅपर बादशाहचे धक्कादायक विधान; म्हणाला ‘आजही मी किंमत पाहून..’
1

12.45 कोटींची Rolls-Royce खरेदी केल्यानंतर रॅपर बादशाहचे धक्कादायक विधान; म्हणाला ‘आजही मी किंमत पाहून..’

“शांततेत राहा, देश आपला आहे”, ए.आर. रहमानच्या ‘जातीयवाद’ व्यक्तव्यावर आता वहिदा रहमान यांची प्रतिक्रिया; म्हणाल्या…
2

“शांततेत राहा, देश आपला आहे”, ए.आर. रहमानच्या ‘जातीयवाद’ व्यक्तव्यावर आता वहिदा रहमान यांची प्रतिक्रिया; म्हणाल्या…

Bigg Boss Marathi 6: तिसऱ्याच आठवड्यात ‘बिग बॉस’च्या घरात येणार वाइल्ड कार्ड? प्रोमोमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता
3

Bigg Boss Marathi 6: तिसऱ्याच आठवड्यात ‘बिग बॉस’च्या घरात येणार वाइल्ड कार्ड? प्रोमोमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

‘हेच जिवंत असताना का नाही केलंत…?’ सतीश शहांना मरणोत्तर पद्मश्री दिल्याबद्दल Sumeet Raghavan ची नाराजी
4

‘हेच जिवंत असताना का नाही केलंत…?’ सतीश शहांना मरणोत्तर पद्मश्री दिल्याबद्दल Sumeet Raghavan ची नाराजी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘हा सन्मान आधीच केला असता…’, धर्मेंद्र यांना पद्मविभूषण मिळताच अनिल शर्मा भावुक, पोस्ट शेअर करत म्हणाले…

‘हा सन्मान आधीच केला असता…’, धर्मेंद्र यांना पद्मविभूषण मिळताच अनिल शर्मा भावुक, पोस्ट शेअर करत म्हणाले…

Jan 27, 2026 | 09:50 AM
Top Marathi News Today Live : राज्यातील ‘लाडक्या बहिणीं’ना हफ्त्यासाठी करावी लागते पायपीट

Top Marathi News Today Live : राज्यातील ‘लाडक्या बहिणीं’ना हफ्त्यासाठी करावी लागते पायपीट

Jan 27, 2026 | 09:48 AM
Stonehenge Stones : स्टोनहेंजचे सर्वात मोठे रहस्य उलगडले! ५००० वर्षापूर्वीचा ‘तो’ दावा ठरला खोटा, शास्त्रज्ञही हैराण

Stonehenge Stones : स्टोनहेंजचे सर्वात मोठे रहस्य उलगडले! ५००० वर्षापूर्वीचा ‘तो’ दावा ठरला खोटा, शास्त्रज्ञही हैराण

Jan 27, 2026 | 09:38 AM
Free Fire Max: गरनाने जारी केले आजचे कोड्स! रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी आत्ताच रेडीम करा, जाणून घ्या

Free Fire Max: गरनाने जारी केले आजचे कोड्स! रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी आत्ताच रेडीम करा, जाणून घ्या

Jan 27, 2026 | 09:37 AM
हातात मावणारा ‘जंगलाचा राजा’! जगातील सर्वात छोट्या सिंहाची गर्जना पाहून नेटिझन्स झाले फिदा; मजेदार Video Viral

हातात मावणारा ‘जंगलाचा राजा’! जगातील सर्वात छोट्या सिंहाची गर्जना पाहून नेटिझन्स झाले फिदा; मजेदार Video Viral

Jan 27, 2026 | 09:35 AM
India Budget 2026: बजेटनंतर बाजारात येणार वादळ! गेल्या ५ वर्षांचा धक्कादायक इतिहास काय सांगतो जाणून घ्या 

India Budget 2026: बजेटनंतर बाजारात येणार वादळ! गेल्या ५ वर्षांचा धक्कादायक इतिहास काय सांगतो जाणून घ्या 

Jan 27, 2026 | 09:28 AM
T20 World Cup 2026 मध्ये सहभागी होण्याबाबत पाकिस्तान अंतिम निर्णय कधी घेणार? पीसीबी अध्यक्षांनी केली तारीख जाहीर

T20 World Cup 2026 मध्ये सहभागी होण्याबाबत पाकिस्तान अंतिम निर्णय कधी घेणार? पीसीबी अध्यक्षांनी केली तारीख जाहीर

Jan 27, 2026 | 09:27 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg ZP Election : पावशी मतदारसंघात ठाकरे सेनेचा प्रचार शिगेला

Sindhudurg ZP Election : पावशी मतदारसंघात ठाकरे सेनेचा प्रचार शिगेला

Jan 26, 2026 | 07:34 PM
Alibaug : मतदान हा लोकशाहीचा कणा; मतदारांनी अधिकार बजावावेत – किशन जावळे

Alibaug : मतदान हा लोकशाहीचा कणा; मतदारांनी अधिकार बजावावेत – किशन जावळे

Jan 26, 2026 | 07:27 PM
Ratnagiri : धनशक्ती नव्हे जनशक्तीवर विश्वास; विजय आमचाच – स्नेहा साळवी

Ratnagiri : धनशक्ती नव्हे जनशक्तीवर विश्वास; विजय आमचाच – स्नेहा साळवी

Jan 26, 2026 | 07:20 PM
Virar :  पोलिसांच्या पाठपुराव्याला यश;  25 लाखांहून अधिक किमतीचे हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती

Virar : पोलिसांच्या पाठपुराव्याला यश; 25 लाखांहून अधिक किमतीचे हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती

Jan 26, 2026 | 06:09 PM
Sindhudurg : कुडाळ तालुक्यात शिंदे शिवसेनेचा ठाकरे गटाला मोठा दणका

Sindhudurg : कुडाळ तालुक्यात शिंदे शिवसेनेचा ठाकरे गटाला मोठा दणका

Jan 26, 2026 | 05:53 PM
Virar : २५ लाखांहून अधिक किमतीचे हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती

Virar : २५ लाखांहून अधिक किमतीचे हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती

Jan 26, 2026 | 02:48 PM
Alibaug: मतदान हा लोकशाहीचा कणा; मतदारांनी अधिकार बजावावेत – किशन जावळे

Alibaug: मतदान हा लोकशाहीचा कणा; मतदारांनी अधिकार बजावावेत – किशन जावळे

Jan 26, 2026 | 01:45 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.