• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Kirtankar Baba Maharaj Satarkar Birth Anniversary Who Performed Warkari Keetarna Seva

अमृताहुनी गोड कीतर्नसेवा करणारे हभप बाबा महाराज सातारकर यांची जयंती; जाणून घ्या 05 फेब्रुवारीचा इतिहास

हरीनामाचा गजर आणि अमोघ वाणीतून जीवनाचे सार उलघडून सांगणारे कीतर्नकार हभप बाबा महाराज सातारकर यांची जयंती आहे. वारकरी सांप्रदायामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 05, 2026 | 11:13 AM
Kirtankar Baba Maharaj Satarkar Birth anniversary who performed Warkari Keetarna Seva

वारकरी कीतर्नसेवा करणारे हभप बाबा महाराज सातारकर यांची जयंती आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

महाराष्ट्राला वारकरी सांप्रदायाची मोठी आध्यात्मिक परंपरा लाभली आहे. वारकरी सांप्रदायाच्या प्रसार आणि प्रचारासाठी संपूर्ण आयुष्य कीर्तनसेवा करणारे हभप बाबा महाराज सातारकर यांची आज जयंती आहे. त्यांनी हरीनामाचा गजर आणि अमोघ वाणीतून जीवनाचे सार उलघडून सांगितले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत. वयाच्या ११ व्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले होते. बाबामहाराजांनी सुमारे १५ लाख व्यक्तींना संप्रदायाची दिक्षा देऊन त्यांना व्यसनमुक्त केले आहे. त्यांच्या कार्यामुळे बाबा महाराज सातारकर यांना सातारा भूषण, फलटण भूषण आणि महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे. (Dinvishesh)

05 फेब्रुवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1294: अलाउद्दीन खिलजीने देवगिरी किल्ला जिंकला आणि देवगिरीचे यादव साम्राज्य कोसळले.
  • 1917: मेक्सिकोचे सध्याचे संविधान स्वीकारण्यात आले, ज्यामध्ये स्वतंत्र कार्यकारी, कायदेमंडळ आणि न्यायिक शाखांमध्ये विभागलेले अधिकार असलेले संघराज्य प्रजासत्ताक स्थापन करण्यात आले.
  • 1922: रीडर्स डायजेस्टचा पहिला अंक प्रकाशित झाला.
  • 1952: स्वतंत्र भारतात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या.
  • 1958: टायबी बेटाजवळ अमेरिकन हवाई दलाने 7,600 पौंड वजनाचा हायड्रोजन बॉम्ब गमावला. हा बॉम्ब अमेरिकेने कायमचा गमावलेल्या चार अण्वस्त्रांपैकी एक आहे.
  • 2004: पुण्याच्या स्वाती घाटे बुद्धिबळात महिला ग्रँडमास्टर बनल्या.
हे देखील वाचा : मोठी बातमी ! सुनेत्रा पवार यांना पुन्हा शपथ घ्यावी लागणार? वकिलाचे थेट राज्यपालांनाच पत्र

