(फोटो सौजन्य: istock)
या टूर पॅकेजची सुरुवात चंदीगड येथून होत आहे. त्यामुळे या प्रवासासाठी ट्रेन फक्त चंदीगडहूनच उपलब्ध असेल. जर तुम्ही चंदीगड किंवा त्याच्या आसपासच्या भागात राहत असाल आणि मार्च महिन्यात गोवा फिरण्याचा विचार करत असाल, तर हे पॅकेज तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. मात्र इतर शहरांमधील प्रवाशांना आधी चंदीगडला पोहोचावे लागेल, कारण संपूर्ण टूरची सुरुवात तेथूनच होणार आहे.
जर तुम्हाला या पॅकेजबद्दल अधिक माहिती हवी असेल किंवा बुकिंग करायचे असेल, तर तुम्ही भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन बुकिंग करू शकता.
पॅकेजची महत्त्वाची माहिती
पॅकेजमध्ये मिळणाऱ्या सुविधा






