• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Saubhagya Yoga People Of This Zodiac Sign Will Benefit Financially

Zodiac Sign: सौभाग्य योगामुळे मिथुन आणि धनु राशीसह या राशीच्या लोकांना होईल आर्थिक लाभ

आज गुरुवार, 8 जानेवारी. आज चंद्र सिंह राशीनंतर कन्या राशीमध्ये संक्रमण करणार आहे. चंद्र केतुच्या प्रभावामुळे गजकेसरी राजयोग तयार होईल. सौभाग्य योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होईल ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jan 08, 2026 | 08:38 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

गुरुवार, 8 जानेवारी रोजी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी आहे. अशा वेळी गुरु ग्रह हा स्वामी ग्रह असेल. चंद्र आज सिंह राशीतून कन्या राशीमध्ये संक्रमण करणार आहे. यावेळी चंद्र चौथ्या घरात असल्यामुळे गुरू मिथुन राशीत स्थित असले आणि त्यामुळे गजकेसरी राजयोग तयार होईल. ज्योतिषशास्त्रानुसार धनु राशीत स्थित चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये केंद्र योग तयार होईल आणि पूर्वा फाल्गुनी नंतर उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचा संयोगमुळे शोभन योग आणि रवि योग तयार होणार आहे. सौभाग्य योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होईल ते जाणून घ्या

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. अचानक आर्थिक लाभामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. करिअरसाठी दिवस उत्तम राहील. कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होईल. वरिष्ठांकडून तुमची प्रशंसा होईल. तुम्हाला पदोन्नतीची चांगली बातमी देखील मिळू शकते. व्यावसायिकांनाही फायदा होण्याची शक्यता आहे.

Numberlogy: मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांचा आजचा दिवस धावपळीचा राहू शकतो. कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही समस्या जाणवू शकतात. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुम्हाला कुठूनतरी फायदा होण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रयत्नांना तुमच्या कारकिर्दीत यश मिळेल. व्यावसायिकांनाही तुमचा आजचा दिवस फायदेशीर राहील.

धनु रास

धनु राशीच्या लोकांचा आजचा दिवस सकारात्मक राहील. सरकारी आणि अधिकृत बाबींसाठी फायदेशीर राहील. कोणत्याही प्रलंबित फायली किंवा अर्ज पुढे सरकू शकतात. नशिबाची तुम्हाला साथ मिळेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि उत्पन्नाच्या नवीन संधी मिळतील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. वडिलांचा पाठिंबा मिळेल. तुमच्या कारकिर्दीत तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळेल. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील.

Astro Tips: 8 जानेवारीपासून शनि बदलणार आपली चाल, या राशीच्या लोकांनी राहावे सावध

मकर रास

मकर राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. नशिबाची तुम्हाला पूर्ण साथ मिळेल. कामे सहजपणे पूर्ण होतील. तुम्हाला बऱ्याच काळापासून हवे असलेले काहीतरी मिळू शकते. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस खूप फायदेशीर राहणार आहे. तुमच्या कारकिर्दीतील नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर येतील. तुमच्या कौटुंबिक जीवनात सर्वकाही उत्तम असेल. तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकतात. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Saubhagya yoga people of this zodiac sign will benefit financially

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2026 | 08:38 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Ramayan Katha: हनुमानजींवर ब्रह्मास्त्र का वापरण्यात आले? ब्रह्मास्त्र सोडण्यामागचे काय आहे कारण
1

Ramayan Katha: हनुमानजींवर ब्रह्मास्त्र का वापरण्यात आले? ब्रह्मास्त्र सोडण्यामागचे काय आहे कारण

Pradosh Vrat: माघ महिन्यातील शेवटचे प्रदोष व्रत कधी? जाणून घ्या पूजेचा मुहूर्त आणि मंत्र
2

Pradosh Vrat: माघ महिन्यातील शेवटचे प्रदोष व्रत कधी? जाणून घ्या पूजेचा मुहूर्त आणि मंत्र

Vasant Panchami: वसंत पंचमीपासून शुभ कार्याची करा सुरुवात, या राशीच्या लोकांसाठी सुवर्णसंधी
3

Vasant Panchami: वसंत पंचमीपासून शुभ कार्याची करा सुरुवात, या राशीच्या लोकांसाठी सुवर्णसंधी

Astro Tips: कासवाची अंगठी बदलते नशीब, या राशीच्या लोकांना घालण्यास आहे मनाई
4

Astro Tips: कासवाची अंगठी बदलते नशीब, या राशीच्या लोकांना घालण्यास आहे मनाई

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्सने घेतली निवृत्ती; त्यानंतर थेट गाठली दिल्ली

‘भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्सने घेतली निवृत्ती; त्यानंतर थेट गाठली दिल्ली

Jan 24, 2026 | 01:15 AM
जेजुरी स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा द्या; प्रवासी संघटना अन् लोकप्रतिनिधी आक्रमक