05 फेब्रुवारी रोजी जन्म दिनविशेष

  • 1788: ‘रॉबर्ट पील’ – युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान यांचा जन्म.
  • 1840: ‘जॉन बॉईड डनलप’ – डनलप रबर चे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 23 ऑक्टोबर 1921)
  • 1840: ‘हिराम मॅक्सिम’ – मॅक्सिम तोफेचे शोधक यांचा जन्म. (मृत्यू : 24 नोव्हेंबर 1916)
  • 1878: ‘आंद्रे सीट्रोएन’ – सीट्रोएन कंपनीचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 3 जुलै 1935)
  • 1889: ‘रेसेप पेकर’ – तुर्की देशाचे 6वे पंतप्रधान आणि राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 1 एप्रिल 1950)
  • 1905: ‘अच्युतराव पटवर्धन’ – स्वातंत्र्यसैनिक, 42 च्या चळवळीतील अग्रणी नेते, भारतीय समाजवादी पक्षाचे एक संस्थापक, विचारवंत, तत्त्वचिंतक व सामाजिक कार्यकर्ते यांचा जन्म. (मृत्यू: 5 ऑगस्ट 1992)
  • 1914: ‘शंकर गोपाळ तुळपुळे’ – प्राचीन मराठी भाषेचे गाढे व्यासंगी, संत वाङ्‌मयाचे अभ्यासक व संशोधक, पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख यांचा जन्म. (मृत्यू: 30 ऑगस्ट 1994)
  • 1924: ‘दुर्यसामी सायमन लौरडुसामी’ – भारतीय कार्डिनल यांचा जन्म. (मृत्यू : 2 जून 2014)
  • 1932: ‘शंख घोष’ – भारतीय कवी आणि साहित्यिक समीक्षक यांचा जन्म.
  • 1933: ‘गिरीजा कीर’ – लेखिका आणि कथाकथनकार यांचा जन्म.
  • 1936: ‘बाबा महाराज सातारकर’ – कीर्तनकार यांचा जन्म.
  • 1948: ‘नीला सत्यनारायणन’ – महाराष्ट्रातील पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त यांचा जन्म. (मृत्यू : 16 जुलै 2020)
  • 1976: ‘अभिषेक बच्‍चन’ – अभिनेता यांचा जन्म.
  • 1990: ‘भुवनेश्वर कुमार’ – भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
हे देखील वाचा : Operation Sindoor च्या जखमांवर पांघरुण घालणार पाकिस्तान? काश्मीरच्या नावाखाली पुन्हा जनतेला मुर्ख बनवणार

05 फेब्रुवारी रोजी मृत्यू दिनविशेष
  • 1920: ‘विष्णू नरसिंह जोग’ – आळंदी येथील वारकरी शिक्षणसंस्थेचे संस्थापक, कीर्तनकार, प्रवचनकार आणि लेखक यांनी समाधि घेतली. (जन्म: 14 सप्टेंबर 1867)
  • 1927: ‘हजरत इनायत खाँ’ – शास्त्रीय गायक यांचे निधन. (जन्म: 5 जुलै 1882)
  • 1988: ‘ओवे अरुप’ – इंग्लिश-डॅनिश अभियंता आणि व्यापारी, अरुपचे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 16 एप्रिल 1895)
  • 2000: ‘कालिंदी केसकर’ – गायिका यांचे निधन.
  • 2003: ‘गेनाडी निकोनोव्ह’ – रशियन अभियंते, AN-94 रायफलचे रचनाकार यांचे निधन. (जन्म: 11 ऑगस्ट 1950)
  • 2003: ‘गणेश गद्रे’ – ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत यांचे निधन.
  • 2008: ‘महर्षी महेश योगी’ – योग गुरू यांचे निधन. (जन्म: 12 जानेवारी 1917)
  • 2010: ‘सुजित कुमार’ – चित्रपट अभिनेता व निर्माता यांचे निधन. (जन्म: 7 फेब्रुवारी 1934)
  • 2023: ‘जनरल परवेझ मुशर्रफ’ – पाकिस्तानचे 10 वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म

Web Title: Kirtankar baba maharaj satarkar birth anniversary who performed warkari keetarna seva

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 11:13 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Kashmir Solidarity Day : Operation Sindoor च्या जखमांवर पांघरुण घालणार पाकिस्तान? काश्मीरच्या नावाखाली पुन्हा जनतेला मुर्ख बनवणार
1

Kashmir Solidarity Day : Operation Sindoor च्या जखमांवर पांघरुण घालणार पाकिस्तान? काश्मीरच्या नावाखाली पुन्हा जनतेला मुर्ख बनवणार

गड आला पण सिंह गेला…! सुभेदार तानाजी मालुसरे यांना आले वीरमरण; जाणून घ्या 04 फेब्रुवारीचा इतिहास
2

