• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Dharashiv »
  • Misappropriation Of Funds Worth 695 Lakh Case Filed Against Three Including Two Engineers

Dharashiv Crime : ६.९५ लाखांच्या निधीची अफरातफर; दोन अभियंत्यांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे येथे ६.९५ लाखांच्या निधीची अफरातफर झाल्याचे प्रकरण उघकीस आले आहे. या घटनेनंतर ढोकी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 20, 2026 | 05:21 PM
६.९५ लाखांच्या निधीची अफरातफर; दोन अभियंत्यांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल (फोटो सौजन्य-Gemini)

६.९५ लाखांच्या निधीची अफरातफर; दोन अभियंत्यांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल (फोटो सौजन्य-Gemini)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

धाराशिव : तालुक्यातील कसबे तडवळे येथील ग्रामपंचायतीच्या विकासकामांमध्ये तब्बल ६ लाख ९५ हजार ३६५ रुपयांच्या निधीची अफरातफर झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात धाराशिव जिल्हा परिषदेचे एक कनिष्ठ अभियंता, एक उपअभियंत्यासह अन्य एकाचा समावेश आहे. यातील उपअभियंता हे मयत आहेत. तरीही गुन्हा नोंद झाल्याने खळबळ उडाली आहे.

ढोकी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मन्मथ सुभाष आवटे (रा. कसबे तडवळे, ता. जि. धाराशिव), डी. के. पाटील (कनिष्ठ अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, धाराशिव, रा. काकडे प्लॉट) तसेच के. एन. साठे (उपअभियंता, बांधकाम विभाग जि.प. धाराशिव – मयत) यांनी संगनमताने शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

आईसह मुलाचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न; नेमका विषय काय?

१४ जानेवारी २०२० ते ५ ऑक्टोबर २०२० या कालावधीत ग्रामपंचायत कसबे तडवळे येथे मधुकर प्लॉटिंग परिसरात सिमेंट रस्ता व नाली बांधकाम, रेल्वे स्टेशन परिसरातील सिमेंट रस्ता व नाली काम तसेच हावळे प्लॉटिंग येथे रस्ता व नाली बांधकाम करण्यासाठी १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून एकूण ६,९५,३६५ रुपये मंजूर करून घेतले. मात्र प्रत्यक्षात कोणतेही काम न करता निधीचा अपहार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पंचायत समिती धाराशिव येथील विस्तार अधिकारी संजय संतराम ढाकणे यांनी १८ फेब्रुवारी रोजी पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून ढोकी पोलीस ठाण्यात कलम ४०९ (विश्वासघात), ४२० (फसवणूक), ४६७, ४६८ (बनावट कागदपत्र तयार करणे), ४७१ (बनावट कागदपत्राचा वापर) आणि ३४ (सामूहिक हेतू) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ढोकी पोलीस करीत आहेत.

दरम्यान, धाराशिवमध्ये जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापले आहे. शिवसेना (शिंदे गट) चे नेते तानाजी सावंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. भाजपकडून शिवसेनेच्या एका गटाला सोबत घेत, तानाजी सावंत यांना बाजूला ठेवून जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेसाठी रणनीती राबवली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेसंबंधी कोणतीही चर्चा करू नका, अशी सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे माहिती मिळाली आहे.

Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर दुचाकी-कारचा भीषण अपघात; एक ठार तर…

Web Title: Misappropriation of funds worth 695 lakh case filed against three including two engineers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 05:19 PM

Topics:  

  • crime
  • Dharashiv
  • police

संबंधित बातम्या

“आरोग्य भरतीत स्थानिक वैद्यकीय एमबीबीएस पदवीधारकांनाच प्रथम प्राधान्य द्या…”, डॉ. सूर्यवंशी यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
1

