Raj Thackeray Interview About Political Scenario Nrsr
मनसेच्या आमदारानं पक्षावर दावा केला तर ? ऐका राज ठाकरे काय म्हणाले
नवी मुंबईत नुकतीच राज ठाकरेंची मुलाखत घेण्यात आली. यावेळी मनसेच्या आमदारानं पक्षावर दावा केला तर ? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी राज ठाकरेंनी योग्य शब्दात उत्तर दिलं.