सध्या मनोरंजन सृष्टीत एकच चर्चा सुरू आहे. टिव्हीवरील प्रसिद्ध मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधे सोढी हे पात्र साकारून लोकप्रिय झालेला अभिनेता गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता (Gurucharan Singh Missing) झाला आहे. या प्रकरणी पोलिासांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करूत तपास केला आहे. या प्रकरणी नवीनवीन माहिती समोर येत असूनगुरचरण सिंग याने आता स्वत: बेपत्ता होण्याचा प्लॅन बनवला असल्याचं बोललं जात आहे. नेमका काय आहे हा प्रकार पाहूया.
[read_also content=”कॉमेडियन भारती सिंगची बिघडली तब्बेत, गेल्या तीन दिवसापासून रुग्णालयात घेत आहे उपचार! https://www.navarashtra.com/movies/bharti-singh-hospitalized-after-complaining-about-stomach-pain-nrps-529400.html”]