• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Murud Janjira Mysterious Fort Which Is Located In Maharashtra

महाराष्ट्रात आहे भारताचा सर्वात शापित किल्ला! आजवर कुणीही याला काबीज करू शकलं नाही; 350 वर्षांपासूनचे रहस्य…

आज आम्ही तुम्हाला देशातील अशा एका किल्ल्याविषयी माहिती देत आहोत, ज्याला आजवर कुणीही जिंकू शकलं नाही. हा किल्ला महाराष्ट्रातील मुरुड गावाजवळ बांधलेला असून याचे नाव आहे जंजिरा... अरबी समुद्राच्या एका लहान बेटावर याला बांधण्यात आले आहे. या किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे ९० फूट आहे. हा किल्ला इतका मजबूत आहे की शत्रूंसाठी तो अजिंक्य किल्ला बनला. किल्ल्याची रचना फार अनोखी असून त्याला समुद्राच्या मध्यभागी बांधले गेले आहे, म्हणजेच किल्ल्याच्या चारही बाजूंनी आपल्याला फक्त पाणीच पाणी दिसून येते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 07, 2025 | 03:50 PM
महाराष्ट्रातील किल्ला आहे भारताचा सर्वात शापित किल्ला! आजवर कुणीही याला काबीज करू शकलं नाही; 350 वर्षांपासूनचे रहस्य...

महाराष्ट्रातील किल्ला आहे भारताचा सर्वात शापित किल्ला! आजवर कुणीही याला काबीज करू शकलं नाही; 350 वर्षांपासूनचे रहस्य...

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 6 असे म्हणतात की, ३५ वर्षांत या किल्ल्यावर अनेक सैन्यांनी हल्ले केले, ज्यात पार्तुगीज, ब्रिटीश, मुघल आणि मराठ्यांचा समावेश आहे मात्र अनेक हल्ल्यांनंतरही हा किल्ला कुणीही जिंकू शकला नाही

असे म्हणतात की, ३५ वर्षांत या किल्ल्यावर अनेक सैन्यांनी हल्ले केले, ज्यात पार्तुगीज, ब्रिटीश, मुघल आणि मराठ्यांचा समावेश आहे मात्र अनेक हल्ल्यांनंतरही हा किल्ला कुणीही जिंकू शकला नाही

2 / 6 मुरुड जंजिरा किल्ल्याचा मुख्य दरवाजा इतक्या अनोख्या प्रकारे बांधण्यात आला आहे की किल्लयापासून काही मीटर दूर जाताच हा दरवाजा पूर्णपणे बंद होतो आणि भिंतींमध्ये जाऊन लपतो. यामुळे अनेक शत्रू गोंधळात पडायचे

मुरुड जंजिरा किल्ल्याचा मुख्य दरवाजा इतक्या अनोख्या प्रकारे बांधण्यात आला आहे की किल्लयापासून काही मीटर दूर जाताच हा दरवाजा पूर्णपणे बंद होतो आणि भिंतींमध्ये जाऊन लपतो. यामुळे अनेक शत्रू गोंधळात पडायचे

3 / 6 हा किल्ला तब्बल २२ एकरांवर पसरलेला आहे. यामध्ये एकूण २२ सुरक्षा चाैक्या बांधण्यात आल्या आहेत. प्रत्येक चाैकीवर अजूनही तोफा ठेवलेल्या आहेत. यावरुनच आपण त्याच्या सुरक्षेची कल्पना करु शकतो. या किल्ल्याचे बांधकाम मलिक अंबरने सुरु केले होते

हा किल्ला तब्बल २२ एकरांवर पसरलेला आहे. यामध्ये एकूण २२ सुरक्षा चाैक्या बांधण्यात आल्या आहेत. प्रत्येक चाैकीवर अजूनही तोफा ठेवलेल्या आहेत. यावरुनच आपण त्याच्या सुरक्षेची कल्पना करु शकतो. या किल्ल्याचे बांधकाम मलिक अंबरने सुरु केले होते

4 / 6 किल्ल्यावर सिद्दीकी शासकानी बराच काळ राज्य केले, त्यांच्या वर्चस्वात असताना इथे अनेक जड तोफा बसवण्यात आल्या, ज्या आजही किल्ल्यात दिसून येतात

किल्ल्यावर सिद्दीकी शासकानी बराच काळ राज्य केले, त्यांच्या वर्चस्वात असताना इथे अनेक जड तोफा बसवण्यात आल्या, ज्या आजही किल्ल्यात दिसून येतात

5 / 6 किल्ल्याभोवती असलेल्या ४० फूट उंज भिंतींमुळे किल्ल्याला भेदने कोणत्याही शत्रूला जमले नाही. समुद्राच्या लाटांसमोरही हा किल्ला आजवर तितक्याच खंबारतेने उभा आहे, यावरुन त्याच्या अभियांत्रिकीची ताकद आपल्याला समजते

किल्ल्याभोवती असलेल्या ४० फूट उंज भिंतींमुळे किल्ल्याला भेदने कोणत्याही शत्रूला जमले नाही. समुद्राच्या लाटांसमोरही हा किल्ला आजवर तितक्याच खंबारतेने उभा आहे, यावरुन त्याच्या अभियांत्रिकीची ताकद आपल्याला समजते

