• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Norway Oslo Us Embassy Blast Terror Conspiracy News

नॉर्वेतील अमेरिकन दूतावासाजवळ भीषण स्फोट; ‘दहशतवादी कट’ असल्याची पोलिसांकडून दाट शक्यता

ओस्लोमधील अमेरिकन दूतावासाच्या परिसरात हा स्फोट झाला असून, या घटनेमुळे सुरक्षा यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत. प्राथमिक तपासाअंती नॉर्वे पोलिसांनी हा एक 'दहशतवादी कट'असू शकतो, अशी गंभीर शक्यता वर्तवली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 08, 2026 | 07:55 PM
( फोटो सौजन्य : IANS)

( फोटो सौजन्य : IANS)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • नॉर्वेची राजधानी एका शक्तिशाली स्फोट
  • एक दहशतवादी हल्ला असू शकतो
  • युरोपमधील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह
Terrorist Plot : नॉर्वेची राजधानी ओस्लोमध्ये रविवारी पहाटे झालेल्या एका शक्तिशाली स्फोटाने मोठी खळबळ उडाली आहे. ओस्लोमधील अमेरिकन दूतावासाच्या परिसरात हा स्फोट झाला असून, या घटनेमुळे सुरक्षा यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत. प्राथमिक तपासाअंती नॉर्वे पोलिसांनी हा एक ‘दहशतवादी कट’ (Terrorist Plot) असू शकतो, अशी गंभीर शक्यता वर्तवली आहे.

Uranium Seizure Plan : ट्रम्प यांचा मास्टरस्ट्रोक! थेट इराणमध्ये घुसून युरेनियम जप्त करणार? अमेरिका-इस्रायलचे सीक्रेट मिशन तयार

स्फोटाची तीव्रता

स्थानिक वेळेनुसार रविवारी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज इतका प्रचंड होता की, परिसरातील घरांच्या खिडक्या आणि भिंती हादरल्या. हुसेबी भागात असलेल्या दूतावासाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ हा स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. स्फोटानंतर काही वेळ परिसरात धुराचे लोट पसरले होते. घटनेची माहिती मिळताच नॉर्वे पोलिसांनी आणि सुरक्षा यंत्रणांनी परिसराला वेढा घातला असून, तपास मोहीम युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे.

दहशतवादी कटाची शक्यता

पोलिस आणि इंटेलिजन्सच्या संयुक्त विभागाचे प्रमुख फ्रोड लार्सन यांनी दिलेल्या माहितीनुसार, “हा एक दहशतवादी हल्ला असू शकतो, असा संशय बळावला आहे.” मात्र, पोलिस सध्या तपास करत असून, केवळ याच एका शक्यतेवर अवलंबून न राहता इतरही कारणांचा छडा लावला जात आहे. सुदैवाने, या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, तर मालमत्तेचे किरकोळ नुकसान झाले आहे.

जागतिक सुरक्षा चिंतेत

अमेरिकन दूतावासासारख्या संवेदनशील ठिकाणी झालेला हा स्फोट आंतरराष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत चिंतेचा विषय बनला आहे. नॉर्वेच्या सुरक्षा यंत्रणा दूतावासातील अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात असून, स्फोटामागचा मुख्य सूत्रधार कोण आहे आणि हे कृत्य कशासाठी करण्यात आले, याचा शोध घेतला जात आहे. ओस्लोच्या मोरगेडाल्सवेगेन जिल्ह्यात विशेष पथकांकडून कसून तपासणी सुरू आहे.

एकीकडे जागतिक राजकारणात तणावाचे वातावरण असताना, नॉर्वेतील या घटनेने युरोपमधील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हा हल्ला कुणी आणि का केला, याचे गुपित लवकरच उघड होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. पोलीस याप्रकरणी पुढील काही तासांत अधिकृत माहिती देण्याची शक्यता आहे.

Persian Gulf Energy Supply: पर्शियन आखातातून कोणत्या देशांना ऊर्जा पुरवठा होतो; भारत त्यांच्यावर किती अवलंबून आहे?

