देशाचे सुरक्षा कवच असलेल्या CRPF चा आज स्थापना दिन असतो (फोटो - टीम नवराष्ट्र)
भारताचे संरक्षण करण्यामध्ये CRPF जवान अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) याची , 27 जुलै 1939 रोजी स्थापना दिवस झाली होती. त्यामुळे आजचा दिवस राष्ट्राची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व टिकवून ठेवण्यासाठी दलाच्या अफाट आणि अतुलनीय योगदानाचा उत्सव साजरा करतो. CRPF हे भारतातील सर्वात मोठे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे, जे गृह मंत्रालयाच्या अधिकाराखाली कार्य करते.
27 जुलै रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
27 जुलै रोजी जन्म दिनविशेष
27 जुलै रोजी मृत्यू दिनविशेष