6 / 6 मुरुड किल्ला फक्त त्याच्या इतिहासासाठी आणि ताकदीसाठी प्रचलित नाही तर त्याची रचना, गूढता आणि अजिंक्य प्रतिमेमुळेही जगातील अनेक आश्चर्यांपैकी एक मानला जातो. इथे आजही अनेक पर्यटक भेट देण्यासाठी जात असतात

मुरुड किल्ला फक्त त्याच्या इतिहासासाठी आणि ताकदीसाठी प्रचलित नाही तर त्याची रचना, गूढता आणि अजिंक्य प्रतिमेमुळेही जगातील अनेक आश्चर्यांपैकी एक मानला जातो. इथे आजही अनेक पर्यटक भेट देण्यासाठी जात असतात

Web Title: Murud janjira mysterious fort which is located in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2025 | 03:48 PM

Topics:  

  • Janjira Fort
  • maharashtra
  • tourism

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Afghanistan-Pakistan Conflict : पाकिस्तानचा अफगानिस्तानवर पुन्हा हल्ला; काबुलमध्ये तीन मोठे स्फोट

Afghanistan-Pakistan Conflict : पाकिस्तानचा अफगानिस्तानवर पुन्हा हल्ला; काबुलमध्ये तीन मोठे स्फोट

Feb 27, 2026 | 07:10 AM
Amalaki Ekadashi 2026: आमलकी एकादशीच्या दिवशी चुकूनही करू नका या गोष्टी, अन्यथा पुण्यऐवजी होईल पाप

Amalaki Ekadashi 2026: आमलकी एकादशीच्या दिवशी चुकूनही करू नका या गोष्टी, अन्यथा पुण्यऐवजी होईल पाप

Feb 27, 2026 | 07:05 AM
सिंधुदुर्ग जिल्हा बँक लिपिक भरती परीक्षा केंद्रांबाबत अधिकृत खुलासा, परीक्षेसाठी ‘हे’ आहे नवे गणित

सिंधुदुर्ग जिल्हा बँक लिपिक भरती परीक्षा केंद्रांबाबत अधिकृत खुलासा, परीक्षेसाठी ‘हे’ आहे नवे गणित

Feb 27, 2026 | 06:15 AM
लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी….! मराठी भाषा गौरव दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा, जपूया मायमराठीचा अभिमान

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी….! मराठी भाषा गौरव दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा, जपूया मायमराठीचा अभिमान

Feb 27, 2026 | 05:30 AM
महेश बाबू स्टारर ‘वाराणसी’मधील महत्त्वाचे सीन कसे झाले शूट? काय म्हणाले एस. एस. राजामौली? जाणून घ्या

महेश बाबू स्टारर ‘वाराणसी’मधील महत्त्वाचे सीन कसे झाले शूट? काय म्हणाले एस. एस. राजामौली? जाणून घ्या

Feb 27, 2026 | 04:15 AM
Cyber Crime: नवीन क्रेडीट कार्डचा बहाणा अन्…; तरूणासोबत घडले तरी काय?

Cyber Crime: नवीन क्रेडीट कार्डचा बहाणा अन्…; तरूणासोबत घडले तरी काय?

Feb 27, 2026 | 02:35 AM
भाजपचे राजाजींवर ऊतू जातंय प्रेम! हा तमिळनाडू निवडणुकीसाठी राजकीय गेम

भाजपचे राजाजींवर ऊतू जातंय प्रेम! हा तमिळनाडू निवडणुकीसाठी राजकीय गेम

Feb 27, 2026 | 01:15 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Chiplun : २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये काँग्रेसचे निवासी प्रशिक्षण शिबिर

Chiplun : २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये काँग्रेसचे निवासी प्रशिक्षण शिबिर

Feb 26, 2026 | 08:04 PM
Nagpur : दोन फोन येतात आणि FIR घेत नाहीत?  मिटकरींचा गंभीर आरोप

Nagpur : दोन फोन येतात आणि FIR घेत नाहीत? मिटकरींचा गंभीर आरोप

Feb 26, 2026 | 07:55 PM
Latur News : हासेगावच्या ‘देवणी’ गायीने वेधले सर्वांचे लक्ष! लातूरच्या यात्रेत पशुधनाचा महाकुंभ

Latur News : हासेगावच्या ‘देवणी’ गायीने वेधले सर्वांचे लक्ष! लातूरच्या यात्रेत पशुधनाचा महाकुंभ

Feb 26, 2026 | 07:51 PM
Jalgaon News : रावेर कॉपी प्रकरण: दोन तासांत ‘त्या’ ११ विद्यार्थ्यांची सुटका कशी झाली?

Jalgaon News : रावेर कॉपी प्रकरण: दोन तासांत ‘त्या’ ११ विद्यार्थ्यांची सुटका कशी झाली?

Feb 26, 2026 | 07:40 PM
Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Feb 26, 2026 | 03:36 PM
Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Feb 26, 2026 | 03:33 PM
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.