“आरोग्य भरतीत स्थानिक वैद्यकीय एमबीबीएस पदवीधारकांनाच प्रथम प्राधान्य द्या…”, डॉ. सूर्यवंशी यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Dharashiv News : भरारी पथकांची धडाकेबाज कारवाई, १२वीच्या परीक्षेतील १५ कॉपीप्रकरणी ६ शिक्षकांचे निलंबन
2

Dharashiv News : भरारी पथकांची धडाकेबाज कारवाई, १२वीच्या परीक्षेतील १५ कॉपीप्रकरणी ६ शिक्षकांचे निलंबन

किडनी विक्रीप्रकरण! डॉ. सिंगच्या जामिनावर २४ ला सुनावणी; ‘असहकारचा’ मुद्दा न्यायालयात पोलिस मांडणार
3

किडनी विक्रीप्रकरण! डॉ. सिंगच्या जामिनावर २४ ला सुनावणी; ‘असहकारचा’ मुद्दा न्यायालयात पोलिस मांडणार

Punjab Crime: अनैतिक संबंधांसाठी आईच बनली जल्लाद! पोटच्या दोन मुलांना विष देऊन केली हत्या; आईसह मावशीला अटक
4

Punjab Crime: अनैतिक संबंधांसाठी आईच बनली जल्लाद! पोटच्या दोन मुलांना विष देऊन केली हत्या; आईसह मावशीला अटक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘हा चित्रपट द्वेष पसरवेल’; Shashi Tharoor यांची 2023 च्या सर्वात वादग्रस्त चित्रपटाच्या सिक्वेलवर टीका, म्हणाले…

‘हा चित्रपट द्वेष पसरवेल’; Shashi Tharoor यांची 2023 च्या सर्वात वादग्रस्त चित्रपटाच्या सिक्वेलवर टीका, म्हणाले…

Feb 20, 2026 | 07:15 PM
फ्रिजमधल्या पिठाची पोळी कडक होतेय? ‘या’ व्हायरल हॅकने फक्त १० सेकंदात पीठ होईल मऊ, ट्राय करा ‘ही’ खास टीप…

फ्रिजमधल्या पिठाची पोळी कडक होतेय? ‘या’ व्हायरल हॅकने फक्त १० सेकंदात पीठ होईल मऊ, ट्राय करा ‘ही’ खास टीप…

Feb 20, 2026 | 07:15 PM
“…अशा परिस्थितीत AI महत्वाचे ठरू शकते”;  कृषी क्षेत्राबाबत Devendra Fadnavis यांचे भाष्य

“…अशा परिस्थितीत AI महत्वाचे ठरू शकते”; कृषी क्षेत्राबाबत Devendra Fadnavis यांचे भाष्य

Feb 20, 2026 | 07:07 PM
India-Bangladesh Relations 2026: बांगलादेशकडून भारतीयांसाठी व्हिसा सेवा पुन्हा सुरू; सत्तेत येताच तारिक रहमानचा मोठा निर्णय

India-Bangladesh Relations 2026: बांगलादेशकडून भारतीयांसाठी व्हिसा सेवा पुन्हा सुरू; सत्तेत येताच तारिक रहमानचा मोठा निर्णय

Feb 20, 2026 | 07:03 PM
“शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा वारसा पुढे चालवणार…”, किल्ले शिवनेरीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची ग्वाही

“शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा वारसा पुढे चालवणार…”, किल्ले शिवनेरीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची ग्वाही

Feb 20, 2026 | 06:57 PM
‘या’ खास वैशिष्ट्यांमुळेच Nissan Gravite इतर ऑटो ब्रँड्सची डोकेदुखी ठरणार

‘या’ खास वैशिष्ट्यांमुळेच Nissan Gravite इतर ऑटो ब्रँड्सची डोकेदुखी ठरणार

Feb 20, 2026 | 06:57 PM
मूळ वेतन 78000…! सुप्रीम कोर्टात नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

मूळ वेतन 78000…! सुप्रीम कोर्टात नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

Feb 20, 2026 | 06:50 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM
Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Feb 20, 2026 | 03:13 PM
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.