• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Shshthi Saptami Shradh Vidhi And Muhurt

षष्ठी आणि सप्तमी श्राद्ध, विधी मुहूर्त जाणून घ्या

द्रिक पंचांगानुसार, आज सोमवार 23 सप्टेंबर रोजी षष्ठी आणि सप्तमी श्राद्ध आहे. शास्त्रानुसार ज्या व्यक्तीचा मृत्यू कोणत्याही महिन्याचा शुक्ल पक्ष किंवा कृष्ण पक्ष तिथीला झाला असेल, त्यांचा श्राद्ध विधी पितृपक्षाच्याच तिथीला केला जातो

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 23, 2024 | 06:25 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

हिंदू पंचांगानुसार आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाला पितृपक्ष म्हटले जाते. पितृपक्ष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरु होऊन अश्विन महिन्याच्या अमावस्येपर्यंत असते. शास्त्रानुसार, ज्या व्यक्तीचा मृत्यू कोणत्याही महिन्याचा शुक्ल पक्ष किंवा कृष्ण पक्ष तिथीला झाला असेल, त्यांचा श्राद्ध विधी पितृपक्षाच्याच तिथीला केला जातो. द्रिक पंचांगानुसार, आज सोमवार 23 सप्टेंबर रोजी षष्ठी आणि सप्तमी श्राद्ध आहे. जर कोणालाही एखाद्याची तिथी माहीत नसेल, तर जर एखाद्या व्यक्तीला आपल्या पूर्वजांच्या मृत्यूची तारीख माहित नसेल तर या पितरांचे श्राद्ध अश्विन महिन्यातील अमावास्येला पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी केले जाते.

हेदेखील वाचा- प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर या गोष्टी अर्पण करा, तुम्ही जीवनातील सर्व अडचणी होतील दूर

षष्ठी आणि सप्तमी श्राद्ध विधी मुहूर्त

कुतुप मुहूर्त सकाळी 11.49 ते दुपारी 12.37

कालावधी 00 तास 48 मिनिट

रोहिणी मुहू्र्त दुपारी 12.37 ते 1.26

कालावधी 00 तास 48 मिनिट

दुपारची वेळ 1.26 ते 3.51

कालावधी 2 तास 25 मिनिट

हेदेखील वाचा- फोन बॉक्स फेकून देण्याऐवजी, अशा प्रकारे पुन्हा वापरुन बघा

श्राद्ध विधी

योग्य विद्वान ब्राह्मणाकडूनच श्राद्ध करावे.

श्राद्ध विधीत ब्राह्मणांना पूर्ण भक्तीभावाने दान केले जाते तसेच एखाद्या गरीब किंवा गरजू व्यक्तीला मदत केली तर खूप पुण्य मिळते.

यासोबतच गाय, कुत्रे, कावळे इत्यादी पशू-पक्ष्यांसाठीही अन्नाचा काही भाग ठेवावा.

शक्य असल्यास गंगा नदीच्या काठी श्राद्ध करावे. जर हे शक्य नसेल तर ते घरी देखील केले जाऊ शकते. श्राद्धाच्या दिवशी ब्राह्मणांना मेजवानी द्यावी. जेवणानंतर त्यांना दक्षिणा द्यावी.

श्राद्धाची पूजा दुपारच्या वेळी सुरु करावी. योग्य ब्राह्मणाच्या मदतीने मंत्रांचा जप करा आणि पूजेनंतर भक्तांना जल अर्पण करा. यानंतर गाय, कुत्रा, कावळा इत्यादींचा भाग अर्पण केल्या जाणाऱ्या अन्नापासून वेगळा करावा. भोजन देताना त्यांनी आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे आणि त्यांना श्राद्ध करण्याची मानसिक विनंती करावी.

श्राद्ध पूजेचे साहित्य

रोळी, सिंदूर, छोटी सुपारी, रक्षासूत्र, तांदूळ, पवित्र धागा, कापूर, हळद, तूप, माचिस, शहद, काळे तीळ, तुळशीची पानं, मातीचा दिवा, अगरबत्ती, दही, गंगाजल, खजूर, केळ, पांढर फूल, गाईचे दूध,

Web Title: Shshthi saptami shradh vidhi and muhurt

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2024 | 04:55 AM

Topics:  

  • dharm
  • Pitrupaksha

संबंधित बातम्या

Mahashivratri 2026: 15 की 16 कधी आहे महाशिवरात्र, जाणून घ्या मुहूर्त, योग आणि महत्त्व
1

Mahashivratri 2026: 15 की 16 कधी आहे महाशिवरात्र, जाणून घ्या मुहूर्त, योग आणि महत्त्व

Lucky Zodiac Signs: 84 वर्षांनंतर शुक्र आणि अरुणमध्ये तयार होणार शतंक योग, या राशीच्या लोकांना होणार फायदा
2

Lucky Zodiac Signs: 84 वर्षांनंतर शुक्र आणि अरुणमध्ये तयार होणार शतंक योग, या राशीच्या लोकांना होणार फायदा

February Shubh Muhurat List: फेब्रुवारी महिन्यात विवाह, वाहन, गृहप्रवेश करण्यासाठी काय आहेत मुहूर्त जाणून घ्या
3

February Shubh Muhurat List: फेब्रुवारी महिन्यात विवाह, वाहन, गृहप्रवेश करण्यासाठी काय आहेत मुहूर्त जाणून घ्या

