Free Fire Max: गरनाने जारी केले आजचे कोड्स! रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी आत्ताच रेडीम करा, जाणून घ्या
फ्री फायर मॅक्स त्यांच्या प्लेअर्ससाठी नवीन रिवॉर्ड्स आणि कॉस्मेटिक आइटम्स घेऊन येत असते. यामुळे गेमिंग आणखी मजेदार होते. गेममध्ये जारी केले जाणारे नवीन गेमिंग आयटम्स क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना डायमंड्सची गरज असते. पण रिडीम कोड्स एक असे साधन आहे, ज्याच्या मदतीने प्लेअर्स डायमंड खर्च न करता नवीन रिवॉर्डस पूर्णपणे मोफत क्लेम करू शकतात. प्लेअर्सना नवीन रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळावी आणि त्यासाठी डायमंड्स देखील खर्च करावे लागू नये, यासाठी गरेना रोज नवीन रिडीम कोड्स जारी करत असते. आज देखील गरेनाने फ्री फायर मॅक्स प्लेअर्ससाठी रिडीम कोड्स जारी केले आहेत. या कोड्सच्या मदतीने पैसे आणि डायमंड खर्च न करता प्रिमियम रिवॉर्ड्स क्लेम केले जाऊ शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)






