• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • अन्य Navbharat LIVE
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • Know Exactly What The New Twist Will Be In The Ashok Mama Series On Colors Marathi

अशोकमामा उघडू शकतील का रक्ताच्या नात्यांचे बंद दरवाजे? अशोक मा.मा. मालिकेत नवं वळणं

कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका 'अशोक मा.मा.' नवीन वळणावर आहे. या मालिकेमध्ये सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ काम करताना दिसत आहे, त्याच्या चित्रपटानंतर आता ही मालिका जास्त चर्चेत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 09, 2025 | 08:00 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • अशोक मा.मा. मालिकेत नवं वळणं
  • अशोकमामा बंद झाले रक्ताच्या नात्यांचे दरवाजे?
  • काय आहे मालिकेतील नवा ट्विस्ट

कलर्स मराठीवरील अशोक मा.मा. मालिका प्रेक्षकांना भावनिक आणि तणावपूर्ण प्रवासावर घेऊन थांबली आहे. गणपती विसर्जनानंतर सुरू झालेला नीलिमाच्या शोधाचा धडपडीतला प्रवास आता एका नव्या वळणावर येऊन ठेपला आहे. घरातील सर्वांच्या मदतीने नीलिमाचा ठावठिकाणा लागतो आणि एक क्षणभरासाठी सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरतो. परंतु, जेव्हा अशोक मा.मा. नीलिमेला भेटायला जातात तेव्हा तिचं थंड, कठोर वागणं पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. रक्ताचं नातं असूनही नीलिमा मामांच्या डोळ्यात डोळे न पाहता दार बंद करते. तिच्या आयुष्यात नक्की काय घडतंय, ती इतकी बदलली कशी,हा प्रश्न आता प्रेक्षकांना पडला आहे. आता या मालिकेमध्ये पुढे काय घडते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

‘आई तुळजाभवानी’ मालिकेचा सुरु झाला नवा अध्याय, ‘या’ अभिनेत्रीने केली एन्ट्री

याचवेळी अशोक मा.मांना काही लोकांकडून नीलिमाच्या बिकट परिस्थितीबद्दल माहिती मिळते. घरात उभ्या असलेल्या संकटांमध्ये आता नीलिमाचा नवरा अनिशच्या वागण्यामुळे आणखी गोंधळ वाढतो. त्याने लोकांकडून घेतलेले पैसे वसूल करण्यासाठी थेट अशोक मामांच्या घरी पोहचतो. परिस्थिती हाताबाहेर जात असतानाच नीलिमा मामांशी उद्धटपणे वागते. असे वागण्यामागचे कारण काय असेल? दुसरीकडे भैरवी तिच्या आयुष्याचं एक वेगळंच स्वप्न जगते आहे. तिच्या डोळ्यांसमोर एकच ध्येय आहे. पण वैयक्तिक नात्यांमधील कटुता आणि अनिशसोबतचे सततचे वाद तिचं आयुष्य गुंतागुंतीचं करत आहेत. हे सगळं मालिकेच्या येणाऱ्या भागात पाहायला मिळणार आहे.

वल्लरी देणार का मनोजला घटस्फोट? ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकेला नवं वळण

एका बाजूला नीलिमाच्या मनातील गुपित आणि तिच्या नात्यांचा ताण, तर दुसऱ्या बाजूला भैरवी- अनिशमधील वाढत चाललेली दरी या पार्श्वभूमीवर अशोक मामांच्या मनात एकच प्रश्न घुमतो नीलिमाच्या अश्या वागण्यामागचे कारण काय ? मामा हि नात्यातील गुंतागुंत कशी सोडवणार? ते नक्की पुढे काय करणार? हे पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

Web Title: Know exactly what the new twist will be in the ashok mama series on colors marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2025 | 08:00 PM

Topics:  

  • ashok saraf
  • colors marathi
  • marathi serial news

संबंधित बातम्या

Exclusive: ‘मालिकेचे श्रेय लेखकालाच’, महाराष्ट्राचा लाडका ‘जीवा’ विवेक सांगळेचे स्पष्ट मत
1

Exclusive: ‘मालिकेचे श्रेय लेखकालाच’, महाराष्ट्राचा लाडका ‘जीवा’ विवेक सांगळेचे स्पष्ट मत

वल्लरी देणार का मनोजला घटस्फोट? ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकेला नवं वळण
2

वल्लरी देणार का मनोजला घटस्फोट? ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकेला नवं वळण

