• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • A Unique Love Story Rubab Is Coming This Valentines Day The Teaser Has Been Released

व्हॅलेंटाईन्सनिमित्त येणार हटके लव्हस्टोरी ‘रुबाब’, चित्रपटाद्वारे शेखर बापू रणखांबे यांचे दिग्दर्शनात पदार्पण

व्हॅलेंटाईन्सनिमित्त प्रेक्षकांच्या भेटीला आता नवी प्रेम कहाणी पाहायला मिळणार आहे. तसेच या चित्रपटाच्या निमित्ताने शेखर बापू रणखांबे हे दिग्दर्शनात पदार्पण करणार आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 02, 2026 | 12:49 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • व्हॅलेंटाईन्सनिमित्त येणार हटके लव्हस्टोरी ‘रुबाब’
  • चित्रपटाद्वारे शेखर बापू रणखांबे यांचे दिग्दर्शनात पदार्पण
  • ‘रुबाब’ मध्ये दिसणार नवी जोडी
 
मराठी चित्रपटसृष्टीत नव्या विषयांसोबतच नवे, ताकदीचे दिग्दर्शकही आपला ठसा उमटवत आहेत आणि आता या यादीत शेखर बापू रणखांबे यांचे नाव जोडले जात आहे. झी स्टुडिओज प्रस्तुत व झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ या चित्रपटाची पहिली झलक काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. चित्रपटाच्या धडाकेबाज टीझरनंतर प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे प्रेक्षकांसाठी रुबाबदार लव्हस्टोरी घेऊन येत आहेत. हा त्यांचा पहिला चित्रपट असून टीझरलाच प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.

मुंबईत संघर्षाची वाट चालत शेखर बापू रणखांबे यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात त्यांनी प्लंबिंगसारखी कामे केली. त्यानंतर त्यांचे रंगभूमीशी नाते जुळले आणि नाटकांच्या बॅकस्टेजवर काम करताना कथाकथनाची, अभिनयाची आणि दिग्दर्शनाची शिस्त त्यांनी जवळून अनुभवली. त्यानंतर त्यांनी दिग्दर्शन आणि लेखनाकडे कल वळवला. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करून अनुभव मिळवला आणि ‘रेखा’, ‘पॅम्पलेट’सारख्या शॉर्ट फिल्म्स केल्या.

‘Don 3’ साठी ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ फेम अभिनेत्याकडे धावला फरहान अख्तर! ‘या’ अभिनेत्याच्या हाती लागली मोठी ऑफर

पॅम्पलेट या शॉर्ट फिल्मची निवड ‘इंटरनॅशन फिल्म फेस्टिवल’मध्ये इंडियन पॅनोरमा सेक्शन या विभागात झाली. तसेच ‘इंटरनॅशन डॉक्युमेंट्री आणि शॉर्ट फिल्म फेस्टिवल ऑफ केरला’ मध्ये या शॉर्ट फिल्मला पुरस्कार मिळाला. त्यांच्या ‘रेखा’ या शॉर्ट फिल्मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असून चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांनी या शॉर्ट फिल्मची निर्मिती केली होती. याही शॉर्ट फिल्मची निवड ‘इंटरनॅशन फिल्म फेस्टिवल’ च्या इंडियन पॅनोरमा सेक्शन विभागात झाली होती.

शेखर बापू रणखांबे यांची इच्छा चित्रपट करण्याची होती आणि ‘रुबाब’च्या निमित्ताने ही कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. गावाकडची प्रेमकहाणी हा विषय परिचित असला तरी, ‘रुबाब’ची मांडणी आणि दृष्टिकोन अगदी वेगळा आहे. या चित्रपटाची कथा केवळ प्रेमाभोवती फिरणारी नसून, प्रेम जपताना असलेला स्वाभिमान, ठामपणा आणि आत्मविश्वास यावर भर देणारी आहे.

९९ व्या Akhil Bhartiya Sammelan चे उद्घाटन, सातारामध्ये भरला साहित्यिकांचा मेळा

दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे म्हणाले, “‘रुबाब’ हा चित्रपट माझ्या जवळचा आहे. कारण, हा माझा पहिला चित्रपट आहे. मी झी स्टुडियोज आणि निर्माते संजय झणकर यांचे मनापासून आभार मानतो त्यांच्यामुळे मला योग्य दिशा आणि व्यासपीठ मिळाले. तसेच चित्रपटातील कलाकारांनी देखील उत्तम कामगिरी करून या कथेला न्याय दिला आहे. ‘रुबाब’ ही केवळ लव्हस्टोरी नसून त्यात एक वेगळेपणा आहे. टीझरला मिळणार प्रतिसाद बघून आनंद होतो. प्रेक्षकांना हा चित्रपट नक्की आवडेल याची मला खात्री आहे.”

संभाजी ससाणे आणि शीतल पाटील या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन शेखर बापू रणखांबे यांनी केले असून संजय झणकर आणि गौरी झणकर निर्माते आहेत तर उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ता आहेत. या चित्रपटात संभाजी ससाणे आणि शितल पाटील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. येत्या ६ फेब्रुवारीपासून हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Web Title: A unique love story rubab is coming this valentines day the teaser has been released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2026 | 12:49 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • marathi movie

संबंधित बातम्या

९९ व्या Akhil Bhartiya Sammelan चे उद्घाटन, सातारामध्ये भरला साहित्यिकांचा मेळा
1

९९ व्या Akhil Bhartiya Sammelan चे उद्घाटन, सातारामध्ये भरला साहित्यिकांचा मेळा

‘Don 3’ साठी ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ फेम अभिनेत्याकडे धावला फरहान अख्तर! ‘या’ अभिनेत्याच्या हाती लागली मोठी ऑफर
2

‘Don 3’ साठी ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ फेम अभिनेत्याकडे धावला फरहान अख्तर! ‘या’ अभिनेत्याच्या हाती लागली मोठी ऑफर

Movie Review : ‘मराठी शाळा टिकवा, मराठी भाषा जगवा’, प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयाला भिडेल असा चित्रपट!
3

Movie Review : ‘मराठी शाळा टिकवा, मराठी भाषा जगवा’, प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयाला भिडेल असा चित्रपट!