Sankashti Chaturthi: 4 की 5 फेब्रुवारी कधी आहे संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि चंद्रोदयाची वेळ
4

Sankashti Chaturthi: 4 की 5 फेब्रुवारी कधी आहे संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि चंद्रोदयाची वेळ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs PAK, U19 World Cup : पराभवाचा काढला वचपा! भारताने पाकिस्तानला चारली 58 धावांनी धूळ; आयुष म्हात्रेची घातक गोलंदाजी  

IND vs PAK, U19 World Cup : पराभवाचा काढला वचपा! भारताने पाकिस्तानला चारली 58 धावांनी धूळ; आयुष म्हात्रेची घातक गोलंदाजी  

Feb 01, 2026 | 09:02 PM
VIRAL VIDEO: विज्ञानाचा सर्वात सुंदर दृष्टीभ्रम! रशियात एकाच वेळी चार चंद्राचे दर्शन; ‘Moon Dog’च्या दुर्मिळ घटनेने जग आश्चर्यचकित

VIRAL VIDEO: विज्ञानाचा सर्वात सुंदर दृष्टीभ्रम! रशियात एकाच वेळी चार चंद्राचे दर्शन; ‘Moon Dog’च्या दुर्मिळ घटनेने जग आश्चर्यचकित

Feb 01, 2026 | 08:45 PM
कपिल शर्मा शोमधील A.R. Rahman च्या उपस्थितीवर नितेश राणेंचा हल्लाबोल; म्हणाले- “हिंदुत्वाशी तडजोड….”

कपिल शर्मा शोमधील A.R. Rahman च्या उपस्थितीवर नितेश राणेंचा हल्लाबोल; म्हणाले- “हिंदुत्वाशी तडजोड….”

Feb 01, 2026 | 08:44 PM
हिवाळ्यात लुटा गरमागरम नाश्त्याची खास मजा; घरी बनवा कुरकुरीत आणि चविष्ट ‘बटाटा पुरी’

हिवाळ्यात लुटा गरमागरम नाश्त्याची खास मजा; घरी बनवा कुरकुरीत आणि चविष्ट ‘बटाटा पुरी’

Feb 01, 2026 | 08:15 PM
Union Budget 2026: “बजेटमधून केरळ गायब…”, अर्थसंकल्प पाहून Shashi Tharoor भडकले; केंद्र सरकारवर प्रश्नांचा प्रहार

Union Budget 2026: “बजेटमधून केरळ गायब…”, अर्थसंकल्प पाहून Shashi Tharoor भडकले; केंद्र सरकारवर प्रश्नांचा प्रहार

Feb 01, 2026 | 08:14 PM
Operation Herof 2.0: पाकिस्तानच्या छाताडावर ‘बीएलए’चा प्रहार! 150 सैनिकांचा मृत्यू आणि 35 तासांपासून बलुचिस्तानमध्ये रक्ताची होळी

Operation Herof 2.0: पाकिस्तानच्या छाताडावर ‘बीएलए’चा प्रहार! 150 सैनिकांचा मृत्यू आणि 35 तासांपासून बलुचिस्तानमध्ये रक्ताची होळी

Feb 01, 2026 | 08:14 PM
T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषकासाठी USA संघ भारतात दाखल! कपाळावर तिलक लावून करण्यात आले खास स्वागत

T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषकासाठी USA संघ भारतात दाखल! कपाळावर तिलक लावून करण्यात आले खास स्वागत

Feb 01, 2026 | 07:51 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Shashikant Shinde : “दादांची शपथ घेऊन सांगतो,विलीनीकरणासाठी मी एकटा समर्थ”; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य

Shashikant Shinde : “दादांची शपथ घेऊन सांगतो,विलीनीकरणासाठी मी एकटा समर्थ”; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य

Feb 01, 2026 | 06:01 PM
“मतदारसंघाच्या विकासासाठी भास्कर जाधव यांची साथ सोडली” – नेत्रा ताई ठाकूर

“मतदारसंघाच्या विकासासाठी भास्कर जाधव यांची साथ सोडली” – नेत्रा ताई ठाकूर

Feb 01, 2026 | 05:46 PM
अपघातात निधन झालेल्या पिंकी माळीच्या कुटुंबासाठी सरसावले रोहित पवार; कुटुंबांचं केलं सांत्वन

अपघातात निधन झालेल्या पिंकी माळीच्या कुटुंबासाठी सरसावले रोहित पवार; कुटुंबांचं केलं सांत्वन

Feb 01, 2026 | 05:26 PM
Virar :  नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Virar : नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Feb 01, 2026 | 05:03 PM
Sangli : सांगलीतील ग्रामीण भागातील मुलीची वर्ल्डकपकडे भरारी, शूटिंग बॉल खेळणार

Sangli : सांगलीतील ग्रामीण भागातील मुलीची वर्ल्डकपकडे भरारी, शूटिंग बॉल खेळणार

Feb 01, 2026 | 04:55 PM
Kolhapur Politics : कोल्हापूरात दरवर्षाला महापौर बदलणार..?

Kolhapur Politics : कोल्हापूरात दरवर्षाला महापौर बदलणार..?

Feb 01, 2026 | 04:49 PM
Ratnagiri : अर्जावर आक्षेप म्हणजे विजयाचा संकेत? असगोली गटात जेतापकरांचा दावा

Ratnagiri : अर्जावर आक्षेप म्हणजे विजयाचा संकेत? असगोली गटात जेतापकरांचा दावा

Feb 01, 2026 | 03:52 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.