• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Numberlogy Astrology Radical 7 March 1 To 9

Numberlogy: मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

आज शनिवार, 07 मार्च. आजचा दिवस सामान्य राहील. आज शनिवारचा  दिवस असल्याने आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह शनि राहील. आजचा दिवस शनि ग्रहाला समर्पित राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 07, 2026 | 08:30 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजचा शनिवारचा दिवस सामान्य राहील. आज शनिवारचा दिवस असल्याने आजचा दिवस शनि ग्रहाला समर्पित आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर शनि ग्रहाचा प्रभाव राहील. आज मूलांक 6 असणाऱ्या लोकांना नोकरी व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. तुमची आर्थिक स्थिती सामान्य राहील आणि मूलांक 9 असणाऱ्या लोकांसाठी नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील.  कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. आर्थिक स्थिती सामान्य राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस मिश्रीत राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदारासोबत वेळ घालवाल.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील.  आर्थिक स्थिती सामान्य राहील. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील.  कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.  धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. व्यवसायासाठी नवीन योजना आखू शकता.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आरोग्याची काळजी घ्यावी. नातेसंबंध चांगले राहतील. सामाजिक आणि धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता.

Shukra Gochar 2026: शुक्र राशी बदलणार, या राशीच्या लोकांचे बदलणार नशीब

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील.  नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. आरोग्य चांगले राहील. तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रीत राहील. व्यवसायात नवीन संधी मिळतील. प्रवास करणे फायदेशीर राहील. रखडलेली कामे वेळेवर पूर्ण होतील.  आरोग्याची काळजी घ्यावी. नातेसंबंध चांगले राहतील. कुटुंबात शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील.  कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. कुटुंबाच्या आणि कामाच्या ठिकाणी तुमच्यावरच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात. कुटुंबामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रीत राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील.  धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. आरोग्य चांगले राहील.

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. नोकरी करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला राहील. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. नातेसंबंध चांगले राहतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

Saptashrungi Devi: काय आहे सप्तश्रृंगी देवीचा महिमा आणि कथा, जाणून घ्या

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रीत राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. घरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. आर्थिक गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numberlogy astrology radical 7 march 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 08:30 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Shukra Gochar 2026: शुक्र राशी बदलणार, या राशीच्या लोकांचे बदलणार नशीब
1

Shukra Gochar 2026: शुक्र राशी बदलणार, या राशीच्या लोकांचे बदलणार नशीब

Saptashrungi Devi: काय आहे सप्तश्रृंगी देवीचा महिमा आणि कथा, जाणून घ्या
2

Saptashrungi Devi: काय आहे सप्तश्रृंगी देवीचा महिमा आणि कथा, जाणून घ्या

Shani ast 2026: मार्चमध्ये शनिचा खास बदल; 76 दिवसांनी मीन राशीतून अस्त होण्याने या राशीच्या लोकांना होणार लाभ
3

Shani ast 2026: मार्चमध्ये शनिचा खास बदल; 76 दिवसांनी मीन राशीतून अस्त होण्याने या राशीच्या लोकांना होणार लाभ

Sankashti Chaturthi: संकष्टी चतुर्थीला चंद्रदर्शनानंतर का सोडतात उपवास? काय आहे यामागे शास्त्र
4

Sankashti Chaturthi: संकष्टी चतुर्थीला चंद्रदर्शनानंतर का सोडतात उपवास? काय आहे यामागे शास्त्र

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Numberlogy: मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Numberlogy: मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Mar 07, 2026 | 08:30 AM
Todays Gold-Silver Price: काय आहेत आजचे सोन्या – चांदीचे दर? खरेदीपूर्वी वाचा सविस्तर

Todays Gold-Silver Price: काय आहेत आजचे सोन्या – चांदीचे दर? खरेदीपूर्वी वाचा सविस्तर

Mar 07, 2026 | 08:25 AM
Goa Tour Package : आता स्वस्तात करा गोव्याची सफर, फक्त 15,000 रुपयांत खाण्या-पाण्याची, राहण्याची होईल सोय…

Goa Tour Package : आता स्वस्तात करा गोव्याची सफर, फक्त 15,000 रुपयांत खाण्या-पाण्याची, राहण्याची होईल सोय…

Mar 07, 2026 | 08:20 AM
इराण-इस्त्रायल युद्धाचा सर्वसामान्यांना पहिला फटका; घरगुती गॅसचे दर तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी वाढले

इराण-इस्त्रायल युद्धाचा सर्वसामान्यांना पहिला फटका; घरगुती गॅसचे दर तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी वाढले

Mar 07, 2026 | 08:11 AM
WorldWar3: ‘यहूदी राजवटीने मोठी चूक केली’ अयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याच ‘X’ अकाउंटवरून इस्रायलसाठी स्फोटक धमकी

WorldWar3: ‘यहूदी राजवटीने मोठी चूक केली’ अयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याच ‘X’ अकाउंटवरून इस्रायलसाठी स्फोटक धमकी

Mar 07, 2026 | 08:02 AM
Iran-Israel War : इराणवर सातत्याने बॉम्बहल्ले सुरुच; आखाती देश डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर नाराज, आता…

Iran-Israel War : इराणवर सातत्याने बॉम्बहल्ले सुरुच; आखाती देश डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर नाराज, आता…

Mar 07, 2026 | 07:38 AM
Be Heard Day: शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांसाठी खास दिवस; वाचा नॅशनल बी हर्ड डे निमित्त 10 ‘लो-बजेट’ मार्केटिंग मंत्र

Be Heard Day: शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांसाठी खास दिवस; वाचा नॅशनल बी हर्ड डे निमित्त 10 ‘लो-बजेट’ मार्केटिंग मंत्र

Mar 07, 2026 | 06:30 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:49 PM
Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Mar 06, 2026 | 07:41 PM
Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:36 PM
Sindhudurg  : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Sindhudurg : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Mar 06, 2026 | 07:20 PM
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.