Movie Collection: बजेट पेक्षा जास्त ‘क्रांतिज्योती विद्यालय: मराठी माध्यम’ चित्रपटाची कमाई, चाहत्यांचा मिळाला भावुक प्रतिसाद
4

Movie Collection: बजेट पेक्षा जास्त ‘क्रांतिज्योती विद्यालय: मराठी माध्यम’ चित्रपटाची कमाई, चाहत्यांचा मिळाला भावुक प्रतिसाद

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Makar Sankranti 2026: मकर संक्रांतीच्या दिवशी तयार होत आहे चतुर्ग्रही योग, या राशीच्या लोकांची होणार चांदीच चांदी

Makar Sankranti 2026: मकर संक्रांतीच्या दिवशी तयार होत आहे चतुर्ग्रही योग, या राशीच्या लोकांची होणार चांदीच चांदी

Jan 02, 2026 | 12:49 PM
व्हॅलेंटाईन्सनिमित्त येणार हटके लव्हस्टोरी ‘रुबाब’, चित्रपटाद्वारे शेखर बापू रणखांबे यांचे दिग्दर्शनात पदार्पण

व्हॅलेंटाईन्सनिमित्त येणार हटके लव्हस्टोरी ‘रुबाब’, चित्रपटाद्वारे शेखर बापू रणखांबे यांचे दिग्दर्शनात पदार्पण

Jan 02, 2026 | 12:49 PM
Weather Update : मुंबईत प्रदूषित हवेवर ‘पावसाचा’ दिलासा, कसं असेल जानेवारीत हवामान? वाचा सविस्तर

Weather Update : मुंबईत प्रदूषित हवेवर ‘पावसाचा’ दिलासा, कसं असेल जानेवारीत हवामान? वाचा सविस्तर

Jan 02, 2026 | 12:48 PM
Raigad News: ८ महिन्यांच्या लढ्यानंतर अखेर न्याय मिळालाच! शाळकरी मुलाच्या मृत्यू प्रकरणी २ वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

Raigad News: ८ महिन्यांच्या लढ्यानंतर अखेर न्याय मिळालाच! शाळकरी मुलाच्या मृत्यू प्रकरणी २ वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

Jan 02, 2026 | 12:41 PM
पाकिस्तानात जन्मलेल्या या ऑस्ट्रेलियन खेळाडूचा संस्मरणीय प्रवासाचा होणार शेवट…पत्रकार परिषदेमध्ये झाला इमोशनल

पाकिस्तानात जन्मलेल्या या ऑस्ट्रेलियन खेळाडूचा संस्मरणीय प्रवासाचा होणार शेवट…पत्रकार परिषदेमध्ये झाला इमोशनल

Jan 02, 2026 | 12:41 PM
BMC Election 2026: डुप्लिकेट एबी फॉर्मचा अर्ज वैध; भाजपची कोंडी; बंडखोर दत्ता केळुसकर निवडणूक लढवण्यावर ठाम

BMC Election 2026: डुप्लिकेट एबी फॉर्मचा अर्ज वैध; भाजपची कोंडी; बंडखोर दत्ता केळुसकर निवडणूक लढवण्यावर ठाम

Jan 02, 2026 | 12:39 PM
Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्षांचे CCTV फुटेज गायब? राहुल नार्वेकरांविरोधात निवडणूक आयोगाची कारवाई

Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्षांचे CCTV फुटेज गायब? राहुल नार्वेकरांविरोधात निवडणूक आयोगाची कारवाई

Jan 02, 2026 | 12:37 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Akkalkot :  स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Akkalkot : स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Jan 01, 2026 | 08:16 PM
Maval :  कार्ला एकविरा देवीच्या दर्शनासाठी नववर्षांनिमित्त कार्ला गड भाविकांनी फुलला

Maval : कार्ला एकविरा देवीच्या दर्शनासाठी नववर्षांनिमित्त कार्ला गड भाविकांनी फुलला

Jan 01, 2026 | 08:09 PM
Bhiwandi News  : भिवंडीतील भाजप उमेदवार सुमित पाटील बिनविरोध

Bhiwandi News : भिवंडीतील भाजप उमेदवार सुमित पाटील बिनविरोध

Jan 01, 2026 | 08:05 PM
Jalna : भावी डॉक्टरचा अपघाती मृत्यू , कुटुंबीयांनी जे केले ते पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान

Jalna : भावी डॉक्टरचा अपघाती मृत्यू , कुटुंबीयांनी जे केले ते पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान

Jan 01, 2026 | 08:00 PM
Mumbai : “स्थानिकांना डावलणाऱ्या रावणाचे दहन करणार” मनसेची मीरा भाईंदरमध्ये बॅनरबाजी

Mumbai : “स्थानिकांना डावलणाऱ्या रावणाचे दहन करणार” मनसेची मीरा भाईंदरमध्ये बॅनरबाजी

Jan 01, 2026 | 07:43 PM
Pune Corporation Elections : ” पालिकेवर घडी फडकणार ” अमोल बालवडकरांचा दावा

Pune Corporation Elections : ” पालिकेवर घडी फडकणार ” अमोल बालवडकरांचा दावा

Jan 01, 2026 | 07:39 PM
NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले

NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले

Jan 01, 2026 | 03:35 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.