शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी घेतली संजय राऊत यांच्या भांडुप येथील घरी जाऊन राऊत कुटुंबीयांची भेट
यावेळी उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांच्या आईला तुमच्या मुलाला काहीही होणार नाही, असा विश्वास दिला
यावेळी उद्धव ठाकरेंनी राऊत कुटुंबियांना न घाबरण्याचा दिलासा दिला
उद्धव ठाकरेंच्या भेटीमुळं आम्हाला बळ मिळाले, राऊत कुटुंबियांची प्रतिक्रिया
राऊत कुटुंबीयांच्या भेटीवेळी उद्धव ठाकरेंबरोबर खासदार अरविंद सावंत, मिलिंद नार्वेकर व रविंद्र वायकर हे उपस्थित होते.