• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Numberlogy Astrology Radical 24 January 1 To 9

Numberlogy: मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

आज शनिवार, 24 जानेवारी. ज्याचा स्वामी ग्रह शुक्र आहे आणि आज शनिवार असल्याने सर्व मूलांकाच्या लोकांवर शनिचा प्रभाव राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jan 24, 2026 | 08:22 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजचा दिवस सामान्य राहील. अंक 6 असणाऱ्या लोकांचा स्वामी ग्रह शुक्र आहे. आज शनिवार असल्याने सर्व मूलांकाच्या लोकांवर शनिचा प्रभाव राहील. शनीचा अंक 8 आहे. मूलांक 6 असणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी खूप मेहनत घ्यावी लागेल आणि मूलांक 8 असणाऱ्या लोकांना शांतीने काम करावे. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी नवीन दिशा मिळेल. तसेच तुमच्यावर नवीन जबाबदारी येऊ शकते. तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. नवीन लोकांची ओळख होईल.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. सामाजिक कार्यात तुम्ही सहभागी व्हाल. तुमच्या मनातील गोष्टी तुम्ही दुसऱ्यासोबत शेअर करू शकता. नातेसंबंध अनुकूल राहील. वैवाहिक जीवन चांगले राहील.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस चांगला राहील. घाईमध्ये कोणतेही निर्णय घेऊ नका. आत्मविश्वासाने तुम्ही पुढे जाऊ शकता. व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

Surya Gochar: 24 जानेवारीला सूर्य बदलणार आपले नक्षत्र, या राशीच्या लोकांच्या वाढू शकतात करिअर आणि आर्थिक समस्या

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तुम्ही घेतलेल्या मेहनतीचा तुम्हाला फायदा होईल. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. गुंतवणूक करणे फायदेशीर राहील

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. नवीन कामाची आज सुरुवात करू शकता. तुम्हाला मानसिक ताण जाणवू शकतो. घाईमध्ये कोणतेही निर्णय घेऊ नका. वैवाहिक जीवन चांगले राहील.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आज तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्हाला बाहेर जाण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी सहकार्याचा पाठिंबा मिळेल.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. आज बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. एखाद्या गोष्टीवर जास्त विचार करू नका.

Ramayan Katha: हनुमानजींवर ब्रह्मास्त्र का वापरण्यात आले? ब्रह्मास्त्र सोडण्यामागचे काय आहे कारण

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. विचारपूर्वक निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना आजचा दिवस चांगला राहील.

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्यावे. खूप मेहनत घेतल्यास तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. घाईमध्ये कोणतेही निर्णय घ्यावे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numberlogy astrology radical 24 january 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2026 | 08:22 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Palmistry: तळहातावरील ‘Y’ रेषा शुभ आहे की अशुभ, जाणून घ्या
1

Palmistry: तळहातावरील ‘Y’ रेषा शुभ आहे की अशुभ, जाणून घ्या

Chandra Gochar: 9 मार्चला चंद्र करणार संक्रमण, करिअर आणि आर्थिक क्षेत्रात येऊ शकतात चढ उतार
2

Chandra Gochar: 9 मार्चला चंद्र करणार संक्रमण, करिअर आणि आर्थिक क्षेत्रात येऊ शकतात चढ उतार

Khandoba: रविवारी खंडोबाची आराधना का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्त्व
3

Khandoba: रविवारी खंडोबाची आराधना का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

zodiac sign: सर्वार्थ सिद्धि आणि अमृत सिद्धि योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना होणार फायदा
4

zodiac sign: सर्वार्थ सिद्धि आणि अमृत सिद्धि योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना होणार फायदा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IPL 2026: क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! आयपीएल २०२६ चा बिगुल वाजला; मार्चमध्ये ‘या’ तारखेपासून रंगणार थरार

IPL 2026: क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! आयपीएल २०२६ चा बिगुल वाजला; मार्चमध्ये ‘या’ तारखेपासून रंगणार थरार

Mar 08, 2026 | 07:55 PM
नॉर्वेतील अमेरिकन दूतावासाजवळ भीषण स्फोट; ‘दहशतवादी कट’ असल्याची पोलिसांकडून दाट शक्यता

नॉर्वेतील अमेरिकन दूतावासाजवळ भीषण स्फोट; ‘दहशतवादी कट’ असल्याची पोलिसांकडून दाट शक्यता

Mar 08, 2026 | 07:55 PM
Israel – Iran War चे पाकिस्तानला चटके! इंधनाच्या किमती थेट गगनाला भिडल्या, 1 लिटर पेट्रोलची किंमत तब्बल…

Israel – Iran War चे पाकिस्तानला चटके! इंधनाच्या किमती थेट गगनाला भिडल्या, 1 लिटर पेट्रोलची किंमत तब्बल…

Mar 08, 2026 | 07:54 PM
IND vs NZ Final Live Score: पॉवरप्लेमध्ये भारताची तोडफोड फलंदांजी; अभिषेकचे १८ चेंडूत अर्धशतक, संघाचा स्कोअर ९० पार

IND vs NZ Final Live Score: पॉवरप्लेमध्ये भारताची तोडफोड फलंदांजी; अभिषेकचे १८ चेंडूत अर्धशतक, संघाचा स्कोअर ९० पार

Mar 08, 2026 | 07:41 PM
US Iran War : तेहरानमध्ये विषारी पावसाचं संकट! तेल प्रकल्पांवरील हल्ल्यानंतर इराणमध्ये आणीबाणीची स्थिती

US Iran War : तेहरानमध्ये विषारी पावसाचं संकट! तेल प्रकल्पांवरील हल्ल्यानंतर इराणमध्ये आणीबाणीची स्थिती

Mar 08, 2026 | 07:41 PM
स्टार प्लसच्या ‘तारा’ मालिकेत कनिका कपूरने उलगडले ताराचे कंगोरे; क्रुशल आहुजा युवराजच्या भूमिकेत

स्टार प्लसच्या ‘तारा’ मालिकेत कनिका कपूरने उलगडले ताराचे कंगोरे; क्रुशल आहुजा युवराजच्या भूमिकेत

Mar 08, 2026 | 07:40 PM
Uranium Seizure Plan : ट्रम्प यांचा मास्टरस्ट्रोक! थेट इराणमध्ये घुसून युरेनियम जप्त करणार? अमेरिका-इस्रायलचे सीक्रेट मिशन तयार

Uranium Seizure Plan : ट्रम्प यांचा मास्टरस्ट्रोक! थेट इराणमध्ये घुसून युरेनियम जप्त करणार? अमेरिका-इस्रायलचे सीक्रेट मिशन तयार

Mar 08, 2026 | 07:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

Mar 08, 2026 | 02:51 PM
Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Mar 08, 2026 | 02:48 PM
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.