Web Title: Norway oslo us embassy blast terror conspiracy news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 07:55 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

US Iran War : तेहरानमध्ये विषारी पावसाचं संकट! तेल प्रकल्पांवरील हल्ल्यानंतर इराणमध्ये आणीबाणीची स्थिती
1

US Iran War : तेहरानमध्ये विषारी पावसाचं संकट! तेल प्रकल्पांवरील हल्ल्यानंतर इराणमध्ये आणीबाणीची स्थिती

Uranium Seizure Plan : ट्रम्प यांचा मास्टरस्ट्रोक! थेट इराणमध्ये घुसून युरेनियम जप्त करणार? अमेरिका-इस्रायलचे सीक्रेट मिशन तयार
2

Uranium Seizure Plan : ट्रम्प यांचा मास्टरस्ट्रोक! थेट इराणमध्ये घुसून युरेनियम जप्त करणार? अमेरिका-इस्रायलचे सीक्रेट मिशन तयार

Persian Gulf Energy Supply: पर्शियन आखातातून कोणत्या देशांना ऊर्जा पुरवठा होतो; भारत त्यांच्यावर किती अवलंबून आहे?
3

Persian Gulf Energy Supply: पर्शियन आखातातून कोणत्या देशांना ऊर्जा पुरवठा होतो; भारत त्यांच्यावर किती अवलंबून आहे?

US Iran War : ‘ट्रम्प यांना सोडणार नाही’ ; खामेनेईंच्या हत्येनंतर पेटून उठला इराण; अमेरिकेला दिली थरकाप उडवणारी धमकी
4

US Iran War : ‘ट्रम्प यांना सोडणार नाही’ ; खामेनेईंच्या हत्येनंतर पेटून उठला इराण; अमेरिकेला दिली थरकाप उडवणारी धमकी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IPL 2026: क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! आयपीएल २०२६ चा बिगुल वाजला; मार्चमध्ये ‘या’ तारखेपासून रंगणार थरार

IPL 2026: क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! आयपीएल २०२६ चा बिगुल वाजला; मार्चमध्ये ‘या’ तारखेपासून रंगणार थरार

Mar 08, 2026 | 07:55 PM
नॉर्वेतील अमेरिकन दूतावासाजवळ भीषण स्फोट; ‘दहशतवादी कट’ असल्याची पोलिसांकडून दाट शक्यता

नॉर्वेतील अमेरिकन दूतावासाजवळ भीषण स्फोट; ‘दहशतवादी कट’ असल्याची पोलिसांकडून दाट शक्यता

Mar 08, 2026 | 07:55 PM
Israel – Iran War चे पाकिस्तानला चटके! इंधनाच्या किमती थेट गगनाला भिडल्या, 1 लिटर पेट्रोलची किंमत तब्बल…

Israel – Iran War चे पाकिस्तानला चटके! इंधनाच्या किमती थेट गगनाला भिडल्या, 1 लिटर पेट्रोलची किंमत तब्बल…

Mar 08, 2026 | 07:54 PM
IND vs NZ Final Live Score: पॉवरप्लेमध्ये भारताची तोडफोड फलंदांजी; अभिषेकचे १८ चेंडूत अर्धशतक, संघाचा स्कोअर ९० पार

IND vs NZ Final Live Score: पॉवरप्लेमध्ये भारताची तोडफोड फलंदांजी; अभिषेकचे १८ चेंडूत अर्धशतक, संघाचा स्कोअर ९० पार

Mar 08, 2026 | 07:41 PM
स्टार प्लसच्या ‘तारा’ मालिकेत कनिका कपूरने उलगडले ताराचे कंगोरे; क्रुशल आहुजा युवराजच्या भूमिकेत

स्टार प्लसच्या ‘तारा’ मालिकेत कनिका कपूरने उलगडले ताराचे कंगोरे; क्रुशल आहुजा युवराजच्या भूमिकेत

Mar 08, 2026 | 07:40 PM
बारामतीतल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराची थेट नागपूर कारागृहात रवानगी, MPDA कायद्यांतर्गत १ वर्षासाठी जेल

बारामतीतल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराची थेट नागपूर कारागृहात रवानगी, MPDA कायद्यांतर्गत १ वर्षासाठी जेल

Mar 08, 2026 | 07:04 PM
‘राष्ट्रपती उभे आहेत आणि तुम्ही…’, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जुना फोटो दाखवून पंतप्रधान मोदींना दिले चोख प्रत्युत्तर

‘राष्ट्रपती उभे आहेत आणि तुम्ही…’, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जुना फोटो दाखवून पंतप्रधान मोदींना दिले चोख प्रत्युत्तर

Mar 08, 2026 | 07:02 PM

व्हिडिओ

पुढे बघा
SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

Mar 08, 2026 | 02:51 PM
Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Mar 08, 2026 | 02:48 PM
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.