• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Buldhana Crime Brother Murdered His Drunk Elder Brother

Buldhana Crime: भावाने केली भावाची हत्या! मद्यधुंद अवस्थेत आणले मित्राला घरी, संतापाच्या लाटेत झाला खून

खामगाव तालुक्यातील सुटाळा येथे लहान भाऊ मंगेश गायकी याने मोठा भाऊ देविदास गायकी याचा चाकूने वार करून खून केला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 07, 2026 | 08:08 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील सुटाळा येथे भावांमधील वादातून खुनाची धक्कादायक घटना घडली आहे. लहान भावाने चाकूने भोसकून मोठ्या भावाची हत्या केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी लहान भावाला अटक केली आहे. या घटनेमुळे खामगाव तालुक्यात वाढत्या गुन्हेगारी घटनांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

Pune Crime: जबरदस्तीच्या प्रयत्नाला महिलेचा विरोध; संतापात गळा दाबून खून, दिवेघाट पायथ्याशी महिलेचा अर्धनग्न मृतदेह आढळला

सुटाळा येथील नागोबा मंदिराजवळ राहणारे देविदास महादेव गायकी यांनी गुरुवारी त्यांच्या एका मित्राला घरी आणले होते. देविदास आणि त्यांचा मित्र दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते. घरातील परिस्थिती पाहून देविदासचा लहान भाऊ मंगेश गायकी याने त्या मित्राला घरी जाण्यास सांगितले. मात्र यावरून दोन्ही भावांमध्ये वाद निर्माण झाला. सुरुवातीला झालेला वाद काही वेळातच तीव्र भांडणात बदलला.

या वादादरम्यान देविदास यांनी मंगेशच्या डोक्यावर काठीने मारून त्याला जखमी केले, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या घटनेने संतप्त झालेल्या मंगेशने घरातून चाकू आणला आणि देविदासवर हल्ला केला. त्याने देविदासच्या डाव्या कुशीत तसेच पोटात चाकूने वार केले. या हल्ल्यात देविदास गंभीर जखमी झाले आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.

घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणाची तक्रार मृत देविदास आणि आरोपी मंगेश यांची आई लिलाबाई महादेव गायकी यांनी पोलिसांकडे दिली. त्यानुसार शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी मंगेश गायकी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (१४) आणि ३५२ अन्वये गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.

या प्रकरणाचा तपास शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मंदार पुरी करीत आहेत. प्राथमिक तपासात हा खून कौटुंबिक वादातून झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत पुढील चौकशी सुरू केली आहे.

दरम्यान, खामगाव तालुक्यातील गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे. गेल्या आठवड्यात राहुळ या गावात प्रेमप्रकरणातून सख्ख्या भावाने मोठ्या भावाचा खून केल्याची घटना घडली होती. त्या घटनेची चर्चा अजूनही सुरू असतानाच आता सुटाळा येथे पुन्हा भावाकडून भावाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे.

Latur Crime: भीषण अपघात! भरधाव BMW कारची ट्रक-कंटेनरला धडक, चौघांचा मृत्यू तर… 

या सलग घडणाऱ्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कौटुंबिक वाद, मद्यप्राशन आणि रागाच्या भरात घेतलेले निर्णय किती गंभीर परिणाम घडवू शकतात, याचे हे उदाहरण असल्याची प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक कडक उपाययोजना करण्याची गरज असल्याचेही बोलले जात आहे.

Web Title: Buldhana crime brother murdered his drunk elder brother

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 08:08 PM

Topics:  

  • Buldhana
  • buldhana news

संबंधित बातम्या

Washim News : किरकोळ वादातून काढला भावाचा काटा! तपासातून सत्य उघड; पिंपळगावराजा पोलिसांची धडक कारवाई
1

Washim News : किरकोळ वादातून काढला भावाचा काटा! तपासातून सत्य उघड; पिंपळगावराजा पोलिसांची धडक कारवाई

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Buldhana Crime: भावाने केली भावाची हत्या! मद्यधुंद अवस्थेत आणले मित्राला घरी, संतापाच्या लाटेत झाला खून

Buldhana Crime: भावाने केली भावाची हत्या! मद्यधुंद अवस्थेत आणले मित्राला घरी, संतापाच्या लाटेत झाला खून

Mar 07, 2026 | 08:08 PM
डिजिटल फसवणूक झाली तरी घाबरू नका! पीडित ग्राहकांना मिळणार नुकसान भरपाई; RBIचा मोठा प्रस्ताव

डिजिटल फसवणूक झाली तरी घाबरू नका! पीडित ग्राहकांना मिळणार नुकसान भरपाई; RBIचा मोठा प्रस्ताव

Mar 07, 2026 | 07:56 PM
थलापती विजयच्या पत्नीने दाखल केली दुसरी याचिका, संगीताने कोर्टात मांडली ‘ही’ मागणी

थलापती विजयच्या पत्नीने दाखल केली दुसरी याचिका, संगीताने कोर्टात मांडली ‘ही’ मागणी

Mar 07, 2026 | 07:55 PM
50 हजार रुपयांच्या डाउन पेमेंटवर Maruti Ertiga खरेदी केली जाऊ शकते का? किती असेल EMI?

50 हजार रुपयांच्या डाउन पेमेंटवर Maruti Ertiga खरेदी केली जाऊ शकते का? किती असेल EMI?

Mar 07, 2026 | 07:46 PM
तुमसरमधील विद्यार्थिनीला मिळाला न्याय! नागपूर खंडपीठाचा निकाल; शुल्कवाढीला विरोध केल्याने प्रवेश रद्द

तुमसरमधील विद्यार्थिनीला मिळाला न्याय! नागपूर खंडपीठाचा निकाल; शुल्कवाढीला विरोध केल्याने प्रवेश रद्द

Mar 07, 2026 | 07:45 PM
IND VS NZ Final : भारत Vs न्यूझीलंड फायनलचा फिव्हर! चाहत्यांसाठी ‘स्पेशल ट्रेन’ धावणार

IND VS NZ Final : भारत Vs न्यूझीलंड फायनलचा फिव्हर! चाहत्यांसाठी ‘स्पेशल ट्रेन’ धावणार

Mar 07, 2026 | 07:33 PM
Dhurandhar 2 Cast Fees: ‘धुरंधर 2’चे भलं मोठं बजेट; रणवीर सिंगने वाढवले मानधन, कोणत्या कलाकाराला सर्वाधिक फी?

Dhurandhar 2 Cast Fees: ‘धुरंधर 2’चे भलं मोठं बजेट; रणवीर सिंगने वाढवले मानधन, कोणत्या कलाकाराला सर्वाधिक फी?

Mar 07, 2026 | 07:19 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM
Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Mar 07, 2026 | 05:45 PM
Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Mar 07, 2026 | 05:31 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.