• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Numberlogy Astrology Radical 8 January 1 To 9

Numberlogy: मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

आज गुरुवार, 8 जानेवारी. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह शनि आहे. आज गुरुवार असल्याने सर्व मूलांकाच्या लोकांवर गुरूचा प्रभाव राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jan 08, 2026 | 08:15 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजचा गुरुवारचा दिवस सामान्य राहील. आज अंक 8 असणाऱ्याचा स्वामी ग्रह शनि आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर गुरु ग्रहाचा प्रभाव राहील. आज गुरुवारचा दिवस आहे ज्याचा स्वामी ग्रह गुरू आहे आणि गुरूचा अंक 3 आहे. आज मूलांक 3 असणाऱ्या लोकांना विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. तर मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा ताण वाढेल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तुम्ही घेतलेल्या मेहनतीचे तुम्हाला यश मिळेल. नवीन कामाची सुरुवात करत असाल तर विचारपूर्वक निर्णय घ्या. अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन तुम्हाला फायदेशीर ठरेल.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मानसिक ताण वाढू शकतो. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुमचा ताण वाढू शकतो. कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्यावे. तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

Astro Tips: 8 जानेवारीपासून शनि बदलणार आपली चाल, या राशीच्या लोकांनी राहावे सावध

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. व्यवसायामध्ये कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. कुटुंबामध्ये आजचा दिवस चांगला राहील. तुम्ही सर्वांसोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहणार आहे. आजचा दिवस उत्साहाचा राहील. कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमचे काम आत्मविश्वासाने पूर्ण कराल. कुटुंबासोबत धार्मिक स्थळांना भेट द्याल. घरामध्ये सर्व सदस्यांसोबत संबंध चांगले राहतील. नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला मित्रांचा पाठिंबा मिळेल. तुमचे नातेसंबंध सुधारतील. मित्रांच्या पाठिंब्यामुळे तुम्ही काहीतरी करू शकता.

मूलांक 7

मूलांक 7 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला आज काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमची धावपळ होईल. कुटुंबामध्ये वडिलांसोबत मतभेद होऊ शकतात . रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आरोग्याची काळजी घ्यावी.

Makar Sankranti 2026: मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे करा ‘हे’ उपाय, सर्व दोष होतील दूर

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहणार आहे. कामाच्या ठिकाणी घेतलेल्या मेहनतीचे तुम्हाला यश मिळेल. तुमच्यावरील मानसिक ताण वाढू शकतो. कुटुंबामध्ये सामान्य वातावरण राहील. कामाच्या ठिकाणी तुम्ही व्यस्त राहाल.

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. आज तुम्हाला शांत राहणे गरजेचे आहे. रागावर नियंत्रण ठेवा. यश मिळविण्यासाठी चढ उताराचा सामना करावा लागू शकतो. अशा वेळी संयम बाळगा.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numberlogy astrology radical 8 january 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2026 | 08:15 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Astrology : काय सांगता ! राशीत दडलंय मागच्या जन्मीचं रहस्य ? काय सांगतं ज्योतिषशास्त्र, जाणून घ्या
1

Astrology : काय सांगता ! राशीत दडलंय मागच्या जन्मीचं रहस्य ? काय सांगतं ज्योतिषशास्त्र, जाणून घ्या

Holashtak 2026: 24 फेब्रुवारीपासून ग्रहांच्या हालचालीमध्ये होणार बदल, या राशीच्या लोकांनी घ्यावी काळजी
2

Holashtak 2026: 24 फेब्रुवारीपासून ग्रहांच्या हालचालीमध्ये होणार बदल, या राशीच्या लोकांनी घ्यावी काळजी

Rahu-Mangal Yuti: राहू-मंगळ होणार प्रसन्न, या राशीच्या लोकांना मिळणार आर्थिक फायदा
3

Rahu-Mangal Yuti: राहू-मंगळ होणार प्रसन्न, या राशीच्या लोकांना मिळणार आर्थिक फायदा

Astro Tips: या राशींच्या जोड्या राहतात सर्वाधिक आनंदी, काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या
4

Astro Tips: या राशींच्या जोड्या राहतात सर्वाधिक आनंदी, काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तिजोरीची चावी कोणाकडे? ‘या’ तारखेला होणार फैसला

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तिजोरीची चावी कोणाकडे? ‘या’ तारखेला होणार फैसला

Feb 25, 2026 | 12:30 AM
Nuclear War ची टांगती तलवार? रशिया, अमेरिका आणि चीनच्या ‘त्या’ गुप्त बैठकीने खळबळ; भारताचं टेन्शन वाढणार?

Nuclear War ची टांगती तलवार? रशिया, अमेरिका आणि चीनच्या ‘त्या’ गुप्त बैठकीने खळबळ; भारताचं टेन्शन वाढणार?

Feb 24, 2026 | 11:20 PM
लज्जास्पद! एकट्या Harry Brook ने लावली पाकिस्तानची वाट, T20 World Cup मधील अद्भुत शतक, PAK हरले

लज्जास्पद! एकट्या Harry Brook ने लावली पाकिस्तानची वाट, T20 World Cup मधील अद्भुत शतक, PAK हरले

Feb 24, 2026 | 10:36 PM
WhatsApp Update: आता रिमाइंडरची गरज नाही! मीटिंग, वाढदिवस, शुभेच्छा… ठराविक वेळी अ‍ॅप आपोआप पाठवेल तुमचा मेसेज

WhatsApp Update: आता रिमाइंडरची गरज नाही! मीटिंग, वाढदिवस, शुभेच्छा… ठराविक वेळी अ‍ॅप आपोआप पाठवेल तुमचा मेसेज

Feb 24, 2026 | 09:36 PM
MHT CET 2026: ‘एमएचटी सीईटी’च्या प्रवेश नोंदणीस मुदतवाढ; आता काय असणार नवीन तारीख?

MHT CET 2026: ‘एमएचटी सीईटी’च्या प्रवेश नोंदणीस मुदतवाढ; आता काय असणार नवीन तारीख?

Feb 24, 2026 | 09:35 PM
Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमान अपघातानंतर DGCA ची मोठी कारवाई; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमान अपघातानंतर DGCA ची मोठी कारवाई; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Feb 24, 2026 | 09:30 PM
Marathi Bhasha Din : ‘मराठी भाषा गौरव दिन’ अन् ‘मराठी राजभाषा दिनात गल्लत होतेय; जाणून घ्या काय फरक आहे?

Marathi Bhasha Din : ‘मराठी भाषा गौरव दिन’ अन् ‘मराठी राजभाषा दिनात गल्लत होतेय; जाणून घ्या काय फरक आहे?

Feb 24, 2026 | 09:24 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM
Latur Unseasonal Rainfall : अवकाळी पावसात घराचे पत्रे उडाले ,मूकबधीर कुटुंबाची दैना

Latur Unseasonal Rainfall : अवकाळी पावसात घराचे पत्रे उडाले ,मूकबधीर कुटुंबाची दैना

Feb 24, 2026 | 07:43 PM
शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

Feb 24, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.