मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते आणि दिग्दर्शक व्ही शांताराम यांची जयंती आहे
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभावंत दिग्दर्शक, निर्माता, पटकथा लेखक आणि अभिनेते म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या व्ही. शांताराम यांची आज जयंती. शांताराम राजाराम वणकुद्रे असे त्यांचे पूर्णनाव होते. मूळचे कोल्हापूरचे असलेल्या व्ही शांताराम यांनी ‘राजकमल कलामंदिर’ ही स्वतःची चित्रपट निर्मिती संस्था उभारली. ‘माणूस’, ‘अमर भूपली’, ‘डॉ. कोटणीस की अमर कहानी’, ‘दोन आँखें बारह हाथ’, ‘नवरंग’, ‘दुनिया ना माने’ या चित्रपटांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. विशेष बाब म्हणजे ‘सैंध्री’ हा पहिला भारतीय रंगीत मराठी चित्रपट १९३३ मध्ये त्यांच्या निर्मितीचा होता.
18 नोव्हेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
18 नोव्हेंबर रोजी जन्म दिनविशेष
18 नोव्हेंबर रोजी मृत्यू दिनविशेष






