• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • Manva Naik Directorial New Marathi Movie Launch

मराठी मनोरंजन विश्वात नवा अध्याय; मनवा नाईक दिग्दर्शित नव्या मराठी चित्रपटाची घोषणा

मनवा नाईक, सिद्धेश चौधरी आणि गौरी कालेलकर-चौधरी पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहे. या तिन्ही अभिनेत्रीचा नवाकोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 09, 2026 | 01:49 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • मराठी मनोरंजन विश्वात नवा अध्याय
  • मनवा नाईक दिग्दर्शित नव्या चित्रपटाची घोषणा
  • दमदार संहिता आणि नवं कथानक
 
सर्जनशील विचार एकत्र आले की एखादी कलाकृती अधिक समृद्ध आणि प्रभावी होते, आणि असाच एक सुंदर योग सध्या मराठी मनोरंजन विश्वात घडताना दिसत आहे. निर्माते सिद्धेश चौधरी, गौरी कालेलकर-चौधरी आणि लेखिका-अभिनेत्री मनवा नाईक या तिघीही पहिल्यांदाच एका नव्या मराठी चित्रपटासाठी एकत्र काम करताना दिसणार आहेत, या नव्या सहकार्यामुळे मराठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच या तिघींचा हा नवाकोरा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

माघी गणेश जयंतीचा शुभमुहूर्त साधत या नव्या मराठी चित्रपटाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. गणरायाच्या चरणी नतमस्तक होत, शुभदिनी झालेला हा शुभारंभ त्यांच्या आगामी कलात्मक प्रवासाचा नवा अध्याय ठरणार आहे. ‘मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन्स’च्या बॅनरखाली तयार होणाऱ्या या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन मनवा नाईक करणार असून, दमदार संहिता, ताजं कथानक आणि भक्कम टीमवर्कच्या जोरावर ही कलाकृती प्रेक्षकांसाठी एक खास पर्वणी ठरण्याची अपेक्षा आहे.

घरबसल्या पाहा आई-लेकामधील हळुवार नात्याची गोष्ट ‘उत्तर’, ‘या’ओटीटीवर प्रदर्शित होणार,वाचा सविस्तर

मनवा नाईक हिने अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती अशा विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. ‘पोर बाजार’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन करत तिने एक संवेदनशील आणि आशयघन सिनेमा प्रेक्षकांसमोर आणला. त्याचबरोबर ‘चूक भूल द्यावी घ्यावी’, ‘सरस्वती’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांची तसेच काही वेबसिरीजची निर्मितीही तिने केली आहे. अभिनयाच्या क्षेत्रातही ‘नो एंट्री पुढे धोका आहे’, ‘जाऊ द्या ना बाळासाहेब’, ‘फक्त लढ म्हणा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच हिंदी आणि मराठी मालिकांमधून तिने लक्षवेधी भूमिका साकारत रसिकांची मने जिंकली आहेत.

‘मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन्स’च्या निर्माती गौरी कालेलकर-चौधरी यांनी याआधी ‘घरत गणपती’ या गाजलेल्या मराठी चित्रपटाची निर्मिती केली असून, ‘एक तिची गोष्ट’ या नृत्यनाटिकेद्वारेही त्यांनी कला क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. दर्जेदार आशय आणि सशक्त मांडणी असलेल्या कलाकृतींना प्राधान्य देणारी निर्माती म्हणून त्यांची ओळख आहे.

Mardaani 3 Collection: ‘मर्दानी 3’ ने ओलांडला 30 कोटींचा टप्पा, 9 व्या दिवशी चित्रपटाने केली एवढी कमाई!

या नव्या उपक्रमाबद्दल भावना व्यक्त करताना गौरी कालेलकर-चौधरी म्हणाल्या, “एक उत्तम संहिता माझ्याकडे आली आणि निर्माती म्हणून ती कलाकृती करावी असं मनापासून वाटलं. मनवा लेखिका-दिग्दर्शिका म्हणून माझ्यासोबत ठामपणे उभी राहिली. आमच्या टीमवर्कमधून रसिकांना एक दर्जेदार आणि अर्थपूर्ण अनुभव देण्याचा आम्हाला विश्वास आहे.”

सर्जनशीलतेचा हा नवा प्रवास, अनुभवी टीम आणि दमदार संकल्पना यामुळे हा आगामी मराठी चित्रपट नक्कीच प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा ठरणार आहे. मराठी सिनेसृष्टीत आणखी एका दर्जेदार कलाकृतीची भर पडणार असल्याने रसिक या चित्रपटाकडे उत्सुकतेने पाहत आहेत. या चित्रपटाबद्दल लवकरच नवे अपडेट प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत.