‘आई तुळजाभवानी’ मालिकेचा सुरु झाला नवा अध्याय, ‘या’ अभिनेत्रीने केली एन्ट्री
3

‘आई तुळजाभवानी’ मालिकेचा सुरु झाला नवा अध्याय, ‘या’ अभिनेत्रीने केली एन्ट्री

Video : “एक नंबर मामा” ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या डफली वादनावर नेटकरी पडले प्रेमात
4

Video : “एक नंबर मामा” ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या डफली वादनावर नेटकरी पडले प्रेमात

ताज्या बातम्या

पुढे वाचा
अशोकमामा उघडू शकतील का रक्ताच्या नात्यांचे बंद दरवाजे? अशोक मा.मा. मालिकेत नवं वळणं

अशोकमामा उघडू शकतील का रक्ताच्या नात्यांचे बंद दरवाजे? अशोक मा.मा. मालिकेत नवं वळणं

ऑटो सेक्टरमध्ये तेजी; टॉप 5 शेअर्सनी दिला 22 टक्क्यांपर्यंत परतावा

ऑटो सेक्टरमध्ये तेजी; टॉप 5 शेअर्सनी दिला 22 टक्क्यांपर्यंत परतावा

दहिसर टोल नाक्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून अखेर सुटका! उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णयावर शिक्कामोर्तब

दहिसर टोल नाक्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून अखेर सुटका! उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णयावर शिक्कामोर्तब

Asia cup 2025 : अफगाणिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय; हाँगकाँगसमोर ‘पठाणी’ फालदाजांचे आव्हान 

Asia cup 2025 : अफगाणिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय; हाँगकाँगसमोर ‘पठाणी’ फालदाजांचे आव्हान 

Wardha : सेलूतील दहेगाव ते केळझर सहा किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था

Wardha : सेलूतील दहेगाव ते केळझर सहा किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था

Vice President Election 2025 Result: ‘एनडीए’चे वर्चस्व पुन्हा सिद्ध, सी.पी. राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती

Vice President Election 2025 Result: ‘एनडीए’चे वर्चस्व पुन्हा सिद्ध, सी.पी. राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती

आता कोणत्या वस्तू महागणार? नेपाळमधील आंदोलनाने भारत चिंतेत, भू राजकीय तणावाचा बाजारावर काय होईल परिणाम?

आता कोणत्या वस्तू महागणार? नेपाळमधील आंदोलनाने भारत चिंतेत, भू राजकीय तणावाचा बाजारावर काय होईल परिणाम?

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : अरविंद शिंदे यांना वन मंत्र्यांचा जाब, अतिक्रमणावर कारवाई झालीच पाहिजे ‪

Navi Mumbai : अरविंद शिंदे यांना वन मंत्र्यांचा जाब, अतिक्रमणावर कारवाई झालीच पाहिजे ‪

Ahilyanagar : शिर्डीत माजी खासदारांचे फ्लेक्स फाडले, सुजय विखेंचा गुंडांना सज्जड इशारा

Ahilyanagar : शिर्डीत माजी खासदारांचे फ्लेक्स फाडले, सुजय विखेंचा गुंडांना सज्जड इशारा

डोंबिवलीत आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

डोंबिवलीत आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

Ulhasnagar : उल्हासनगरात नशेखोरांचा थैमान, अनेक वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात नशेखोरांचा थैमान, अनेक वाहनांची तोडफोड

Mumbai : फूड पॉइझनिंग प्रकरण संशयास्पद, पोलिसांची फॉरेन्सिक चौकशी सुरू

Mumbai : फूड पॉइझनिंग प्रकरण संशयास्पद, पोलिसांची फॉरेन्सिक चौकशी सुरू

Navi Mumbai : अरविंद शिंदे यांना वन मंत्र्यांचा जाब, अतिक्रमणावर कारवाई झालीच पाहिजे

Navi Mumbai : अरविंद शिंदे यांना वन मंत्र्यांचा जाब, अतिक्रमणावर कारवाई झालीच पाहिजे

Nanded News : हदगावमध्ये शेतकरी एकवटले! पीक नुकसानीच्या पंचनाम्यावरून तहसील कार्यालयावर धडक

Nanded News : हदगावमध्ये शेतकरी एकवटले! पीक नुकसानीच्या पंचनाम्यावरून तहसील कार्यालयावर धडक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.