जेजुरी स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा द्या; प्रवासी संघटना अन् लोकप्रतिनिधी आक्रमक

Jan 24, 2026 | 12:30 AM
ZP Election 2026 : करमाळ्यात माघारीनंतरच स्पष्ट होणार सत्तेचे गणित; जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक बहुपक्षीय 308 उमेदवार रिंगण

ZP Election 2026 : करमाळ्यात माघारीनंतरच स्पष्ट होणार सत्तेचे गणित; जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक बहुपक्षीय 308 उमेदवार रिंगण

Jan 23, 2026 | 11:12 PM
IND VS NZ 2nd T20l Match : रायपूरमध्ये इशान-सूर्याच्या वादळात किवी उधस्वस्त! भारताचा 7 विकेट्सने विजय; मालिकेत 2-0 अशी आघाडी 

IND VS NZ 2nd T20l Match : रायपूरमध्ये इशान-सूर्याच्या वादळात किवी उधस्वस्त! भारताचा 7 विकेट्सने विजय; मालिकेत 2-0 अशी आघाडी 

Jan 23, 2026 | 10:30 PM
बाइकप्रेमींनोsss ‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त 350cc बाईक्स, दमदार परफॉर्मन्ससोबतच मिळणार उत्तम मायलेज

बाइकप्रेमींनोsss ‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त 350cc बाईक्स, दमदार परफॉर्मन्ससोबतच मिळणार उत्तम मायलेज

Jan 23, 2026 | 10:15 PM
IND VS NZ 2nd T20l : 14 महिन्यानंतर सूर्योदय! मिस्टर 360 ने झळकवले अर्धशतक! रायपूरमध्ये न्यूझीलंडच्या गोलंदाजीचा घेतला समाचार

IND VS NZ 2nd T20l : 14 महिन्यानंतर सूर्योदय! मिस्टर 360 ने झळकवले अर्धशतक! रायपूरमध्ये न्यूझीलंडच्या गोलंदाजीचा घेतला समाचार

Jan 23, 2026 | 10:11 PM
“Bajaj Pune Grand Tour स्पर्धेमुळे पुणे जिल्ह्याचे..”; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे भाष्य

“Bajaj Pune Grand Tour स्पर्धेमुळे पुणे जिल्ह्याचे..”; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे भाष्य

Jan 23, 2026 | 09:48 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Wardha News : पथदिव्याचा विद्युत पुरवठा खंडीत करून गावे अंधारात ढकलल्याने सरपंच संघटना आक्रमक

Wardha News : पथदिव्याचा विद्युत पुरवठा खंडीत करून गावे अंधारात ढकलल्याने सरपंच संघटना आक्रमक

Jan 23, 2026 | 07:25 PM
Akola News : रुग्णसेवेतून सामाजिक कार्य, मतदारांनी पराग गवईंना घातली नगरसेवकपदाची माळ

Akola News : रुग्णसेवेतून सामाजिक कार्य, मतदारांनी पराग गवईंना घातली नगरसेवकपदाची माळ

Jan 23, 2026 | 07:20 PM
PCMC News : पिंपरी-चिंचवडच्या रस्त्यांवर सायकलिंगचा थरार; Pune Grand Tour 2026 चा अंतिम टप्पा पार

PCMC News : पिंपरी-चिंचवडच्या रस्त्यांवर सायकलिंगचा थरार; Pune Grand Tour 2026 चा अंतिम टप्पा पार

Jan 23, 2026 | 07:10 PM
Sangli : “जिल्हा परिषदसाठी शिंदे गटाने कंबर कसली, महापौरही शिंदेंच्याच मर्जीचा”- शंभूराज देसाई

Sangli : “जिल्हा परिषदसाठी शिंदे गटाने कंबर कसली, महापौरही शिंदेंच्याच मर्जीचा”- शंभूराज देसाई

Jan 23, 2026 | 03:42 PM
Suresh Bhole :  नवख्या नगरसेवकाला संधी नाही अनुभवी नगरसेवकच महापौर

Suresh Bhole : नवख्या नगरसेवकाला संधी नाही अनुभवी नगरसेवकच महापौर

Jan 23, 2026 | 03:35 PM
रत्नागिरी नगरपरिषदेत खळबळ, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकरांना अभियंत्याकडून जीवे मारण्याची धमकी

रत्नागिरी नगरपरिषदेत खळबळ, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकरांना अभियंत्याकडून जीवे मारण्याची धमकी

Jan 23, 2026 | 01:23 PM
Gondia : गोंदियात तरुणीसोबत छेडछाड व मारहाण, आरोपीची भंडारा कारागृहात रवानगी

Gondia : गोंदियात तरुणीसोबत छेडछाड व मारहाण, आरोपीची भंडारा कारागृहात रवानगी

Jan 23, 2026 | 01:06 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.