• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Urfi Javed Says On Trolling People Do Not Respect Me Nrps

‘मी लोकप्रियता मिळवली, पण लोकं माझा आदर करत नाहीत, नेहमीच ट्रोलर्सच्या निशाण्यावर राहणाऱ्या उर्फीनं व्यक्त केली खंत!

उर्फी जावेदने सोशल मीडियावर ट्रोलिंग आणि टीकेबद्दल उघड होण्याची ही पहिलीच वेळ नाही. या वर्षाच्या सुरुवातीलाही एका मुलाखतीत उर्फीने कबूल केले की ट्रोलिंगचा तिच्यावर परिणाम होतो.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jul 05, 2023 | 09:05 AM
urfi javed
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

उर्फी जावेद (Urfi Javed) आणि वाद (Controversy)हे आता समीकरणच झालं आहे. कपडयांवरुन नेहमी ट्रोल होणारी उर्फी नेहमी कोणत्या ना कोणत्या वादात सापडते. तरीही कुणालही न घाबरणारी उर्फी आपल्या दैनंदिन आयुष्यात तिला जे हवं तेच करते. आता मात्र, ट्रोलींग आणि एकंदरीत तिच्या करियरवर झालेला परिणाम याबद्दल उर्फी स्पष्टच बोलली.  लोक तिचा आदर करत नाहीत आणि त्यामुळे तिच्यासोबत काम करणे टाळातात असं अशी खंत तिने बोलून दाखवली आहे.

[read_also content=”प्लॅटफॉर्मवर झोपलेल्या लोकांवर पोलीस कर्मचाऱ्याने टाकलं पाणी, ही काय पद्धत आहे? लोकांनी व्यक्त केला संताप https://www.navarashtra.com/crime/netizens-are-getting-angry-after-watching-video-of-a-policeman-threw-water-on-people-sleeping-on-the-platform-nrps-427303.html”]

काय म्हणाली उर्फी

उर्फी जावेदला कुठल्याही परिचयाची गरज नाही. बिनधास्त राहणाऱ्या उर्फील सोशल मिडिया ट्रोलर्स मोठ्या प्रमाणावर ट्रोल करतो. याबाबत बोलताना ती म्हणाली की, “मी लोकप्रियता मिळवली आहे? पण लोक माझा आदर करत नाहीत. लोक माझ्यासोबत काम करू इच्छित नाहीत,”  हो “मी लोकांच लक्ष वेधून घेते. लोकांनी माझ्याकडे लक्ष द्याव म्हणून मी असे कपडे घालते.”

ट्रोलिंगमुळे वाईट वाटतं

यावेळी तीने ट्रोलर्सबद्दल बोलताना म्हण्टलं की तिच्यावर होणाऱ्या ट्रोलींगमुळे तीला वाईट वाटतं. ट्रोलींगमुळे ती अस्वस्थ होते. “मी माणूस आहे म्हणून मी अस्वस्थ होते. पण हे सगळं फार काळ मी माझ्या मनात टिकू देत नाही. मी परत नॅार्मल होते आणि  स्वतःला सांगते की ते कदाचित खूप कुरुप आहेत, कदाचित तू खूप सुंदर आहेस.”

उर्फी जावेदने सोशल मीडियावर ट्रोलिंग आणि टीकेबद्दल बोलण्याचीही पहिलीच वेळ नाही. या वर्षाच्या सुरुवातीलाही एका मुलाखतीत उर्फीने कबूल केले की ट्रोलिंगचा तिच्यावर परिणाम होतो. ती म्हणाली की, ट्रोल्सच्या भाषेत, ते म्हणतात त्याप्रमाणे, कदाचित मी एक स्त्री म्हणून चांगली नाही, कदाचित मी समाजावर एक डाग आहे, कदाचित मी तरुण पिढीसाठी एक वाईट उदाहरण आहे. क्या मै इतनी बरी हूं? (मी इतकी वाईट आहे का?) कदाचित कोणीही मला स्वीकारणार नाही, कोणीही कुटुंब मला स्वीकारणार नाही,” असंही ती म्हणाली.

Web Title: Urfi javed says on trolling people do not respect me nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2023 | 08:36 AM

Topics:  

  • Entertainmnet
  • urfi javed

ताज्या बातम्या

पुढे वाचा
PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

Feb 17, 2026 | 02:35 AM
टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

Feb 17, 2026 | 01:15 AM
पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

Feb 17, 2026 | 12:30 AM
पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

Feb 16, 2026 | 11:23 PM
AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

Feb 16, 2026 | 10:24 PM
‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

Feb 16, 2026 | 09:45 PM
Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Feb 16, 2026 | 09:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.