Web Title: Manva naik directorial new marathi movie launch

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 01:49 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie
  • Marathi News

संबंधित बातम्या

Mardaani 3 Collection: ‘मर्दानी 3’ ने ओलांडला 30 कोटींचा टप्पा, 9 व्या दिवशी चित्रपटाने केली एवढी कमाई!
1

Mardaani 3 Collection: ‘मर्दानी 3’ ने ओलांडला 30 कोटींचा टप्पा, 9 व्या दिवशी चित्रपटाने केली एवढी कमाई!

घरबसल्या पाहा आई-लेकामधील हळुवार नात्याची गोष्ट ‘उत्तर’, ‘या’ओटीटीवर प्रदर्शित होणार,वाचा सविस्तर
2

घरबसल्या पाहा आई-लेकामधील हळुवार नात्याची गोष्ट ‘उत्तर’, ‘या’ओटीटीवर प्रदर्शित होणार,वाचा सविस्तर

मराठी सिनेसृष्टीसाठी ऐतिहासिक क्षण! ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाचा ‘फिप्रेस्को’ने केला गौरव
3

मराठी सिनेसृष्टीसाठी ऐतिहासिक क्षण! ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाचा ‘फिप्रेस्को’ने केला गौरव

निवृत्तीनंतर अरिजीत सिंगचा पुन्हा Comeback ! कोलकातामध्ये लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान गायकाला पाहून चाहते भावुक
4

निवृत्तीनंतर अरिजीत सिंगचा पुन्हा Comeback ! कोलकातामध्ये लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान गायकाला पाहून चाहते भावुक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मराठी मनोरंजन विश्वात नवा अध्याय; मनवा नाईक दिग्दर्शित नव्या मराठी चित्रपटाची घोषणा

मराठी मनोरंजन विश्वात नवा अध्याय; मनवा नाईक दिग्दर्शित नव्या मराठी चित्रपटाची घोषणा

Feb 09, 2026 | 01:49 PM
Bihar Crime: सकाळी ग्रामस्थांना जाणवला दुर्गंध…पाहताच विहिरीत दिसला २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह; हत्या की आत्महत्या?

Bihar Crime: सकाळी ग्रामस्थांना जाणवला दुर्गंध…पाहताच विहिरीत दिसला २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह; हत्या की आत्महत्या?

Feb 09, 2026 | 01:44 PM
रेसर बाईकवरून रिल्स बनवणे पडले महागात; पोलिसांनी तब्बल ‘इतक्या’ हजारांचा ठोठावला दंड

रेसर बाईकवरून रिल्स बनवणे पडले महागात; पोलिसांनी तब्बल ‘इतक्या’ हजारांचा ठोठावला दंड

Feb 09, 2026 | 01:39 PM
Mumbai-Nagpur Expressway: मुंबई ते नागपूर आता ‘नॉन-स्टॉप’ होणार! राज्य सरकारचा मोठा रस्ता प्रकल्प

Mumbai-Nagpur Expressway: मुंबई ते नागपूर आता ‘नॉन-स्टॉप’ होणार! राज्य सरकारचा मोठा रस्ता प्रकल्प

Feb 09, 2026 | 01:35 PM
Maharashtra Board Exam : उद्यापासून सुरु होणार बारावी बोर्ड परीक्षा; यंदा पहिल्यांदाच असणार ‘ही’ यंत्रणा

Maharashtra Board Exam : उद्यापासून सुरु होणार बारावी बोर्ड परीक्षा; यंदा पहिल्यांदाच असणार ‘ही’ यंत्रणा

Feb 09, 2026 | 01:21 PM
पोटावर वाढलेला चरबीचा घेर महिनाभरात होईल कमी! रोजच्या आहारात करा फायबर असलेल्या ‘या’ पदार्थांचा समावेश

पोटावर वाढलेला चरबीचा घेर महिनाभरात होईल कमी! रोजच्या आहारात करा फायबर असलेल्या ‘या’ पदार्थांचा समावेश

Feb 09, 2026 | 01:17 PM
स्थायी, इतर समित्यांच्या निवडणुका ‘या’ दिवशी होणार; गणेश बिडकर यांनी दिली माहिती

स्थायी, इतर समित्यांच्या निवडणुका ‘या’ दिवशी होणार; गणेश बिडकर यांनी दिली माहिती

Feb 09, 2026 | 01:16 PM

व्हिडिओ

पुढे बघा
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM
AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

Feb 08, 2026 | 03:28 PM
११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

Feb 08, 2026 | 03:25 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.