गड आला पण सिंह गेला…! सुभेदार तानाजी मालुसरे यांना आले वीरमरण; जाणून घ्या 04 फेब्रुवारीचा इतिहास

आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांनी देशासाठी दिली प्राणाची आहुती; जाणून घ्या 03 फेब्रुवारीचा इतिहास
3

आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांनी देशासाठी दिली प्राणाची आहुती; जाणून घ्या 03 फेब्रुवारीचा इतिहास

भारतातील ‘त्या’ डॉक्टर ज्यांनी पुरुषप्रधान काळात गाजवले वैद्यकीय क्षेत्र; आज प्रत्येक महिलांसाठी आहेत प्रेरणास्थान 
4

भारतातील ‘त्या’ डॉक्टर ज्यांनी पुरुषप्रधान काळात गाजवले वैद्यकीय क्षेत्र; आज प्रत्येक महिलांसाठी आहेत प्रेरणास्थान 

ताज्या बातम्या

पुढे वाचा
अमृताहुनी गोड कीतर्नसेवा करणारे हभप बाबा महाराज सातारकर यांची जयंती; जाणून घ्या 05 फेब्रुवारीचा इतिहास

अमृताहुनी गोड कीतर्नसेवा करणारे हभप बाबा महाराज सातारकर यांची जयंती; जाणून घ्या 05 फेब्रुवारीचा इतिहास

Feb 05, 2026 | 11:13 AM
Bhiwandi Mayoral Election: भिवंडी महापौरपदावर सस्पेन्स कायम; समाजवादी पक्ष ‘नॉट रिचेबल’

Bhiwandi Mayoral Election: भिवंडी महापौरपदावर सस्पेन्स कायम; समाजवादी पक्ष ‘नॉट रिचेबल’

Feb 05, 2026 | 11:12 AM
कला, संघर्ष आणि हळवी कथा; पोनी वर्मा यांचा ‘सूर’ लघुपट प्रेक्षकांच्या भेटीला

कला, संघर्ष आणि हळवी कथा; पोनी वर्मा यांचा ‘सूर’ लघुपट प्रेक्षकांच्या भेटीला

Feb 05, 2026 | 11:11 AM
राज्यातील RTE शाळांच्या संख्येत घट; तब्बल 771 शाळा झाल्या कमी

राज्यातील RTE शाळांच्या संख्येत घट; तब्बल 771 शाळा झाल्या कमी

Feb 05, 2026 | 11:08 AM
प्लास्टिकला पर्याय! जपानने बाजारात आणल्या पाण्यात विरघळणाऱ्या किराणा पिशव्या…

प्लास्टिकला पर्याय! जपानने बाजारात आणल्या पाण्यात विरघळणाऱ्या किराणा पिशव्या…

Feb 05, 2026 | 11:00 AM
Mahashivratri 2026: मंगळ, बुध आणि चंद्र करणार संक्रमण, महाशिवरात्रीला या राशीच्या लोकांना होणार फायदा

Mahashivratri 2026: मंगळ, बुध आणि चंद्र करणार संक्रमण, महाशिवरात्रीला या राशीच्या लोकांना होणार फायदा

Feb 05, 2026 | 11:00 AM
शिक्षक भरतीच्या नियमात बदल! याचे परिणाम काय? आधीच्या तरतुदी कोणत्या?

शिक्षक भरतीच्या नियमात बदल! याचे परिणाम काय? आधीच्या तरतुदी कोणत्या?

Feb 05, 2026 | 10:48 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Feb 04, 2026 | 03:10 PM
माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

Feb 04, 2026 | 02:58 PM
Lonavala News :  ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Lonavala News : ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Feb 03, 2026 | 08:42 PM
Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Feb 03, 2026 | 08:35 PM
गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

Feb 03, 2026 | 08:30 PM
Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Feb 03, 2026 | 05:15 PM
Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Feb 03, 2026 | 05:05 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.