काश्मीरी राजकारणी फारूक अब्दुल्ला यांचा जन्मदिन आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
तीन वेळा जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री असलेले फारूक अब्दुल्ला हे एक भारतीय राजकारणी आहेत. आज त्यांचा वाढदिवस असून जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आहेत. त्यांनी १९८२ ते २००२ या काळात तीन वेळा मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली आहे. २००९ ते २०१४ या काळात ते केंद्रीय मंत्री होते. त्यांचे वडील शेख अब्दुल्ला हे जम्मू आणि काश्मीरचे पहिले निवडून आलेले मुख्यमंत्री होते आणि त्यांचा मुलगा उमर अब्दुल्ला हे देखील राजकारणात सक्रिय आहेत. उमर अब्दुल्ला हे आता जम्मू काश्मीरची धुरा सांभाळतात.
21 ऑक्टोबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
21 ऑक्टोबर रोजी जन्म दिनविशेष
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
21 ऑक्टोबर रोजी मृत्यू दिनविशेष