युद्धकलानिपुण झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची जयंती आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
राणी लक्ष्मीबाई या भारताच्या इतिहासामध्ये एक शक्तीशाली स्त्री म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या जन्म 19 नोव्हेंबर 1828 रोजी वाराणसी येथे झाले. राणी लक्ष्मीबाई यांचे पूर्वाश्रमीचे नाव मणिकर्णिका होते. मोरोपंत तांबे आणि भागिरथी यांच्या पोटी राणी त्यांनी जन्म घेतला. 12 वर्षांची असताना त्यांचे लग्न झाशीचे राजे गंगाधर राव यांच्याशी झाले आणि त्या राणी लक्ष्मीबाई झाल्या. शस्त्रधुरंधर आणि युद्धकलानिपुण अशा लक्ष्मीबाईंनी स्वदेशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती दिली.
19 नोव्हेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
19 नोव्हेंबर रोजी जन्म दिनविशेष
19 नोव्हेंबर रोजी मृत्यू दिनविशेष






